Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट

Breaking News : पाकिस्तानच्या डेरा इस्माईल खानमध्ये शनिवारी झालेल्या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे नेमके कारण आणि जबाबदार कोण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 26, 2026 | 06:00 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • डेरा इस्माईल खान मध्ये स्फोटाने खळबळ
  • स्फोटाचे कारण अजून स्पष्ट नाही
  • जखमींवर उपचार सुरु
Breaking News : बऱ्याच कारणांपैकी एक महत्वाच्या कारण असलेल्या धर्माच्या नावावर भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान आणि त्याचे सुरु असणारे हाल आपण पाहत आहोत . अतिशयोक्ती करून बोलले तरी जर दिवसाला पाकिस्तानात बॉम्बस्फोट होत असतात . मशिदीमध्ये आणि शाळेत ही बॉम्बस्फोट बऱ्याचदा झाले आहेत .

एका बाजूला देशातील वाढत जाणारी गरिबी , महागाई , बेरोजगारी आणि दुसऱ्याबाजूला सारखाच असणारा हिंसाचार यामुळे खरेतर भारतीय आता फक्त यांच्या बातम्या वाचून , ऐकून विटले आहेत ,असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही . पण असो पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खानमध्ये शनिवारी झालेल्या स्फोटाने मोठी खळबळ उडाली .

या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत . स्थानिक आपत्कालीन सेवा Rescue ११२२ ने या मृत्यू आणि जखमींच्या संख्येला दुजोरा दिला आहे . जखमींना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले असून या घटनेबाबत अजून तरी अधिक माहिती समोर येणे बाकी आहे .

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर

डेरा इस्माईल खान मध्ये स्फोटाने खळबळ

बाँम्बस्फोटाने परिसरात पळताभुई उडाली , धावपळ झाली . आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले . या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला . तर ३० जण जखमी झाले आहेत . जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले .

घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसरात हालचाली वाढवल्या आहेत . श्वान पथकांच्या साहाय्याने शोध मोहीम जोरात राबवण्यात येत आहे . झालेल्या बॉमस्फोटात कडाक्याचा आवाज झाल्याचे सांगून प्रत्यक्षदर्शिनी त्याची तीव्रता सांगण्याचा प्रयत्न केला आहे .

स्फोटाचे कारण अजून स्पष्ट नाही

या स्फ़ोटामागील नेमके कारण किंवा कोणत्या प्रकारचा स्फोट होता , याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही . तसेच या घटनेची जबाबदारीही पाकिस्तानात असलेल्या कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसल्याची माहिती उपलब्ध नाही . पाकिस्तानच्या संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरु असून पुढील तपशिलाची प्रतीक्षा आहे . ही घटना सध्या विकसित होत असलेली बातमी आहे .

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड

जखमींवर उपचार सुरु

स्फोटातील जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . जखमींची संख्या ३० असल्याचे कळते आहे . घटनेननंतर परिसरातील सुरक्षा यंत्रणांकडून लक्ष ठेवले जात आहे . स्फोटाचे ठिकाण , त्यामागील कारण आणि जबादार व्यक्ती किंवा संघटना तपासातून पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे . जखमींची अवस्था बिकट असून , बऱ्याच जणांना रक्त पुरवठा करण्याची जास्त गरज भासत आहे .

जखमींच्या कानांवर , डोळ्यांवर मोठ्याप्रमाणात मार लागला असून त्यांना विशेष वैद्यकीय उपचार सुरु झाल्याचे कळते आहे . हे होणारे बॉम्बस्फोट कधी थांबतील आणि निरपराध लोकांचा जीव घेणं थांबवतील याचे उत्तर सध्या तरी पाकिस्तानातील जनतेकडे नाही . आता पाकिस्तानमध्ये क्रांतीची वेळ आली आहे . असे नागरिकांचे म्हणणे आहे .

Web Title: Breaking news how many more bombs will you detonate another massive bomb blast in pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Blast in Pakistan
  • Bomb Blast
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Govinda Sunita Ahuja Controversy: ‘आधीच मोडकळीस आलेलं घर…’; गोविंदाच्या पत्नीला कोमल राणीचं सडेतोड उत्तर
1

Govinda Sunita Ahuja Controversy: ‘आधीच मोडकळीस आलेलं घर…’; गोविंदाच्या पत्नीला कोमल राणीचं सडेतोड उत्तर

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर
2

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर

‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! दोन दमदार पोस्टर्सनी वाढवली सिनेमाची उत्सुकता
3

‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! दोन दमदार पोस्टर्सनी वाढवली सिनेमाची उत्सुकता

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
4

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.