Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Violence : बांगलादेशात पुन्हा खळबळ! रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्ट दरम्यान हल्ला; २० हून अधिक जखमी

James Concert Attack Bangladesh : बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचाराची आग उफाळली आहे. जग प्रसिद्ध रॉकस्टार जेम्स याच्या कॉन्सर्टदरम्यान कट्टरपंथीकडून हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 27, 2025 | 09:15 AM
James Concert Attack Bangladesh

James Concert Attack Bangladesh

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात पुन्हा खळबळ
  • रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्ट दरम्यान हल्ला
  • २० हून अधिक लोक जखमी
Bangladesh Violence : ढाका : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात (Bangladesh) हिंसाचाराची आग धगधगत आहे. अल्पसंख्याक लोकांवर हल्ले होत आहे. हिंदू विद्यार्थी दीपू चंद्र दास याच्या हत्येनंतर अमृत मंडल यांची हत्या करण्यात आली आहे. तसेच या हत्यांपूर्वी विद्यार्थी नेता उस्मान हादीची देखील हत्या करण्यात आली होती. या सर्व घटनांमागे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान याच वेळी जगप्रसिद्ध रॉकस्टार जेम्स याच्या कॉन्सर्टदरम्यान हल्ला करण्यात आला आहे. यामुळे बांगलादेशात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे.

Bangladesh Crisis: ‘I have a dream, जसे 1971 मध्ये सर्व धर्म एकत्र…; हिंदूंवरील हल्ल्यांवर Tariq Rahman नक्की काय म्हटले?

या सर्व घटनांमागे कट्टपंथी गटांचा हाथ असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे कट्टरपंथींच्या प्रत्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या फरीदपूर येथे जेम्सच्या कॉन्सर्टते आयोजन करण्याल आले होते. मात्र कॉन्सर्ट सुरु होण्यापूर्वीच कट्टरपंथीयांच्या एका गटाने कार्यक्रमात घुसखोरी केली आणि हल्ला केला. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली होती. यावेळी काही कट्टरपंथीयांनी गर्दीत जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्यांवर दगडफेक सुरु केली. या हिंसाचारात २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती, यामुळे हे कॉन्सर्ट तातडीने रद्द करण्यात आले होते. या घटनेने बांगलादेशात खळबळ उडाली आहे.

तसेच बांगलादेशातील कलाकार, साहित्यिक आणि सांस्कृतिक संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेवर  सर्व कलाकारांनी संताप व्यक्त करत त्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. बांगलादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांनी सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जिहादी मानसिकतेच्या लोकांमी जेम्स कॉन्सर्टदरम्यान हल्ला केला, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले.

बांगलादेशातील वाढता हिंसाचार

गेल्या काही काळात बांगलादेशात हिंसाचाराच्या घटना सामान्य झाल्या आहेत. अनेक ठिकाणी गायक, संगीतकार, लेख, साहित्यिक यांच्या कार्यक्रमांवर हल्ले केले जात आहे. यामध्ये कट्टरपंथींचा हाथ असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. अशा परिस्थिती बांगलादेशातील अगामी निवडणुकांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले जाणूनबुजून घडवून आणले असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यामुळे आंतरराष्ट्र्रीय स्तरावर देखील चिंतेचे वातावरण आहे.

Islamist mob attacks concert of Bangladesh’s biggest rockstar James at Faridpur. James has sung for Bollywood also. The mob wants no music or cultural festivals to be held in Bangladesh. James somehow managed to escape. pic.twitter.com/0yNeU0Us9h — Deep Halder (@deepscribble) December 26, 2025


Bangladesh Violence: बांगलादेशात पुन्हा हिंदू तरुणाची जमावाकडून हत्या; दीपू चंद्र दास यांच्यानंतर आता राजबारीत अमृत मंडलचा बळी

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात जेम्स कॉन्सर्टदरम्यान काय घडलं?

    Ans: बांगलादेशात फरीदपूर येथे जगप्रसिद्ध रॉकस्टर जेम्सच्या कॉन्सर्टजरम्यान कट्टरपंथींनी हल्ला केला. कॉन्सर्टपूर्वी कट्टरपंथी जबरदस्तीने लोकांमध्ये घुसले आणि त्यांच्यावर दगडफेक केला.

  • Que: बांगलादेशमध्ये जेम्स कॉन्सर्टदरम्यान झालेल्या हल्ल्यात किती जीविताहानी झाली?

    Ans: बांगलादेशमध्ये जेम्स कॉन्सर्टदरम्यान झालेल्या हल्ल्यात 20 हून अधिक जखमी झाले आहेत.

Web Title: Bangladesh violence singer james concert called of after to mob attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 09:11 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.