Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने बांगलादेशवर दाखवली दया; टिक टॉक बनवताना देशाच्या हद्दीत शिरलेल्या दोन जणांना BSF ने पाठवले परत

भारत आणि बांगलदेश संबंध गेल्या काही काळापासून बिघडत चालले आहेत. बांगलादेशने भारविरोधी केलेली भाषणबाजी असो किंवा खोटे आरोप असो बांगलादेश सतत भारताच्या प्रतिष्ठा खराब करण्याच्याच प्रयत्नानत असतो.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2025 | 02:57 PM
BSF sends back two Bangladeshis held while making tiktok video along India border

BSF sends back two Bangladeshis held while making tiktok video along India border

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारत आणि बांगलदेश संबंध गेल्या काही काळापासून बिघडत चालले आहेत. बांगलादेशने भारविरोधी केलेली भाषणबाजी असो किंवा खोटे आरोप असो बांगलादेश सतत भारताच्या प्रतिष्ठा खराब करण्याच्याच प्रयत्नानत असतो. असे असूनही भारताने नेहमीच मोठी उदारता ठेवत बांगलादेशवर दया दाखवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने देशाच्या हद्दीत शिरलेल्या दोन बांगलादाशींना मायदेशी परत पाठवले आहे.

दोन बांगलादेशी टिक टॉक व्हिडिओ बनवताना भारताच्या हद्दीत शिरले होते. या दोन्ही बांदलादेशींना बीएसएफने परत पाठवले आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) लालमोनिरहाटच्या पटग्राम सीमेवर दोन बांगलादेशींनां ताब्यात घेतले होते. शनिवारी सकाळी या दोन्ही बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ऑस्ट्रेलियात Federal Election चे मतदान सुरु; पंतप्रधान अल्बानीज आणि पीटर डटन यांच्यात लढत

मीडिया रिपोर्टनुसार, आज पहाटे 3.30 वाजचा बॉर्ड गार्ड बांगलादेश आणि बीएसएफ मध्ये ध्वज बैठक झाली. या बैठकीतदरम्यान दोन्ही बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्यात आले, अशी माहिती 61 बीजीबी बटालियनचे कमांडर नाईक सुभेदार यांनी दिली. सुभेदार नाईक यांनी म्हटले की, दोन्ही बांगलादेशींना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टिक टॉक व्हिडिओ बनवण्यासाठी भारताच्या हद्दीत तरुणांना केला होता प्रवेश

बीएसएफ लष्कराच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बांगलादेशी तरुण बेकायदेशीरपणे भारतात घुसले. दोन्ही बांदलादेशी तरुणांना चहाच्या बांगांमध्ये टिक टॉक व्हिडिओ बनवताना बीएसएफच्या जवानांनी ताब्यात घेतले होते. यामध्ये एक तरुण 22 वर्षीय, तर दुसरा 16 वर्षांचा होता. शुक्रावारी संध्याकाळी 6 च्या सुमारास या दोन्ही तरुणांना भारताच्या हद्दीत शिरताना बीएसएफच्या जवानांनी पकडले. दोन्ही तरुण टिक टॉक व्हिडिओ रेकॉकर्ड करत होते.

ध्वज बैठकीनंतर बांगलादेशांना सोडण्यात आले

बीएसएफ जवानांनी गस्तीवर असताना तरुणांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेताच दोन्ही तरुण भीतीने थरथर कापू लागले आणि रडत सोडण्याची विनती करु लागले. बीजीबी रंगपूर सेक्टरचे रमांडर आणि बीएसएफ जलाईडीचे सेक्टर कमांडर यांनी यावर संवाद साधला. यानंतर बीएसएफने ध्वज बैठकीदरम्यान ताब्यात घेतलेल्या दोन्ही बांगलादेशी तरुणांना सोडले.

दोन्ही बांगलादेशी तरुणांच्या म्हणण्यानुसार, ते दोघे नो-मॅन्स-लॅंडवरील भारतीय चहाच्या मळ्यात चुकीने गेले होते. चहाच्या मळ्यात दोघेजण फोटो काढत होते, तसेच व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. यावेळीच गस्तीवर असलेल्या बीएसएफच्या जवानांनी दोघांना ताब्यात घेतले.

गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांच्या सत्तापलटानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. त्यानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडू लागले. दरम्यान बांदलादेशने अनेक वेळा भारताविरुद्ध चीनसोबत मिळून कट रचण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही भारताने उदारता दाखवत बांगलादेशच्या दोन्ही नागरिकांना मायदेशी परत सुरक्षित पाठवले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गद्दारांना माफी नाही! एकच चूक अन् ट्रम्प सरकारच्या अधिकाऱ्याला गमवावी लागली खुर्ची; नेमकं प्रकरण काय?

Web Title: Bsf sends back two bangladeshis held while making tiktok video along india border

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.