Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Hindu Violence: बांगलादेशात ISKCON वर पुन्हा हल्ला; देवतांच्या मुर्त्यांची तोडफोड करुन आग लावली

बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांची मालिक सुरुच आहे. पुन्हा एकदा कट्टरपंथीयांनी हिंदू समाजाला लक्ष्य केले आहे. ढाका येथील ISKCON नमहट्टा मंदिरावर पुन्हा हल्ला करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 08, 2024 | 11:41 AM
Bangladesh Hindu Violence: बांगलादेशात ISKCON वर पुन्हा हल्ला; देवतांच्या मुर्त्यांची तोडफोड करुन आग लावली
Follow Us
Close
Follow Us:

ढाका: बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांची मालिक सुरुच आहे. पुन्हा एकदा कट्टरपंथीयांनी हिंदू समाजाला लक्ष्य केले आहे. काल (6 डिसेंबर 2024) ढाका येथील ISKCON नमहट्टा मंदिरावर हल्ला करण्यात आला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यादरम्यान मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि देवतांच्या मूर्त्यांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले. कोलकात्यातील ISKCON चे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.

राधारमण दास यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, कट्टरपंथीयांनी आधी मंदिराची छप्पर हटवली आणि नंतर मूर्त्यांना पेटवले. राधारमण दास यांनी याला हिंदूंवरील वाढत्या अत्याचाराचे उदाहरण म्हणत गंभीर चिंता व्यक्त केली असून हे हल्ले थांबण्याची बांगलादेश सरकारकडे केली आहे. तसेच या हल्ल्यानंतर हिंदू संघटनांनी देखील पुन्हा एक युनूस सरकारवर आरोप केला आहे. संघटनांनी युनूस सरकार मुक झाल्याचे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘धमकी देऊ नका….’; तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचा चीनला सल्ला; संबंध आणखी ताणावपूर्ण

Another ISKCON Namhatta Centre burned down in Bangladesh. The Deities of Sri Sri Laxmi Narayan and all items inside the temple, were burned down completely 😭. The center is located in Dhaka. Early morning today, between 2-3 AM, miscreants set fire to the Shri Shri Radha Krishna… pic.twitter.com/kDPilLBWHK — Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) December 7, 2024

चिन्मय दास यांच्या अटकेनंतर हिंदूंवरील हल्ल्यांत वाढ

या हल्ल्यापूर्वी 25 नोव्हेंबर रोजी बांगलादेशात हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चिन्मय कृष्ण दास यांच्यावर हिंदू समाजाच्या रॅलीदरम्यान बांगलादेशाच्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यांची अटक ही हिंदू समुदायाच्या विरोधातील कट्टर कारवायांचा भाग असल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे.

हिंदूंवरील हल्ले जागतिक समुदायासाठीही चिंतेचे कारण

ढाकातील नमहट्टा मंदिरावर झालेला हल्ला हा केवळ ISKCON नव्हे तर एकूणच हिंदू समाजाला लक्ष्य करण्याचा कट असल्याचे मत हिंदू संघटनांनी मांडले आहे. हिंदू मंदिरांना लक्ष्य करणे, हिंदू धर्मगुरूंना अटक करणे आणि देशद्रोहाचे आरोप लावून हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. ISKCON सारख्या जागतिक संस्थांवर हल्ले होणे हे जागतिक समुदायासाठीही चिंतेचे कारण आहे. हिंदू संघटनांनी या घटनांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष देऊन बांगलादेश सरकारवर दबाव टाकण्याची मागणी केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- सीरियात बंडखोरांचा तीसऱ्या मोठ्या शहरावर ताबा; आत्तापर्यंत तीन मोठी शहरे काबीज

Web Title: Bangladesh hindu violence attack on namhatta iskcon centre burned down in bangladesh nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 06:03 PM

Topics:  

  • Bangladesh

संबंधित बातम्या

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण
1

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर तीव्र संघर्ष; 3 ठार, अनेक जखमी
2

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर तीव्र संघर्ष; 3 ठार, अनेक जखमी

‘ते आम्हाला तालिबानसारखे दाखवत आहेत’ ; मोहम्मद युनूस यांचे भारतावर गंभीर आरोप
3

‘ते आम्हाला तालिबानसारखे दाखवत आहेत’ ; मोहम्मद युनूस यांचे भारतावर गंभीर आरोप

बांगलादेशात राजकीय गोंधळ! ढाका पोलिसांची अवामी लीगच्या फ्लॅश रॅलीवर मोठी कारवाई;  २०० हून अधिक नेत्यांना अटक
4

बांगलादेशात राजकीय गोंधळ! ढाका पोलिसांची अवामी लीगच्या फ्लॅश रॅलीवर मोठी कारवाई; २०० हून अधिक नेत्यांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.