Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलॉन मस्कला मागे टाकून बर्नार्ड अर्नॉल्ट बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्सची यादी जाहीर!

लक्झरी ब्रँड LVMH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 28, 2024 | 04:21 PM
इलॉन मस्कला मागे टाकून बर्नार्ड अर्नॉल्ट बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्सची यादी जाहीर!
Follow Us
Follow Us:

फोर्ब्सने सध्याच्या अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. लक्झरी ब्रँड LVMH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Mus) यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

[read_also content=”आता घेता येणार हवामानाचा अचूक अंदाज, इस्रो लाँच करणार नवीन उपग्रह; ‘या’ दिवशी होणार प्रक्षेपण! https://www.navarashtra.com/india/meteorological-satellite-insat-3ds-will-launch-by-isro-to-study-weather-nrps-502402.html”]

ग्लोबल लक्झरी ब्रँड LVMH सीईओ अर्नॉल्ट आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती शुक्रवारी $23.6 अब्जने वाढून $207.8 अब्ज झाली, फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार. तर मस्ककडे $204.5 बिलियन पेक्षा जास्त आहे.

फोर्ब्सच्या अहवालानुसार, 25 जानेवारीला टेस्लाला शेअर बाजारातून झटका बसला, त्यामुळे त्यांची संपत्ती 13 टक्क्यांनी घटली. त्यामुळे मस्कची एकूण संपत्ती १८ अब्ज डॉलर्सनी कमी झाली आहे. दुसरीकडे, LVMH चे शेअर 13 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. फोर्ब्सच्या मते, शुक्रवारी LVMH चे मार्केट कॅप $388.8 बिलियनवर पोहोचले.

Web Title: Bernard arnault overtakes elon musk as richest in world nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2024 | 04:21 PM

Topics:  

  • elon musk
  • richest person

संबंधित बातम्या

Blue Origin: जेफ बेझोस यांच्या अब्जावधींच्या ‘न्यू ग्लेन’ रॉकेटचा भीषण स्फोट; इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया लक्षवेधी, VIDEO VIRAL
1

Blue Origin: जेफ बेझोस यांच्या अब्जावधींच्या ‘न्यू ग्लेन’ रॉकेटचा भीषण स्फोट; इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया लक्षवेधी, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.