Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’

Breaking News : अमेरिकेतील Defense Priorities या थिंक टँकने चीनच्या जवळील ‘फर्स्ट आयलंड चेन’मधून अमेरिकेची लष्करी उपस्थिती कमी करून गुआमसह ‘सेकंड आयलंड चेन’मध्ये सैन्य केंद्रित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, हा अमेरिकन सरकारचा अधिकृत निर्णय नाही.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 03, 2026 | 05:12 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • चीनच्या जवळचे सैन्य मागे घ्या
  • २०३० पर्यंत मोठ्या बदलाची कल्पना
  • अमेरिकेची भुमीका अजून जाहीर नाही
Breaking News : अमेरिका आणि चीनमधील वाढत्या सामरिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या आशियातील सैन्य तैनातीबाबत एक नवा रिपोर्ट चर्चेत आला आहे . अमेरिकेतील Defense Priorities या थिंक टँकने अमेरिकेने चीनच्या जवळ असलेल्या फर्स्ट आयलंड चेनमधील लष्करी उपस्थिती कमी करून सैन्य अधिक दूरच्या म्हणजेच सेकंड आयलंड चेन कडे हलवावे . कारण फर्स्ट आयलंड चेनवर सहज मारा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिसाईल्स यांची संख्या चीनकडे जास्तच प्रमाणात आहे .

तसेच सेकंड चेन आयलँडवर अमेरिकन सैन्य गेल्यास तिथे हल्ला करण्यासाठी लागणाऱ्या मिसाईल्स या चीनकडे जास्त प्रमाणात नाहीत . म्हणजे जेव्हा तैवान आणि किंवा जपान यांच्यामुळे चीन आणि अमेरिका संघर्ष झाल्यास चीनच्या जवळ सैन्य घेऊन लढणे अमेरिकेला अजिबात परवडणारे नाही . अशी शिफारस थिंक टॅंकच्या माध्यमातून करण्यात आलीं आहे .ही चीनची वाढलेली ताकदच अमेरिकेला आता चीनसमोर मागे वळायला भाग पाडत आहे . हे यातून स्पष्ट होत आहे . तैवान आणि जपानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली आहे .

याचे सुद्धा कागदोपत्री करारनामे आता रद्द करण्याची वेळ झाली आहे . कारण तैवान आणि जपानला वाचवण्यात अमेरिकेच्या जमिनीपर्यंत चीन आणि नॉर्थ कोरियाचे मिसाईल्स येऊ शकतात . ही भीती सुद्धा या रिपोर्ट मध्ये व्यक्त करण्यात आली आहे . यामुळे आता चीन तैवानला आपला भूभाग म्हणून कधीही घोषित करू शकते . तेव्हा मात्र अमेरिका चीनसोबत लढाई करेल हे दृश्य विरळ झाले आहे . म्हणजेच तैवान आणि जपान आता अमेरिका नाही तर देव भरोसे राहणार आहे . असे जागतिक राजकीय जाणकार सांगत आहेत .

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक

चीनच्या जवळचे सैन्य मागे घ्या

या अहवालानुसार जपान , दक्षिण कोरिया आणि फिलिपिन्सच्या आसपासची अमेरिकेची लष्करी उपस्थिती टप्याटप्याने कमी करण्याचा विचार करण्यात आला आहे . त्याऐवजी गुआम , नॉर्दन मारियाना आयलँड्स , पलाऊ , मायक्रोनेशिया आणि मार्शल आयलँड्स यांसारख्या चीनपासून तुलनेने दूर असलेल्या भागांमध्ये अमेरिकेचे सैन्य आणि लष्करी साधने केंद्रित करण्याचा प्रस्ताव आहे .

२०३० पर्यंत मोठ्या बदलाची कल्पना

या रिपोर्ट मध्ये अमेरिकेने आशियातील आपली लष्करी बांधिलकी कमी करून बहुतांश बदल २०३० पर्यंत पूर्ण करावेत आणि उर्वरित बदल २०३५ पर्यंत पूर्ण करावेत अशी शिफारस करण्यात आली आहे . विशेष करून जपानमधील अमेरिकन सैन्याची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्याची कल्पना मांडण्यात आली आहे . त्याचबरोबर मोठ्या प्रमाणातील लष्करी तळांऐवजी अधिक सुरक्षित ठिकाणी हवाई दल , नौदल , पाणबुड्या ,ड्रोन आणि गुप्तचर यंत्रणांची क्षमता ठेवण्याचा प्रस्ताव आहे .

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई

अमेरिकेची भुमीका अजून जाहीर नाही

दरम्यान , या प्रस्तावामुळे अमेरिका प्रत्यक्षात आशियातून माघार घेणार असल्याचा सध्या तरी अर्थ होत नाही . ऑगस्ट २०२६ मी,मध्ये अमेरिकेच्या संरक्षण धोरणातील वरिष्ठ अधिकारी एल्ब्रिज कोल्बी यांनी अमेरिका इंडो – पॅसेफिकमधून माघार घेत नसल्याचे स्पष्ट केले आहे .

उलट चीनच्या जवळच्या फर्स्ट आयलंड चेनवरील अमेरिकेचे धोरणात्मक लक्ष कायम असल्याचे त्यांनी सांगितले . त्यामुळे सध्या समोर आलेला रिपोर्ट हा धोरणात्मक चर्चेतील रिपोर्ट आहे . त्यामुळे अमेरिकेने चीनच्या जवळील सैन्य मागे घेण्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे यातून सिद्ध होत नाही .

पण हा रिपोर्ट एक साधारण रिपोर्ट नसून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचार धारेच्या कट्टर समर्थक असलेल्या Dan Caldwell आणि Jennifer Kavanagh यांनी लिहला आहे . त्यामुळे याला हलक्यात ही घेता कामा नये असे अमेरिकेत बऱ्याच जणांचे मत आहे .

Web Title: Breaking news will clashing with china prove costly for the us new report raises concerns focus on domestic issues first cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • America news
  • Breaking News
  • China Army
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक
1

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई
2

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती
3

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती

Putin nuclear threat : कॅलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास न्यूक्लियर वेपण वापरणारच; पुतिन यांच्या इशाऱ्याने नाटो देशांमध्ये घबराट
4

Putin nuclear threat : कॅलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास न्यूक्लियर वेपण वापरणारच; पुतिन यांच्या इशाऱ्याने नाटो देशांमध्ये घबराट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.