Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Election : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्तरंजित खेळ! प्रचारादरम्यान BNP नेत्याचा डोळाच काढला, देशभरात खळबळ

Bangladesh Violence : बांगलादेशच्या निवडणुकीला अवघे २४ तास राहिले आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशात पुन्हा हिंसाचारा उफाळू लागला आहे. निवडणुक प्रचारादरम्यान BNP च्या नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2026 | 11:27 AM
Bangladesh elections 2026

Bangladesh elections 2026

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात निवडणुकीच्या एक दिवस आधी हिंसाचार
  • BNP पक्षाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला
  • नेत्याचा डोळा काढल्याने देशात खळबळ
Bangladesh Election Violence : ढाका : बांगलादेशात (Bangladesh )पुन्हा एक हिंसाचाराची आग उफाळू लागली आहे. गुरुवारी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बांगालेदशच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. मात्र या निवडणुकीच्या आधीच प्रचारादरम्यान हिसांचार सुरु झाला आहे.  नुकतेच सोमवारी (०९ फेब्रुवारी) रोजी झालेल्या बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात-ए-इस्लामीच्या हाणामारीत एका नेत्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. तसेच या हाणामारीत आणखी सहाजण जखमीही झाले आहे.

Bangladesh Elections : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी युद्ध! BNP-जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; चप्पल-बुटांनी एकमेकांना तुडवलं

BNP आणि जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये बुट-चप्पलांनी हाणामारी

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, BNP पक्षाच्या एका नेत्याचा डोळा काढण्यात आला आहे. सोमवारी (०९ फेब्रुवारी) संध्याकाळी ७.३० सुमारास बीएनपी आणि जमातच्या झालेल्या हाणामारीदरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. BNP च्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, जमातच्या कार्यकर्त्यांकडून लोकांना मतासाठी पैसे वाटप केले जात आहे. या आरोपामुळे दोन्ही पक्षात तीव्र वाद झाला होता. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चप्पल-बुटांनी हाणामारी झाली होती.  या हाणारामारीत जमातच्या कार्यकर्त्यांना पकडून मसूद राणाच्या घरी नेले होते.

यावेळी आपल्या साथीदारांना सोडवण्यासाठी जमातचे इतर काही कार्यकर्ते देखील पाठोपाठ पोहोचले. यावेळी झालेल्या झटापटीत मसूद राणावर हल्ला झाला, ज्यामध्ये त्याला त्याचा डोळा गमवावा लागला. या झटापटीत BNP चे कार्यकर्तेही जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घटनेने मसूद राणाच्या घरात भितीचे आणि दु:खाचे वातावरण पसरले आहे. मसूद राणावर सध्या बोगुरा शहीद झियाउर रहमान मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान या घटनेन राणाच्या आईला शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला आहे.

हादीच्या हत्येची संयुक्त राष्ट्राकडे मागणी

याच वेळी दुसरीकडे बांगलादेशचा विद्यार्थी नेता उस्मान हादीचे हत्याप्रकरण पुन्हा एकाद वर आले आहे. उस्मान हादी हा निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून उभा राहिला होता. परंतु यापूर्वीच त्याची हत्या करण्यात आली. या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. याचा आरोप जमात-ए-इस्लामीशी जोडला जात आहे. यामुळे हादीचे समर्थक संयुक्त राष्ट्राकडून त्याच्या हत्येप्रकरणी चौकशीची मागणी करत आहेत. सध्या बांगलादेशातील ही अस्थिरता निवडणुकांसाठी धोक्याची मानली जात आहे. यामुळे जागतिक स्तरावर देखील चिंता व्यक्त केली जात आहे.

Bangladesh Election 2026 : बांगलादेशमध्ये रंगला संसदीय निवडणुकीचा रणसंग्राम; ‘या’ नेत्याची प्रतिष्ठा लागली पणाला

💡

Frequently Asked Questions

  • Que: BNP नेत्यावर हल्ला कधी आणि कसा झाला?

    Ans: बांगलादेशात निवडणुक प्रचारादरम्यान सोमवारी (०९ फेब्रुवारी) BNP आणि जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीत BNP नेता मसूद राणावर हल्ला झाला असून त्याचे साथीदारही जखमी झाले आहेत.

  • Que: बांगलादेशात सध्या काय परिस्थिती आहे?

    Ans: बांगलादेशात गुरुवारी (१२ फेब्रुवारी) संसदीय निवडणुका होणार आहे. पण आधीच देशातील हिंसाचारात वाढ होत आहे. यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली

Web Title: Bangladesh elections 2026 violence bnp leader brutal attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • World news

संबंधित बातम्या

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला
1

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला

Kautilya Conclave 2026 : न्यूझीलंडसोबतच्या FTA मुळे भारताला मोठे यश; वाचा ‘हा’ कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मधील विशेष रिपोर्ट
2

Kautilya Conclave 2026 : न्यूझीलंडसोबतच्या FTA मुळे भारताला मोठे यश; वाचा ‘हा’ कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मधील विशेष रिपोर्ट

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात  विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
3

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर
4

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.