Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची डोकेदुखी वाढणार! बांगलादेशसोबत तीस्ता प्रकल्पावार चीनची मोठी घोषणा; ‘चिकन’नेक धोक्यात?

Bangladesh China Teesta Project : बांगलादेशात नवे सरकार स्थापन होताचा चिनने आपल्या कुरघोड्या सुरु केल्या आहेत. भारताच्या चिकन नेक जवळील तिस्ता प्रकल्पावर चीनने गती देण्याचे संकेत दिले आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2026 | 11:32 AM
China Targets Chicken's Neck recives Teesta project as tarique rahaman takes power

China Targets Chicken's Neck recives Teesta project as tarique rahaman takes power

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात नवे सरकार येताच चीनची मोठी खेळी
  • तिस्ता प्रकल्पाला गती देण्याचे संकेत
  • चिनी राजदूतांना घेतली नवे पंतप्रधान तारिक रहमान यांची भेट
China Bangladesh Relations : बीजिंग/ढाका : बांगलादेशात तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. सध्या नवे सरकार स्थापन होऊन एक महिनाही पूर्ण झाला नसताना चीनने बांगलादेशात भारतविरोधी कुरघोड्या सुरु केल्या आहे. ज्यामुळे भारताच्या चिकन नेकवर धोका वाढला आहे.  नुकतेच बांगलादेशचे नवे पंतप्रधान रहमान यांच्या बांगलादेश फस्ट धोरणाला चीनने पाठिंबा दिला आहे. तसेच बांगलादेशसोबत तीस्ता प्रकल्पावरुन मोठी घोषणा केली आहे. यामुळे भारताच्या चिंतेते वाढ झाली आहे.

चीनच्या निशाण्यावर ‘चिकन नेक’? बांगलादेशच्या मदतीने ड्रॅगनने रचलाय मोठा कट, भारताने व्हावे सावध?

चीनने बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांच्याशी तीस्ता प्रकल्पावरुन संवाद साधला आहे. चिनचे राजदूत याओ वेन यांनी नुकतीच ढाका येथे बांगलादेशच्या नव्या परराष्ट्र मंत्री खलीलुर्रहमान यांची भेट घेतली. या भेटीनंतर चीनने तीस्ता प्रकल्पाबाबात मोठी घोषणा केली. चीन तीस्ता नदी व्यापक व्यवस्थापन आणि पुनर्संचित प्रकल्पात मोठी भूमिका बजावणार असल्याचे संकेत दिले आहेत. चीनने म्हटले आहे की, प्रदीर्घ प्रतीक्षेचा काळ संपला असून लवकरच दोन्ही देशांतील तीस्ता प्रकल्पाचे काम लवकर सुरु करण्यात येईल.

भारताच्या चिंतेत भर

मात्र चीनच्या या हालचालींमुळे भारताच्या चिकन नेक ज्याला सिलगुडी कॉरिडॉर म्हणूनही ओळखले जाते त्या क्षेत्रात मोठा धोका निर्माण झाला आहे. हे क्षेत्र भारताच्या सीमांना ईशान्येकडील आठ राज्यांशी जोडते. यामध्ये सिक्किम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या देशांचा समावेश आहे. या मार्गावरुन भारत या देशांशी थेट व्यापार करु शकतो.

तर वायव्येला नेपाळ आणि ईशान्येला भूतानचे खोरे आहे. या अरुंद मार्गावरुन रस्ते, महत्वाचे रेल्वे मार्ग, पेट्रोलियम पाइपलाइन, उच्च व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन ग्रिड, फायबर ऑप्टिक केबल्स आहेत. या भागात चीनचा वाढता प्रभाव हा भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक मानला जातो.

हसीना सरकारच्या काळात बांगलादेशने या प्रकल्पात भारताला साथ दिली होती. मात्र त्यांच्या पतनानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आणि त्यांनी भारतविरोधी भूमिका घेत चीनला पाठिंबा दिला. सध्या नव्या सरकारने भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा यापूर्वीच व्यक्त केली आहे.  परंतु चिनी राजदूतांच्या भेटीवरुन त्यांचाही झुकाव भारतविरोधी दिसून येत आहे. यामुळे भारताच्या चिंतेत अधिकच भर झाली आहे.

युनूसची नवी खेळी? चीनसोबत मिळून तिस्तावर आखली मोठी योजना; भारतासाठी धोक्याची घंटा

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे तिस्ता नदी प्रकल्प?

    Ans: : तीस्ता प्रकल्प हा भारत आणि बांगलादेशचा पाणी वाटप प्रकल्प आहे, परंतु यामध्ये चीनच्या सहभागामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

  • Que: चिकन नेक म्हणजे काय?

    Ans: चिकन नेक हा सिलगुडी कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर भारताच्या मुख्य ईशान्य राज्यांशी जोडणार मार्ग आहे.

  • Que: चीनचा बांगलादेशात सहभाग भारतासाठी धोकादायक का आहे?

    Ans: तीस्ता प्रकल्प हा चिकन नेक जवळ असूनचीनच्या येथील हालचाली भारताच्या धोरणात्मक सुरक्षिसाठी धोकादायका मानल्या जात आहे.

  • Que: काय आहे बांगलादेशचा तीस्ता प्लॅन?

    Ans: बांगलादेश तीस्ता नदीवर चीनच्या मदतीने मोठे धरण बांधण्याची आणि नदीचे पाणी साठवण्याची योजना आखत आहे, ज्यातून भारतावरील अवलंबित्व कमी होईल.

Web Title: China targets chickens neck recives teesta project as tarique rahaman takes power as news bangladesh pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Bangladesh
  • China
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात  विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर
2

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक
3

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी
4

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.