Bangladesh News : बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने शेख हसीना यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांचे मतदार ओळखपत्र ब्लॉक करण्यात आले आहे. यामुळे हसीना निवडणुका लढवू शकणार की नाहीत असा प्रश्न पडला…
बांगलादेशमध्ये, शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगवर भारतातील कोलकाता येथे पक्ष कार्यालय उघडल्याचा आरोप आहे, ज्यावर पक्षाने आता प्रतिक्रिया दिली आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या
Bangladesh General election 2026 : राजकीय दिवाळखोरीनंतर बांगालदेशमध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहे. निवडणूक आयोगाच्या प्रमुखांकडून निवडणुकांचा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
Muhammad Yunus interim govt : बांगलादेशमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे युनूस यांच्या पदावरून पायउतार होण्याच्या चर्चेला सध्या मोठा जोर मिळाला आहे.
Sheikh Hasina crimes against humanity : बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांचे गृहमंत्री असदुज्जमान खान यांच्यावर देशात मोठ्या खळबळ उडवणारे आरोप न्यायालयाने निश्चित केले आहेत.
Sheikh Hasina leaked audio : ऑडिओमध्ये शेख हसीना एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला स्पष्ट शब्दांत आदेश देताना ऐकू येतात. "जिथे सापडतील तिथे गोळ्या घाला. कोणतीही माफी नाही.
जमात-उद-दावाच्या दहशतवाद्यांनी दावा केला आहे की त्यांनी बांगलादेशात शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बांगलादेशात झालेल्या निदर्शनांमध्ये त्यांनी १९७१ चा बदला घेतला.
Sheikh Hasina resignation : माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्याच्या घटनाक्रमात त्यांनी उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांपुढे ‘मला गोळ्या घाला आणि बंगभवनात गाडा’ असे धक्कादायक उद्गार काढल्याचे उघड झाले आहे.
Bangladesh political crisis : बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या राजवटीच्या समाप्तीनंतर आलेल्या युनूस सरकारला दिवसेंदिवस वाढत्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
Sheikh Hasina legal cases : बांगलादेशच्या राजकारणात सध्या मोठा भूचाल पाहायला मिळत आहे. पंतप्रधान पदावरून पदच्युत झालेल्या शेख हसीना वाजेद यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
बांगलादेश पोलिसांच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो (NCB) ने इंटरपोलकडे पदच्युत पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची अधिकृत विनंती केली आहे.
Awami League Protest : बांगलादेशमध्ये, अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख आणि नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या घराबाहेर प्रचंड निदर्शने केली, ज्याला राजकीय इशारा म्हणून पाहिले जात आहे.
Sunita Williams Sheikh Hasina targeted Mohammad Yunus : शेख हसीना यांनी मोहम्मद युनूसवर आरोप केला आहे की सत्तेच्या लोभापोटी त्यांनी बांगलादेश नष्ट करण्यासाठी परदेशी शक्तींशी कट रचला.
बांगलादेशच्या अवामी लीग पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मोठा दावा करत माजी पंतप्रधान शेख हसीना लवकरच पुन्हा पंतप्रधान म्हणून बांगलादेशात परतणार असल्याचे सांगितले आहे.
बांगलादेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. देशाच्या माजी पंतप्रधान आणि अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी लवकरच बांगलादेशात परतण्याचे संकेत दिले आहेत.
बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी गटाने नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नाहिद इस्लाम यांच्या नेतृत्वाखाली नव्या पक्षाची घोषणा करण्यात येणार आहे. जाणून घ्या संपूर्ण…
बांगलादेशातील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत देशाचे लष्करप्रमुख जनरल वकार उझ झमान यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी राजकीय अस्थिरतेला या परिस्थितीला जबाबदार धरत देशाचे सार्वभौमत्व धोक्यात असल्याचा इशारा दिला.
खालिदा झिया यांच्या काळात भारताच्या बांगलादेशशी असलेल्या संबंधांमध्ये बिघाड झाला आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून अशाच परिस्थिती उद्भवत आहेत.
बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात विद्यार्थी नेत्या नाहिद इस्लाम यांनी विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व केले. या चळवळीमुळे शेख हसीनाचे सरकार कोसळले.
बांगलादेशात सध्या कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ नावाची ही विशेष मोहीम सुरू केली.