DRDO ने स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिमची यशस्वी चाचणी केली. जाणून घ्या भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीची ताकद, ज्यात S-400, आकाश आणि बराक-8 सारख्या अत्याधुनिक सिस्टिमचा समावेश आहे.
संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान म्हणाले आहेत की, 'कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही. आजची युद्धे उद्याच्या तंत्रज्ञानानेच लढता येतील.
संरक्षण क्षेत्रातील दिग्गज अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने एल्बिट सिस्टम्सच्या समूह कंपनी स्पार्टनसोबत करार केला आहे, त्यानंतर या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे भारतीय नौदलासाठी पाणबुडीविरोधी युद्ध (ASW) उपाय तयार करतील.
भारताच्या स्वदेशी आकाश हवाई संरक्षण प्रणालीला आता जागतिक मान्यता मिळत आहे. आर्मेनियापाठोपाठ ओमानही ही प्रणाली स्वीकारण्यास उत्सुक आहे. जाणून घ्या याबात सविस्तर.
तैवान सामुद्रधुनीत चिनी सैन्याच्या कारवायांमुळे तणाव वाढत आहे. दरम्यान तैवानने 7 चिनी विमाने आणि 5 जहाजे शोधून काढली आहेत. त्यामुळे चीनचे नक्की काय चाललले आहे ते सर्वांनाच जाणून घेण्यास उत्सुकता…
व्हिनित्शिया (Vinnitsia) शहरावर रशियाने सात क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी तीन क्षेपणास्त्रे एक सरकारी कार्यालय आणि त्याजवळच्या रहिवासी इमारतींवर कोसळली. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून ९० हून अधिक जण जखमी झाले.