Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशातील अल्पसंख्यांकावरील हल्ले थांबणार? मोहम्मद युनूस यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी देशातील धार्मिक अल्पसंख्याकांबाबत एक सकारात्मक निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी देशाच्या सुरक्षा प्रमुखांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 04, 2025 | 01:05 PM
Bangladesh's chief adviser asks Protect religious minorities to security chiefs amid global image concerns

Bangladesh's chief adviser asks Protect religious minorities to security chiefs amid global image concerns

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: 5 ऑगस्ट 2024  रोजी हिंसक विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले. त्यांच्या देशातून पलायनानंतर देखील अल्पसंख्यांकावरील हल्ले सुरु होते. यामुळे जागतिक स्तरावर या घटनेचा निषेध केला जात होता. अल्पसंख्यांकावरील हल्ले थांबवण्यासाठी अनेक जागतिक प्रमुखांनी अनेक बैठका घेतला. आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी देशातील धार्मिक अल्पसंख्याकांबाबत एक सकारात्मक निर्णय घेतला आहे.

अल्पसंख्याकांवरील ह्ल्ले थांबवण्याचे आदेश 

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी देशातील धार्मिक अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांना थांबवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी देशातील सुरक्षा प्रमुखांना अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रतिबंध घालण्याचा आणि त्यांची पूर्ण सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा आदेश युनूस यांनी दिला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, जर बांगलादेश आपल्याच देशातील धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करू शकला नाही, तर याचा परिणाम देशाच्या जागतिक प्रतिमेवर होईल आणि देशाचे मोठे नुकसान होईल. यामुळे देशाच्या सुरक्षिततेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जागितक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्पने अखेर ‘त्या’ भारतीयांविरोधात घेतला निर्णय; थेट लष्करी विमानांचा वापर करुन…

सुरक्षा प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक

मोहम्मद युनुस यांनी सुरक्षा प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी सुरक्षा प्रमुखांना सांगितले की, देशातील कायदा व सुव्यवस्थेवर सतत नेजर ठेवण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करावी. ही समिती सर्व सुरुक्षा एजन्सींमध्ये समन्वय साधेल आणि गुप्तचर यंत्रणेची माहिती ठेवेल.

तसेच, युनुस यांनी असेही स्पष्ट केले की, सुरक्षा दलांनी आदुनिक उपकरणांचा जास्तीत जास्त उपयोग करावा, जेणेकरुन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ कारवाई करता येईल. त्यांनी सुरक्षा प्रमुखांना आदेश दिले की, देशातील प्रत्येक नागरिकांच्या हक्कांचे संरक्षणे करणे आणि धार्मिक तसेच जातीय अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात.

विशेष अधिकाऱ्यांची उपस्थिती

बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत झालेल्या या बैठकीत गृहविषयक सल्लागार जहांगीर आलम चौधरी, मुख्य सल्लागारांचे विशेष सहाय्यक खुदा बख्श चौधरी, गृह सचिव नसीमुल गनी, तसेच पोलिस प्रमुख, बॉर्डर गार्ड बांगलादेश, रॅपिड ॲक्शन बटालियन, ढाका मेट्रोपॉलिटन पोलिस, तटरक्षक दल आणि विशेष शाखेचे अधिकारी उपस्थित होते.

मोहम्मद युनूस यांच्या या निर्णयामुळे बांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी मिळेल आणि देशातील शांतता व स्थैर्य टिकून राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – काय आहे USAID? ट्रम्पने घेतला बंदी घालण्याचा निर्णय; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Web Title: Bangladeshs chief adviser asks protect religious minorities to security chiefs amid global image concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
1

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
2

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
3

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
4

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.