Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोटानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया; घटनेवर शोक व्यक्त करत दहशतवादाबाबत केले मोठे विधान

सोमवारी (१० नोव्हेंबर) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण कार स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चिंता आणि शोक व्यक्त केला जात आहे. नुकतेच चीननेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 11, 2025 | 04:38 PM
China expresses shock and Condolence over Delhi Red Fort blast

China expresses shock and Condolence over Delhi Red Fort blast

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली स्फोटावर चीनची प्रतिक्रिया
  • जिनपिंग यांनी केला शोक व्यक्त
  • दहशतवादविरोधी केले मोठे विधान
China on Delhi Blast News Marathi : बीजिंग : सोमवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ भीषण कार स्फोट (Delhi Blast) झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील यावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. चीनने (China) देखील यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चीनने घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Pakistan Blast In Car : पाकिस्तानची राजधानी स्फोटाने हादरली; उच्च न्यायालयाजवळ कार स्फोटात 12 जणांचा मृत्यू

चीनने घटनेवर केला शोक व्यक्त

मंगळवारी बीजिंगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी दिल्ली स्फोटावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, दिल्लीतील स्फोटामुळे आम्हाला खूप दु:ख झाले आणि मोठा धक्काही बसला आहे. या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल आम्ही तीव्र संवेदना आहेत. तसेच जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.

इराणने देखील केला शोक व्यक्त

या घटनेवर इराणच्या भारतातील दूतावासाने शोक व्यक्त केला आहे. दूतावासाने भारत सरकार आणि स्फोटात मृत्यू पडलेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींच्या बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. याशिवाय या घटनेलर इराणने दहशतवादाविरोधात भारताला पाठिंबा दिला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरांवर सीमा सुरक्षांमध्ये वाढ

याच वेळी या स्फोटानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताचा शेजारी देश नेपाळ आणि म्यानमारने सीमेवर कडक सुरक्षा बंदोबस्त केला आहे. तसेच ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेने भारतातील आपल्या नागरिकांना भारतातील काही भागांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विशेष करुन भारत-पाकिस्तान सीमेजवळ १० किमी पर्यंत, जम्मू-काश्मीर आणि मणिपूर राज्यांमध्ये प्रवास टाळण्यास सांगितले आहे. अमेरिका आणि फ्रान्सच्या दूतावासाने देखील आपल्या नागरिकांसाठी दिल्लीतील लाल किल्ला परिसरा व गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट

या घटनेनंतर पाकिस्तानचे नाव चर्चेत असताना पाकिस्तान देखील कार स्फोटाने (Pakistan Car Blast) हादरला आहे.  पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाजवळ हा स्फोट झाला.मीडिया रिपोर्टनुसार, न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटात ११ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्लीतील स्फोटानंतर पाकिस्तानने देखील सीमा रेषांवर सुरक्षा वाढवली होती. याअंतर्त पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी बैठकही घेतली होती.

भारतावर आरोप

दरम्यान पाकिस्तानने या स्फोटासाठी भारताला जबाबदार धरले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने कार स्फोटासाठी खारिजाइट बंडखोरांना, ज्यांना अफगाण तालिबानचे प्रॉक्सी म्हणतात त्यांना जबाबदार धरले आहे. दिल्लीतील स्फोटानंतर काही तासांनी हा स्फोट झाल्याने पाकिस्तान भारतावर गंभीर आरोप करत आहे.

Delhi Red Fort Blast : दिल्ली धमाक्यानंतर पाकिस्तान हाय अलर्टवर; राजस्थान सीमेजवळ…

Web Title: China expresses shock and condolence over delhi red fort blast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • China
  • Delhi blast
  • World news

संबंधित बातम्या

China-Taiwan:चीन तैवान घेणार? एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगतीचा दिला संदेश
1

China-Taiwan:चीन तैवान घेणार? एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगतीचा दिला संदेश

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
2

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
3

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
4

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.