Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धोक्याची घंटा! चिनीने विकसित केले डासाच्या आकाराचे ड्रोन; युद्धभुमीत घडवू शकते मोठा विनाश

सध्या जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. एकीकडे इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाली असली तर तणावाचे वातावरण आहे, तसेच दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु आहे. याच वेळी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 28, 2025 | 12:10 PM
China military developed a mosquito-sized drone that can perform battlefield missions

China military developed a mosquito-sized drone that can perform battlefield missions

Follow Us
Close
Follow Us:

China News Marathi : बिजिंग :सध्या जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. एकीकडे इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाली असली तर तणावाचे वातावरण आहे, तसेच दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु आहे. याशिवाय चीन देखील जपान आणि तैवानला घेरण्याच्या तयारीत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. याच वेळी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनने असे अत्याधुनिक ड्रोन विकसित केले आहे, ज्यामुळे युद्धभुमीत प्रचंड विध्वंस होऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, जग इराण आणि इस्रायल युद्धात बुडालेले असताना चीनने आपली लष्करी ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. चीनने डासाच्या आकाराएवढे अत्याधुनिक लष्करी ड्रोन विकसित केले आहे. हे मायक्रो ड्रोन युद्धभुमीत मोठा विनाश घडवून आणू शकते. या ड्रोनचा वापर देखरेखेसाठी आणि हल्ल्यासाठी देखील करता येतो. यामुळे अनेक गुप्तचर योजनांमध्ये चीन याचा वापर करुन शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताची चिंता वाढली! पाकिस्तान विकसित करणार ‘हे’ धोकादायक शस्त्र; अमेरिकेपर्यंत करु शकते हल्ला

यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चिनी शास्त्रज्ञांनी अतिशय लहान डासांच्या आकाराचा ड्रोन विकसित केला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या अहवालानुसार, ड्रॅगनचे हे डासाच्या आकाराचे मायक्रो ड्रोन हुंतात प्रांतातील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी (NUDT)च्या रोबोटिक्स लॅबने तयार केले आहे.

Chinese military unveils mosquito-sized drones that can perform battlefield missions | Christopher McFadden, Interesting Engineering

The drone features a pair of flapping “wings” and “legs” and is designed for covert military operations.

China’s National University of Defence… pic.twitter.com/V1VZz5w3Ft

— Owen Gregorian (@OwenGregorian) June 22, 2025

चीनच्या माध्यमांनी अलीकडे या ड्रोनचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यामध्ये या डासांसारख्या मायक्रो ड्रोन दाखवण्यात आले होते. चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रोनचा वापर लष्करी आणि गुप्त मोहीमांसाठी करण्यात येणार आहे. याशिवाय या ड्रोनचा वापर गोपीनीय डेटा गोळा करणे, रेकॉर्ड करणे, शत्रू देशांवर नजर ठेवणे पासवर्ड चोरणे यासांरख्या बेकायदेशीर गोष्टींसाठी केला जाऊ शकतो.

हे ड्रोन आकाराने लहान आणि हलके आहे. मात्र यामध्ये प्रचंड विनाश घडवून आणण्याची ताकद आहे. भविष्यात चीन याचा वापर, भारत, अमेरिका, तैवान सारख्या शत्रू देशांविरोधात करु शकतो.अहवालात दिलेल्या माहितीनुसार, या मायक्रो ड्रोनचा वापर लष्करी कारवायांमध्येह सहज करता येऊ शकतो. युद्धादरम्यान शत्रू देशाच्या अनेक गुप्त माहिती यामुळे चीनला मिळू शकते. या ड्रोनच वापर आपत्तीजनक परिस्थितीमध्ये, भूंकप आणि पूरपरिस्थितीत ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या, बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी देखील होऊ शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- आफ्रिकेत मोठी दुर्घटना! ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात २९ विद्यार्थ्यांचा मृत्यू, शेकडो जखमी

Web Title: China military developed a mosquito sized drone that can perform battlefield missions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 09:45 PM

Topics:  

  • China
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
3

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
4

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.