Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार

Breaking News : 2003 मध्ये इराकमध्ये लष्करी हस्तक्षेप केल्यानंतर सुमारे २३ वर्षांनी अमेरिकेने इराकमधील आपली लष्करी उपस्थिती पूर्णपणे मागे घेण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या माघारीनंतर इराकच्या सुरक्षेची जबाबदारी प्रामुख्याने इराकी सुरक्षा दलांवर राहणार असून, दोन्ही देशांमधील सुरक्षा सहकार्य पुढेही सुरू राहणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 29, 2026 | 09:44 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • इराक अमेरिका इतिहास
  • कुर्दिस्तानचे कसे होणार
  • अमेरिका सैन्य का काढत आहे
Breaking News : जागतिक राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडत आहे . तब्बल २३ वर्षानंतर अमेरिकेचे सैन्य इराक मधून माघारी आपल्या देशात परतणार आहे . आधीही गेल्या काही काळात अमेरिकेने अफगाणिस्तान मधून अशीच अकाली माघार घेतली होती . त्यावेळची सगळी दृश्ये जगाने पाहिली . इराक मधील जनतेचा वाढता रेटा आणि मध्य पूर्वेतील संघर्ष ही मुख्य कारणे यामागे असल्याचे राजकीय जाणकार सांगतात .

या सगळ्या पार्श्वभूमीवर इराक मध्ये मात्र एका बाजूला आनंद आहे तर दुसऱ्या बाजूला कुर्द लोकांचे टेन्शन वाढले आहे . वंश , जात , धर्म , देश म्हणजे जेवढी विविधता तेवढा संघर्ष असा जगाच्या भांडणाचा आजपर्यंतचा उसूल राहिला आहे . यासगळ्यामुळे जागतिक राजकारण हे खूपच खालच्या थराला गेले आहे . जसे अमेरिकेच्या इराक मध्ये जाण्याने काही लोकं सुखावली तशीच आता अमेरिकेच्या माघारी फिरण्याने काही लोकं ही दुखावली सुद्धा जाणार असल्याचे मिळालेल्या माहितीवरून कळत आहे .

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य

इराक अमेरिका इतिहास

२००३ साली सद्दाम हुसेन वर जैविक शस्त्र असल्याच्या आरोप लावून अमेरिका इराकमध्ये घुसली . इराण आणि अफगाणिस्तान मध्ये डोंगर असल्यामुळे अमेरिकेला ते प्रदेश जिंकता आले नाही . पण इराक मध्ये परिस्थिती उलट आहे . इराक मध्ये मोठे डोंगर नाहीत . सरळ सपाट प्रदेश जास्त असल्याने सद्दामला हरवणे अमेरिकेला शक्य झाले . इराक मधील काही राजकीय लोकं हाताशी धरून अमेरिकेने सत्तांतर घडवून आणले .

सद्दामला फाशी दिली . पण कालांतराने इराक मध्ये इस्लामी विचारधारेची लोकं एकत्र येऊन ( ISIS ) अमेरिकेसोबत संघर्ष करू लागली . त्याचबरोबर अमेरिकेने इराकच्या सरकारचे जे सैन्य होते त्याला प्रशिक्षण द्यायला सुरवात केली . त्यांना शस्त्रे पुरवली . काही राजकीय विश्लेषकांच्या मते सद्दाम हुसेन हा अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत होता . त्यांचे नियम मानत न्हवता यामुळे इराक मधील तेलाच्या साठ्यांवर आपले नियंत्रण राहील कि नाही यासाठी त्याचा पाडाव केला गेल्याचे मत आहे .

कुर्दिस्तानचे कसे होणार

कुर्द लोकं ही मध्यपूर्वेतील मोठी जनसंख्या असलेला जातीय समुदाय आहे . ते प्रामुख्याने इराक , तुर्की , इराण , आणि सीरिया या चार देशांमध्ये राहतात . त्यांची स्वतंत्र भाषा , संस्कृती आणि राष्ट्रीय ओळख आहे . मात्र त्यांचे स्वतःचे सार्वभौम राष्ट्र नाही . इराक मधील अमेरिकेच्या उपस्थितीने त्यांना इराक पासून खूप मोठा सहारा मिळत होता .

अमेरिका तिथे मात्र कुर्द लोकांचा पाठीराखा होता . अमेरिकेच्या इराक मधून जाण्याने इराकी इस्लामिक गट आणि कुर्द यांच्या संघर्षात कुर्द लोकं कमकुवत होतील अशी शक्यता आहे . त्यामुळे इराक मध्ये एका बाजूला आनंद तर दुसऱ्या बाजूला सन्नाटा पसरला आहे .

World News : आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

अमेरिका सैन्य का काढत आहे

इराक मधील सैन्याला पुरेसे प्रशिक्षण आणि कौशल्य शिकवल्यानंतर आता अमेरिकेला इराक मध्ये राहण्याची जास्त गरज वाटत नाही . तसेच मध्य पूर्वेतील म्हणजे खासकरून इराण सोबतचा वाढता संघर्ष हा देखील यामागचे महत्वाचे कारण असल्याचे समजते आहे . तसेच अमेरिकेच्या माघारी फिरण्याचे निश्चितीकरण हे ज्यो बायडन राष्ट्राध्यक्ष असतानाच झाले होते . नंतर ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी तो प्रस्ताव कायम ठेवून त्याला आमलात आणले आहे .

Web Title: Breaking news a historic moment complete withdrawal of us forces from iraq after 23 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • America news
  • Breaking News
  • Marathi News
  • Middle East War Impact

संबंधित बातम्या

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा
1

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
2

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
3

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा
4

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.