देशातील 27 राज्यांचे व 3 केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांच्या संपत्तीबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रीफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉरने हा रिपोर्ट जाहीर केला आहे.
भारताची सध्याची लोकसंख्या सुमारे १ अब्ज ४२ कोटी आहे. मात्र लोकांच्या उत्पन्न आणि खर्चामधील तफावत मोठी आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रश्न केला जातो आहे.
लक्झरी ब्रँड LVMH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.
जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 9 अब्जाधीश उद्योगपती अमेरिकेतील आहेत. यूएसएशी संबंधित नसलेल्या टॉप 10 मध्ये एकमेव व्यापारी कोण आहे ते जाणून घ्या.
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी अडचणीत आले आहेत. अदानी समूहाचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत आणि त्यामुळे त्यांची संपत्तीही सातत्याने घसरत आहे. एकेकाळी श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला गौतम अदानीही आज टॉप-20…
गौतम अदानी यांचे एका दिवसात सुमारे 10 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, फेसबुकचे संस्थापक झुकरबर्ग यांच्या संपत्तीत $12.5 अब्जची वाढ झाली असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 13व्या…