Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलं ऑनलाईन गेम खेळतायत… होऊ शकतात दहशतवादी! 764 नेटवर्कचा धोकादायक डाव, कॅनडाचा सावधानतेचा इशारा

कॅनडाने कट्टरपंथी नेटवर्क ७६४ ला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. तसेच सर्व पालकांना सावधातेचा इशारा दिला आहे, कारण ही संघटना मुलांना ऑनलाईन गेमिंगमधूनत गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 11, 2025 | 11:23 PM
canada becomes 1st country to extremist network 764 as terrorist

canada becomes 1st country to extremist network 764 as terrorist

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅनडाने कट्टरपंथी ७६४ ला केले दहशवादी संघटन घोषित
  • ऑनलाईन गेमिंगमधून तरुणांना टार्गेट केला जात असल्याचा इशारा
  • सोशल मीडिया द्वारे मुले अत्याचार आणि गुन्ह्यांमध्ये ढकलेले जात असल्याचे उघड
Canada Extremist Network 764 as Terrorist : ओटावा : एक मोठे वृत्त समोर आले आहे. कॅनडाने (Canada) कट्टरपंथी नेटवर्क ७६४ ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. असे करणारा कॅनडा हा पहिला देश ठरला असून सरकारने यासोबत आणखी तीन संघटनांना दहशतवादाच्या यादीत समाविष्ट केले आहे. यामध्ये मॅनियाक मर्डर कल्ट, टेररग्राम केलक्टिव्ह आणि इस्लामिक स्टेट मोझांबिक चा समावेश आहे.

भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश

ऑनलाईन गेमिंगमधून कट्टरपंथी विचारसरणी पसरवण्याचा ७६४ चा डाव

कॅनडाच्या सरकारने सावधानतेचा इशारा देत म्हटले आहे की, या सर्व संघटना तरुणांना ऑनलाईन गेमिंगच्या माधमातून गुन्हेगारी, दहशवादाच्या जाळ्यात अडकवत आहे. यासाठी सोशल मीडिया ॲप्स, ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म यावर कट्टपंथी विचारसरणी पसरवली जात आहे. तरुणांना हिंसाचारास प्रवृत्त केले जात आहे. तरुणांचा ब्रेनवॉश करुन हिंसाचारासाठी भडकवले जात आहे.

कॅनेडियन सरकारचा पालकांना इशारा

  • कॅनेडियन पोलिसांनी पालकांना इशारा दिला आहे की, ७६४ नेटवर्क हे तरुणांना लक्ष्य करत आहे. हा गट सोशल मीडियावरील चॅट अप्स, गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर या मुलांना टार्गेट करत आहे.
  • सर्वात जास्त किशोरवयीना मुलांना यामध्ये ओढले जाात आगे. या तरुणांना लैंगिक शोषण, हिंसाचार, स्वत:ला हानी पोहोचवण्यासाठी जबरदस्त करणे किंवा ब्लॅकमेलिंग करत आहेत.
  • या संघटनेचा हेतू सुसंस्कृत समाज नष्ट करणे आणि हिंसाचार पसरवून अराजकता निर्माण करण्याचा आहे. यामुळे सरकारने मुलांच्या वर्तणावर आणि इतर अन्य गोष्टींवर लक्ष देण्यास सांगितले आहे.

७६४ ने १४ वर्षीय मुलाला ओढले जाळ्यात

कॅनडेयन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये अल्बर्टाच्या लेब्रिजमध्ये एका १४ वर्षीय मुलाला अटक केली होती. या मुलावर बाल पोर्नोग्राफी तयार करण्याचा आणि ती पसरवण्याचा आरोप होता. पोलिसांच्या माहितीनुसार, या १४ वर्षाच्या मुलाला ७६४ चा सदस्य बनवण्यात आले होते. काही आठवड्यांपूर्वी जेखील एका अल्पवयीन मुलाचा या नेटवर्कमध्ये सहभाग आढला होता ही संघटना जगभरातील शेकडो मुलांना ऑनलाईन गेमिंगद्वारे जाळ्यात ओढत आहे.

कॅनडाच्या गुप्तचर संस्थेचा इशारा

यामुळे कॅनेडियाच्या सरकारने मिळालेल्या पुराव्यानंतर या संघटनेविरोधात मोी कारवाई केली आहे. कॅनडाची गुप्तचर संस्था डॅन रॉजर्सने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात या संघटनेने देशातील अनेक तरुणांना कट्टरपंथी बनवले आहे. १० पैकी १ CSIS तपासात असून १८ वर्षाखालील आहेत.  तसेच इस्लामिक स्टेट मोझांबिक ही दहशतवादी संघटना ७६४ चा एक भाग आहे.

पाकिस्तान घेणार IS दहशतवाद्यांची मदत, भारताला हादरवून टाकण्याचा रचलाय कट; गुप्तचर अहवालाचा धक्कादायक खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे कट्टरपंथी 764?

    Ans: कट्टरपंथी 764 ही एक दहशवादी संघटना आहे, जी ऑनलाईन नेटवर्कच्या, सोशल मीडियाच्या माध्यामातून, गेमिंग प्लॅटफॉर्मवरुन तरुणांना मानिसकदृष्ट्या हिंसाचार आणि गुन्हेगारीत ढकलत आहे.

  • Que: कट्टरपंथी 764 मुलांना कसे टार्गेट करत आहे ?

    Ans: हा गट सोशल मीडियावरील चॅट अप्स, गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर या मुलांना टार्गेट करत आहे.

Web Title: Canada becomes 1st country to extremist network 764 as terrorist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

भारताची इथिओपियाला राजनैतिक भेट ; PM मोदींच्या दौऱ्याने बदलणार आफ्रिकेतील समीकरण?
1

भारताची इथिओपियाला राजनैतिक भेट ; PM मोदींच्या दौऱ्याने बदलणार आफ्रिकेतील समीकरण?

माजी मिस स्वित्झर्लंडच्या फायनलिस्टची निघृण हत्या; एक एक अंग कापून मिस्करमध्ये…
2

माजी मिस स्वित्झर्लंडच्या फायनलिस्टची निघृण हत्या; एक एक अंग कापून मिस्करमध्ये…

PM नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींना फोन; इस्रायल-भारत भागीदारी मजबूत करण्याचा निर्धार
3

PM नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींना फोन; इस्रायल-भारत भागीदारी मजबूत करण्याचा निर्धार

मुनीरची दुतोंडीची भाषा; दहशतवादावर भाष्य करत ओकले भारताविरोधी विष
4

मुनीरची दुतोंडीची भाषा; दहशतवादावर भाष्य करत ओकले भारताविरोधी विष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.