Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israyal War : उद्योजकांनी दुबई सोडली; उरले फक्त कामगार, इराणच्या हल्ल्यांमुळे दुबईची दैना

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे दुबईमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणजे सर्व उद्योगजकांनी शहराकडे पाठ फिरवली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 16, 2026 | 08:21 PM
Iran Israyal War : उद्योजकांनी दुबई सोडली; उरले फक्त कामगार, इराणच्या हल्ल्यांमुळे दुबईची दैना
Follow Us
Follow Us:
  • उद्योजकांनी दुबई सोडली
  • इराणच्या हल्ल्यांमुळे दुबईची दैना
दुबई : इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे दुबईमध्येहर अभूतपूर्व बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी जगातील सर्वांत सुरक्षित आणि सर्वांत उत्साही शहरांपैकी एक मानले जाणारे दुबई शहर आता जवळजवळ रिकामे दिसते. परदेशी रहिवासी आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात शहर सोडून गेले आहेत, तर समुद्रकिनारे, पार्टी पूल, बीच क्लब आणि रेस्टॉरंट्स निर्जन आहेत. फक्त स्थानिक कामगार वर्ग उरला आहे, जो आता रिकाम्या जागांवर काम करत आहे. इराणी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे शहरातील ही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांनंतर, इराणने आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले आहे. दुबईतील व्हिडिओमध्ये हे एकेकाळी चमकदार शहर भूत शहरासारखे दिसते. 1700 इराणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन उडाले अमेरिका आणि इस्त्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने गेल्या दोन आठवड्यात दुबईसह युएईवर अंदाजे 1700 क्षेपणास्त्रे आणि ड्रोन उडवले. युएईच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सुमारे 90 टक्के हल्ले रोखले, परंतु ढिगारा पडल्याने मोठे नुकसान झाले. बुर्ज अल अरब हॉटेल, फेअरमोंट द पाम, दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर, दुबई विमानतळ आणि अनेक गगनचुंबी इमारतींचे नुकसान झाले. विमानतळावर दोन ड्रोन आदळले, ज्यामुळे चार लोक जखमी झाले आणि उड्डाणे तात्पुरती थांबवली गेली.

इराणनंतर आता शेजारील ‘हा’ देश Donald Trump यांच्या रडारवर; अमेरिकेने सुरू केली युद्धाची तयारी?

रस्त्यांवर सोडून दिले पाळीव प्राणीः
दुबईमध्ये राहणारे हजारो श्रीमंत परदेशी रहिवासी आणि पर्यटक शहर सोडून गेले आहेत. शाळेची वसंत ऋतूची सुट्टी सुरू झाली असूनही पाश्चात्य मुले अनुपस्थित आहेत. बीच क्लब आणि रेस्टॉरंट्समधील सन लाउंजर्स रिकामे आहेत.

सामान्य कामगार अडकले
या संपूर्ण परिस्थितीचा सर्वांत भयावह पैलू म्हणजे श्रीमंत व्यक्ती दुबईतून पळून गेल्या आहेत, तर भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि इतर दक्षिण आशियाई देशांमधील लाखो ब्लू-कॉलर कामगार, टॅक्सी ड्रायव्हर्स आणि हॉटेल कर्मचारी अडकले आहेत. काम थांबल्यामुळे त्यांचे पगार थांबले आहेत आणि विमान भाडे तिप्पट झाले आहे.

पर्यटन कोसळले, जुमेराह बीच ओसाड झाला
मध्यपूर्वेतील युद्धामुळे पर्यटन उद्योगाला दररोज अंदाजे 600 दशलक्ष डॉलरचे नुकसान होत आहे. जुमेराह बीच रेसिडेन्स (जेबीआर), रेस्टॉरंट्स आणि दुबई मॉल सारखे क्षेत्र, जे पूर्वी परवडणारे नव्हते, ते आता जवळजवळ ओसाड पडले आहेत. जगातील सर्वात मोठे फेरिस व्हील असलेल्या ऐन दुबईचे चाके देखील थांबले आहेत.

Israel Iran War : इस्रायलचा शत्रूच्या घरात घुसून मोठा वार! सर्वोच्च नेत्याच्या विमानाचे केले तुकडे-तुकडे, आता काय करणार इराण?

Web Title: Businessmen left dubai only workers remained dubai remains quiet due to iranian attacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • America
  • Dubai
  • iran

संबंधित बातम्या

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
1

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
2

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

War Update : मध्यपूर्वेचे ऊर्जा मार्ग इराणला वगळून जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा IMEC ला पाठिंबा आणि झेलेन्स्कींसोबत युद्धावर चर्चा
3

War Update : मध्यपूर्वेचे ऊर्जा मार्ग इराणला वगळून जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा IMEC ला पाठिंबा आणि झेलेन्स्कींसोबत युद्धावर चर्चा

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार
4

Greenland US Defense Pact: ग्रीनलँडमध्ये उभारला जाणार अमेरिकेचा लष्करी तळ; ट्रम्प यांनी डेन्मार्कसोबत केला ऐतिहासिक करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.