Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिद्दीला सलाम! ‘या’ ब्रिटिश गिर्यारोहकाने १९व्यांदा गाठले एव्हरेस्ट शिखर ; मोडला स्वत:चाच विक्रम

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मानव सर्व काही साध्य करु शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिटिश गिर्यारोहक केंटन कूल. केंटन कूल यांनी जगातील सर्वात उंच शिख एव्हरेस्टवर १९व्यांदा यशस्वी चढाई केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2025 | 04:43 PM
British mountaineer conquered Everest 19 times, broke his own record

British mountaineer conquered Everest 19 times, broke his own record

Follow Us
Close
Follow Us:

काठमांडू: जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मानव सर्व काही साध्य करु शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिटिश गिर्यारोहक केंटन कूल. केंटन कूल यांनी जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट (८८४९ मीटर) वर १९व्यांदा यशस्वी चढाई केली आहे. असे करुन त्याने स्वत:चा विक्रम मोडत नवीन इतिहास रचला आहे. केंटन कूल यांच्या या यशाने गिर्यारोहकांच्या क्षेत्रात नाव उंचावले आहे.

२००४ पासून सुरु केली एवरेस्टवर चढण्याची मोहीम

मीडिया रिपोर्टनुसार, केंटन कूल ही दक्षिण-पश्चिम इंग्लंडचे रहवासी आहेत. त्यांचे वय ५१ वर्ष आहे. त्यांनी २००४ साली प्रथम एव्हरेस्टवर चढाई केली होती. त्यानंतर त्यांनी दरवर्षी ही मोहीम यशस्वी पार पाडली. केंटन कूल २०१४ मध्ये हिमस्खलन आणि २०१५ मध्ये भूकंपामुळे आणि २०२० मध्ये कोरोना माहामारीमुळे त्यांना माऊंट एवरेस्टवर चढाई करता आली नाही. मात्र त्यांनी २०२५ मध्ये पुन्हा स्वत:चाच विक्रम मोडत १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर चढणारे व्यक्ती ठरले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- 3 वर्षातील सर्वात मोठा हल्ला; रशियाने एका रात्रीत युक्रेनवर डागले 273 ड्रोन

गिर्यारोहण विश्वात नाव

मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी केंटन कूल यांनी अनेक गिर्यारोकांसोबत एव्हरेस्टच्या शिखरावर पाऊल ठेवले. सध्या ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत परतत आहे. त्यांचे आरोग्य देखील उत्तम आहे. एवढ्या वेळा चढाई करुनही त्यांचा उत्साह आणि शारिरक क्षमता कमी झालेली नाही. त्यांच्या या यशामुळे त्यांचे संपूर्ण गिर्यारोहण विश्वात नाव झाले आहे. त्यांनी दाखवून दिले आहे, की जिद्दी, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मानव प्रत्येत गोष्ट साध्य करु शकतो.

सर्वात जास्त वेळा एव्हरेस्ट सर करणारे शेरपा गाईड

गिर्यारोहक केंटन कूल सर्वात जास्त वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणारे नेपाली शेरपा गाईड ठरले आहे. यापूर्वी गिर्यारोहक कामी रिता शेरपा यांनी ३० वेळा एवरेस्ट सर करण्याचा इतिहास रचला आहे. त्यांनी देखील एवरेस्टवर चढाई सुरु केली आहे. लवतरच ही चढाई यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

नव्या पिठीसाठी प्रेरणा

प्रत्येक गिर्यारोहकासाठी एवरेस्टवर चढाई करणे आनंदादायी स्वप्न असते. केंटन कुल यांनी त्यांच्या स्वप्नाला अनेक वेळा सत्यात उतरवले आहे. त्यांची जिद्द, सातत्य आणि ध्येय त्यांच्या प्रवासात तसेच नव्या पिठीसाठी प्रेरणादायी ठरले आहे. गिर्यारोहक केंटून कूल यांनी कामगिरी मानवी क्षमतेची आणि अढळ इच्छाशक्तीचे एक उत्तम उदाहरण आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीन-रशियात चंद्रावर अणुउर्जा प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षरी; अमेरिकेला टाकणार मागे?

Web Title: British mountaineer conquered everest 19 times broke his own record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.