Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh News : शेख हसीना भावूक; ‘हा तो बांगलादेश राहिला नाही’

Bangladesh News : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भावूक झाल्या. "हा तो बांगलादेश नाही" असे म्हणत त्यांनी देशातील राजकीय अस्थिरता, हिंसाचार आणि लोकशाहीवरील संकटाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्या भाषणानंतर बांगलादेशातील राजकीय वातावरण पुन्हा चर्चेत आले असून, सोशल मीडियावरही या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 05, 2026 | 08:12 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • मला मारलं तरी चालेल , पण मी परत जाणार
  • ते एक संघटित आंदोलन होते
Bangladesh News : बांगलादेशातून हकालपट्टी झाल्यापासून पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या समोर आलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मनमोकळेपणाने आपले मत मांडले. आपल्या कुटुंबीयांची आठवण काढून त्या मंचावर भावूक झाल्या आणि रडू लागल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, ज्या बांगलादेशसाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, तो हा बांगलादेश नाही.

५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शेख हसीना म्हणाल्या, “गेल्या काही वर्षांत बांगलादेशात भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्या बांगलादेशसाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, तो हा बांगलादेश नाही. काही वर्षांपासून, काही संघटना विद्यार्थ्यांच्या मागण्यांना हिंसेत कसे बदलायचे यावर काम करत होत्या. संघटित गटांनी सत्तापालट घडवून आणण्यासाठी या हिंसेचा वापर केला.

Diplomatic Dispute : माइलींचे बिघडले बोल; लुलांना म्हणाले चोर !

मला मारलं तरी चालेल , पण मी परत जाणार

शेख हसीना म्हणाल्या, “मी १९८१ मध्ये बांगलादेशला परत आले, तेव्हाही त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला. परत आल्यानंतर मला अनेक वेळा अटक झाली. पण त्यामुळे मी माझ्या मायभूमीत परत येण्यापासून थांबले नाही. मला माझ्या भविष्याची चिंता नाही, मला बांगलादेशच्या भविष्याची चिंता आहे. मला माहित आहे की मी बांगलादेशला गेले तर ते मला अटक करू शकतात, ठार मारू शकतात किंवा तुरुंगात टाकू शकतात, पण मी नक्कीच परत येईन.

world News : तणाव वाढला, पण अरामकोचा नफा विक्रमी !

ते एक संघटित आंदोलन होते

बांगलादेशातील आंदोलनांवर बोलताना शेख हसीना म्हणाल्या, “गेली दोन वर्षे मी माझ्या प्रिय बांगलादेशला संकटातून जाताना पाहिले आहे. हा तो बांगलादेश नाही जो आम्ही निर्माण केला, हा तो बांगलादेश नाही ज्यासाठी १९७१ मध्ये ३० लाख लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मला जुलै आणि ऑगस्ट २०२४ च्या वास्तवापासून सुरुवात करायची आहे.

Israel-Gaza conflict : इस्रायलचा नकार ;अमेरिकेच्या पाठिंब्याच्या गाझा योजनेला सहमती नाही

ते म्हणाले, “हे शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलन नव्हते. सुरुवातीपासूनच माझ्या सरकारने संवाद, कायदेशीर प्रक्रिया आणि संयमाच्या माध्यमातून हा प्रश्न शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु सुधारणेच्या नावाखाली काही संघटित गट विद्यार्थ्यांच्या मागण्यांना हिंसक राजकीय शस्त्र बनवण्याचा प्रयत्न करत होते.”

 

Web Title: Bangladesh news sheikh hasina emotional this is no longer the same bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • Bangladesh Crisis
  • Bangladesh News
  • shaikh hasina

संबंधित बातम्या

Dhaka Blasts : ढाकामध्ये सात ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट; शहर हाय अलर्टवर, 200 हून अधिक चेकपॉईंट्सवर पोलीस तैनात
1

Dhaka Blasts : ढाकामध्ये सात ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट; शहर हाय अलर्टवर, 200 हून अधिक चेकपॉईंट्सवर पोलीस तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.