Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking : चीन-इराणमध्ये मिसाईल लॉन्चर डील? मध्यपूर्वेत नवा पॉवर गेम..

चीन आणि इराण यांच्यात खांद्यावरून डागता येणाऱ्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली (MANPADS) पुरवठ्याबाबत करार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या प्रणालींचा उद्देश इराणची हवाई संरक्षण क्षमता वाढवणे हा असल्याचे सांगितले जात आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 29, 2026 | 07:12 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • छोट्या मिसाईलची खरेदी ?
  • हवाई हल्ले रोखण्यासाठी एक पाऊल
तीन दिवसांत संपवू पाहणारे युद्ध आज जवळपास तीन महिन्यांपर्यंत पोहोचले आहे . दिवसेंदिवस युद्धात सहभागी असलेले देश वाढत्या सैन्य शक्तीच्या खर्चावर हळूहळू त्रस्त होत आहेत . अमेरिका हि या बाबतीत चिंतीत आहे . इराणच्या कमी खर्चाच्या मिसाईल आणि ड्रोनला पाडण्यात अमेरिका इस्राईल आपल्या महागड्या यंत्रणांचा वापर करून इराण पेक्षा जास्त पैसे युद्धात खर्च करत असल्याचे वृत्त आत्ताच मागे येऊन गेले आहे .

Sheikh Hasina: मी पुन्हा येईन! मृत्युदंडाची आणि अटकेची धमकी तरीही मायदेशी परतणार शेख हसीना; राजकीय वर्तुळात खळबळ

रशिया आणि चीन कडून इराण ला मिळणारी अचूक ध्येय साध्य करणारी माहिती यामुळे इराणने बरेच इस्राईल आणि अमेरिकेचे नुकसान केले आहे . कोणतेही मोठे बजेट आणि यंत्रणा नसताना सुद्धा युद्धात कशी टिकून आहे . याचे आश्चर्य देखील बऱ्याच लोकांना आहे . पण यात इराणने वापरलेली डी सेंट्रलाइज युद्ध नीती कारगर ठरली आहे . त्याच बरोबर गरजेनुसार महागडे शस्त्र वापरणे . एकाच वेळी कमी खर्चाच्या जास्त मिसाईल आणि ड्रोन सोडून आयरन डोम सारख्या यंत्रणेला दमवणे हि युद्ध नीती हि इराणच्या पलड्यात पडली आहे .

याच धर्तीवर आता इराण चीन कडून ४०० खांद्यावरून सोडणाऱ्या मिसाईल घेत आहे . असे वृत्त आले आहे . अजून तरी इराण किंवा चीन कडून याची अधिकृत पुष्टी झाली नाही . या प्रणाली मध्ये QW – १२ आणि FN – १६ सारख्या शॉर्ट रेंज एअर डिफेन्स लॉन्चर समावेश असल्याचे वृत्त आहे . या कराराची किंमत ६० – ७० दशलक्ष डॉलर असल्याचेही म्हंटले आहे .

याआधी फेब्रुवारी २०२६ मध्ये चीनच्या CM – ३०२ सुपारसॉनिक अँटी शिप क्षेपणास्त्राच्या संभाव्य कराराबाबतही वृत्त आले होते . मात्र बीजिंगने हा दावा अधिकृतपणे फेटाळला आणि कराराच्या बातम्या चुकिचे असल्याचे सांगितले .

Iran Nuclear : इराण अणुबॉम्बच्या उंबरठ्यावर? रॉबर्ट मॅलींचे खळबळजनक विधान

आजचे वृत्त जर अचूक ठरले तर हि बाब इराण विरुद्ध लढणाऱ्या सगळ्याच देशांसाठी चिंतेची बाब आहे . कारण खर्ग बेटावर हल्ला करून त्याला ताब्यात घेण्याचा अमेरिकेचा मनसुबा अधिकच दूर जाईल . जमीनीवर आणि हवाई हल्ल्यापासून संरक्षणासाठी मोठी मदत मिळू शकते . हे आक्रमक बॅलेस्टिक मिसाईल लॉन्चर नाहीत , तर विमाने हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवर उडणाऱ्या लक्षांवर मारा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोर्टेबल एअर डिफेन्स लॉन्चर्स ( MANPADS ) आहेत .

तसेच हि डील छोट्या मिसाईल बाबत आहे . मोठ्या मिसाईल बाबत नाही असेही माहितीवरून समजते आहे .

Web Title: Breaking missile launcher deal between china and iran a new power game in the middle east

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • Air Defense System
  • China
  • iran

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच
1

BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच

China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती
2

China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती

China Tick Virus : चीनमध्ये सापडला नवा धोकादायक ‘टिक नोरोव्हायरस’; तीव्र ताप आणि डोकेदुखीने नागरिक त्रस्त
3

China Tick Virus : चीनमध्ये सापडला नवा धोकादायक ‘टिक नोरोव्हायरस’; तीव्र ताप आणि डोकेदुखीने नागरिक त्रस्त

Iran Sanctions : इराणच्या अणुकार्यक्रमाला ब्रिटनचा ‘ब्रेक’; कठोर निर्बंधांचा कायदा जाहीर !
4

Iran Sanctions : इराणच्या अणुकार्यक्रमाला ब्रिटनचा ‘ब्रेक’; कठोर निर्बंधांचा कायदा जाहीर !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.