Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-France मध्ये आणखी एक मोठा करार! राफेलनंतर ‘हे’ घातक शस्त्र येणार देशात?

India France Relations : भारत फ्रान्सचे संबंध बळकट होताना दिसत आहे. सध्या भारत फ्रान्स, स्पेन, जर्मनीच्या FCAS या प्रकल्पात सहभागी होण्याचा विचार करत आहे. जर्मनी यातून बाहेर पडण्याचे संकेत मिळाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2026 | 02:35 PM
France Germany Spain defense project Future Combat Air System india to get chance

France Germany Spain defense project Future Combat Air System india to get chance

Follow Us
Follow Us:
  • फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टीम (FCAS) या प्रकल्पातून जर्मनी बाहेर पडणार?
  • FCAS भारतासाठी एक सुवर्णसंधी ठरु शकते
  • भारताच्या हवाई ताकदीत होणार वाढ
Future Combat Air System : नवी दिल्ली/पॅरिस : जागतिक राजकारण आणि संरक्षण क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला आहे. फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टीम (FCAS) या प्रकल्पातून जर्मनी बाहेर पडण्याचे संकेत मिळाले आहेत. २०१७ मध्ये १०० अब्ज युरोचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनने सुर केला होता. अण्वस्त्रे वाहून नेण्यास आणि विमानवाहू जहांजांमधून प्रक्षेपित करण्यास सक्षम असे अत्याधुनिक स्टील्थ लढाऊ विमान विकसित करण्याचा या तीन देशांचा उद्देश होता. मात्र जर्मनी यातून बाहेर पडल्यास ही भारतासाठी एक सुवर्णसंधी ठरु शकते.

India France Friendship : मुंबईत फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन यांचा ‘जय हो’ चा नारा; भारताचे केले भरभरुन कौतुक

जर्मनीकडून बाहेर पडण्याचे संकेत

जर्मनीचे चान्सलर फ्रेडरकिक मर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रक्लप जर्मनीसाठी फायदेशीर ठरलेला नाही. यामागचे कारण म्हणजे तंत्रज्ञानातील गरजांची तिन्ही देशांची तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्सला अण्व्सत्र वाहून नेण्यासाठी सक्षम असलेले क्षेपणास्त्र हवे आहे, तर जर्मनीला अण्वस्त्रांची केंद्र बंद केल्याने याची गरज नाही. शिवाय जर्मनी अण्वस्त्रांच्या निर्मितीविरोधात आहे. यामुळे जर्मनीला न्यूक्यिलयर कॅपेबल जेटमध्ये कोणताही रस नसल्याचे दिसून येत आहे.

भारतासाठी सुवर्णसंधी

सध्या जर्मनीने FCAS प्रकल्पातून माघार घेण्याचे संकेत दिले आहे. यामुळे प्रकल्प धोक्यात आला आहे. परंतु ही भारतासाठी सुवर्णसंधी आहे.सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताने फ्रान्सला जर्मनी बाहेर पडल्यास FCAS प्रकल्पात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.

भारतासाठी फायद्याची ठरणार डील?

  • भारत या प्रकल्पात समील झाल्यास याचे अनेक फायदे आहेत. सध्या भारताकडे स्वत:चे पाचव्या पिढीचे अत्याधुनिक लढाऊ विमान विकसित करण्याची क्षमता आहे.
  • या प्रकल्पात सामील झाल्यास भारताला सहाव्या पिढीच्या लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान मिळेल. भारत-फ्रान्स भागीदारी देखील सध्या बळकट होत असून यामुळे अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.
  • तसेच यामुळे भारताच्या हवाई दलाचीही ताकद वाढण्याची शक्यता आहे.
  • शिवाय हे शस्त्र राफेलपेक्षाही घातक असेल. याच्या मदतीने शत्रूच्या रडारला सहज चकवा देऊन अण्वस्त्र हल्ला करता येईल
  • यामुळे भारताच्या संरक्षण उद्योगालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
  • भारत या प्रकल्पात सामील झाल्यास जगातली सर्वात मोछी को-डेव्हलपमेंट भागीदार ठरेल.
  • आधीच राफेल डीलमुळे बळकट असलेले फ्रान्ससोबतचे संंबंध अधिक उंचीवर पोहोचतील. यामुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणात मोठा बदल होईल.
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
💡

Frequently Asked Questions

  • Que: Future Combat Air System प्रोजेक्टमध्ये कोणत्या देशांचा समावेश आहे?

    Ans: Future Combat Air System प्रोजेक्ट फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीने 2017 मध्ये सुरु केलेला आहे.

  • Que: Future Combat Air System मधून जर्मनी बाहेर का पडत आहे?

    Ans: हा प्रक्लप जर्मनीसाठी फायदेशीर ठरलेला नाही. यामागचे कारण म्हणजे तंत्रज्ञानातील गरजांची देशांची तफावत आहे. फ्रान्सला अण्व्सत्र वाहून नेण्यासाठी सक्षम असलेले क्षेपणास्त्र हवे आहे, पण जर्मनी याच्या पूर्णपणे विरोधात आहे.

  • Que: Future Combat Air System मध्ये सहभागी झाल्यास भारताला काय फायदा होईल?

    Ans: Future Combat Air System प्रकल्पात सहभागी झाल्यास भारताची हवाई ताकद वाढणार आहे, तसेच फ्रान्ससोबतचे संंबंध अधिक बळकट होतील.

Web Title: France germany spain defense project future combat air system india to get chance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • France
  • India-France
  • Indian Air Force
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था
1

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप
2

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग
3

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
4

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.