Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Hindu Violence: भारत संबंध आणि हिंदूंवरील हल्ल्यांबाबत बांगलादेशाचे वक्तव्य म्हणाला…

बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत आणि भारताशी संबंधांबाबत बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद यूनुस यांचे प्रमुख सचिव शफीकुल आलम यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 05, 2024 | 10:42 AM
Bangladesh Hindu Violence: भारत संबंध आणि हिंदूंवरील हल्ल्यांबाबत बांगलादेशाचे वक्तव्य म्हणाला...

Bangladesh Hindu Violence: भारत संबंध आणि हिंदूंवरील हल्ल्यांबाबत बांगलादेशाचे वक्तव्य म्हणाला...

Follow Us
Follow Us:

ढाका: बांगलादेशातील हिंदूंवरील वाढच्या हल्ल्यांचे प्रमाण पाहून अमेरिका आणि भारत तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे हल्ले थांबवण्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्याचा सल्ला बांगलादेशाला दिला. दरम्यान, बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत आणि भारताशी संबंधांबाबत बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद यूनुस यांचे प्रमुख सचिव शफीकुल आलम यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

शेख हसीना यांच्यावर टिका

शफीकुल यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर कठोर टीका करत त्यांना “सामूहिक हत्यारी” असे संबोधले आहे. शफीकुल यांनी असेही नमूद केले की, शेख हसीना यांनी क्रूर हुकूमशाही राबवली आहे. तर, भारत-बांग्लादेश संबंधांवर बोलताना शफीकुल यांनी म्हटले आहे की,  देशांतील संबंध सध्या चांगले आहेत आणि त्यांना आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की आगामी महिन्यांमध्ये भारत आणि बांग्लादेश यांचे संबंध अधिक सुधारतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Violence: ‘बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा अंतरिम सरकारची जबाबदारी’; अमेरिकन संसंदचे वक्तव्य

बांगलादेशाचे ISKCON वर बंदी घालण्याचा कोणताही हेतू नाही

याशिवाय, त्यांनी हे ही स्पष्ट केले आहे की, बांग्लादेशमध्ये ISKCON संस्थेवर बंदी घालण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी बांग्लादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांविषयी विचारल्यावर मौन बाळगले. हिंदू नेते चिन्मय दास यांच्या अटकेनंतर इस्कॉनवर बंदी येण्याच्या अफवांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, ISKCON वर बंदी घालण्याचा बांगलादेश सरकारचा कोणताही हेतू नाही.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

भारताकडून ही मागणी केली

दरम्यान, बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने भारताकडे एका ऐतिहासिक मागणीवर लक्ष वेधले आहे. शफीकुल आलम यांच्या मते, भारताने बांग्लादेशातील जुलै-अगस्ट 2024 मध्ये झालेल्या विद्रोहाला मान्यता दिली पाहिजे, यामुळे शेख हसीना सरकार सत्तेवरून हटवले गेले असे त्यांनी म्हटले आहे. शफीकुल आलम यांनी नमूद केले की, भारताने या विद्रोहाला “अतिवादी, हिंदूविरोधी आणि इस्लामी कट्टरतावादी” असा रंग देण्याचा प्रयत्न केला.

आलम यांनी भारताला 1975 नंतरची रणनीती बदलण्याची आणि बांग्लादेशातील नवीन राजकीय वास्तवाला समजून घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, जुलैच्या विद्रोहाला मान्यता न दिल्यास भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंधांवर नकारात्मक परिणाम होईल. दोन्ही देशांनी परस्पर हितसंबंध मजबूत करण्यासाठी इतिहासाच्या या टप्प्यावर एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पॅलेस्टिनींना भारताची साथ; संयुक्त राष्ट्र महासभेत इस्त्रायलविरोधी प्रस्तावाच्या बाजूने मतदान, 157 देशांचा पाठिंबा

Web Title: Bangladeshs statement on india bangladesh relations and attacks on hindus nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 10:42 AM

Topics:  

  • Bangladesh

संबंधित बातम्या

Japan BIG-B Initiative : काय आहे हा ‘BIG-B’ प्लॅन? बांगलादेशात भारताच्या प्रवेशासाठी जपान करतोय जोरदार तयारी
1

Japan BIG-B Initiative : काय आहे हा ‘BIG-B’ प्लॅन? बांगलादेशात भारताच्या प्रवेशासाठी जपान करतोय जोरदार तयारी

Bangladesh : ‘गेल्या अनेक वर्षांतील सर्वोत्तम दुर्गापूजा’ तारिक रहमान सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे बांगलादेशात नांदणार शांतता
2

Bangladesh : ‘गेल्या अनेक वर्षांतील सर्वोत्तम दुर्गापूजा’ तारिक रहमान सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे बांगलादेशात नांदणार शांतता

Bangladesh : चौकात फाशी की शिरच्छेद? मक्का येथे 2 बांगलादेशींच्या फाशीवर ढाकाचा सौदीला ‘या’ 6  प्रश्नांचा झटका
3

Bangladesh : चौकात फाशी की शिरच्छेद? मक्का येथे 2 बांगलादेशींच्या फाशीवर ढाकाचा सौदीला ‘या’ 6 प्रश्नांचा झटका

Saudi Arabia : ईश्वरनिंदेचा आरोप अन् थेट फाशीची शिक्षा; जाणून घ्या श्रीलंकेने तरीही कसा वाचवला नागरिकाचा जीव?
4

Saudi Arabia : ईश्वरनिंदेचा आरोप अन् थेट फाशीची शिक्षा; जाणून घ्या श्रीलंकेने तरीही कसा वाचवला नागरिकाचा जीव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.