Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China-Taiwan Conflict : चीन तैवान संघर्ष ; दक्षिण चीन समुद्रात हालचाली वाढल्या

China-Taiwan : चीनच्या १६ जहाजांच्या हालचाली आणि तैवानच्या परिसरात २९ लष्करी विमानांची उड्डाणे झाल्याने तणाव वाढला आहे. प्रातास बेटांजवळील सागरी वादामुळे चीन-तैवान संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 21, 2026 | 08:34 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • प्रातास बेटाजवळ चिनी जहाजांच्या हालचाली
  • एकाच वेळी १६ चिनी जहाजांच्या हालचाली
  • संघर्षाचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय
China-Taiwan Conflict : इराण अमेरिका युद्धात अमेरिकेला चांगलाच फटका बसला आहे . मध्य पूर्वेतील अमेरिकी लष्करी स्थळांवर इराणने हल्ले करून अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे . अशातच मागील काही दिवसांत अमेरिकेने चीन पासून जवळ असलेले आपले सैन्य पहिल्या लाईनवरून तिसऱ्या लाईनवर मागे घेतले होते . आज ना उद्या चीन तैवान वर हल्ला करणार याची भीती आंतराराष्ट्रीय राजकारणात वर्तवली जात असतानाच चीन आणि तैवान यांच्यातील वाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत .

दक्षिण चीन समुद्रातील प्रातास बेटांजवळ चिनी तटरक्षक दलाच्या जहाजांनी केलेल्या हालचालींमुळे दोन्ही देशांतील तणाव निर्माण झाला आहे . चीनने या भागात आपले सार्वभौमत्व असल्याचा दावा केला आहे . तर तैवानने चीनच्या कारवायांना चिथावणीखोर ठरवले आहे . २१ ऑक्टोबर रोजी समोर आलेल्या घडामोडींमुळे या सागरी भागात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .

प्रातास बेटाजवळ चिनी जहाजांच्या हालचाली

तैवानच्या तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार चिनी तटरक्षक दलाची जहाजे प्रातास बेटांजवळील प्रतिबंधित सागरी क्षेत्रात दाखल झाली . यानंतर तैवानने आपले तायचुंग हे गस्ती जहाज घटनास्थळी पाठवले . दोन्ही बाजुंनी रेडिओ संदेशाद्वारे एकमेकांना इशारे देण्यात आले . चीनने या भागातील गस्त कायदेशीर असल्याचे सांगितले आहे . मात्र तैवानने चीनच्या या भीमकेला विरोध केला असून चीनचा या सागरी भागाशी काडीचाही संबंध नसल्याचे सांगितले आहे .यामध्ये दोन्ही जहाजे हे एकमेकांच्या अगदी जवळपास जाऊन संघर्ष करताना दिसली आहेत .

Breaking News : समुद्रात निसर्गाचा चमत्कार ;ओमानच्या किनाऱ्यावर दुर्मिळ गुलाबी डॉल्फिनचे दर्शन

एकाच वेळी १६ चिनी जहाजांच्या हालचाली

१८ ऑक्टोबर रोजी तैवानच्या तटरक्षक दलाने चीनची १६ जहाजे मागे हटवल्याचा दावा केला आहे . यामध्ये तटरक्षक दलाची जहाजे , संशोधन जहाजे आणि मासेमारी नौकांचा समावेश होता . या जहाजांच्या सारख्या हालचालीने तैवानने मेरीटाईम हॅरॅसमेंट म्हणजेच सागरी छळाची कारवाई म्हंटले आहे .

Ukraine-Russia War : युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन तयार; युक्रेनचा ७५ टक्क्यांहून अधिक भूभाग मात्र कायम राहणार

संघर्षाचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय

चीन आणि तैवानमधील वाद हा केवळ दोन देशांपुरता मर्यादित नाही . या भागात सागरी मार्ग , आंतरराष्ट्रीय व्यापार अंडी जागतिक पुरवठा साखळीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत . अमेरिकेने तैवानच्या सुरक्षेला पाठिंबा दिल्याने या संघर्षात अमेरिकेचीही भूमिका महत्वाची राहणार आहे .

दरम्यान चैनने तैवानला आपला अविभाज्य भाग मानले आहे . मात्र तैवान सरकारने चीनचा हा दावा फेटाळला आहे . त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष हा जास्त काळापासून सुरु आहे . सध्याच्या घडामोडीमुळे तणाव पुन्हा एकदा वाढला असून , तरी तातडीने युद्ध सुरु होण्याचे संकेत अजून अंतरी तरी मिळत नाहीत .

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीन आणि तैवान यांच्यात तणाव का वाढला आहे?

    Ans: प्रातास बेटांजवळ चिनी तटरक्षक दलाच्या जहाजांच्या हालचाली वाढल्याने आणि तैवानच्या हद्दीजवळ चिनी लष्करी विमानांच्या उड्डाणांमुळे दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे.

  • Que: चीन-तैवान संघर्षाचा जगावर काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार, सागरी वाहतूक आणि जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. तसेच अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावही वाढू शकतो.

Web Title: China taiwan conflict increased activity in the south china sea cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • China
  • Marathi News
  • Taiwan

संबंधित बातम्या

Breaking News :समुद्रात निसर्गाचा चमत्कार ;ओमानच्या किनाऱ्यावर दुर्मिळ गुलाबी डॉल्फिनचे दर्शन
1

Breaking News :समुद्रात निसर्गाचा चमत्कार ;ओमानच्या किनाऱ्यावर दुर्मिळ गुलाबी डॉल्फिनचे दर्शन

Ukraine-Russia War : युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन तयार; युक्रेनचा ७५ टक्क्यांहून अधिक भूभाग मात्र कायम राहणार
2

Ukraine-Russia War : युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन तयार; युक्रेनचा ७५ टक्क्यांहून अधिक भूभाग मात्र कायम राहणार

Climate Crisis :जग अपयशी ;संयुक्त राष्ट्रांचा गंभीर इशारा ,तापमानवाढ २.८ अंशापर्यंत जाण्याची भीती
3

Climate Crisis :जग अपयशी ;संयुक्त राष्ट्रांचा गंभीर इशारा ,तापमानवाढ २.८ अंशापर्यंत जाण्याची भीती

Sangli: सांगली मनपाच्या घरपट्टीवरून व्यापारी आक्रमक! मनपा प्रशासनाला व्यापारी एकता असोसिएशनचा इशारा
4

Sangli: सांगली मनपाच्या घरपट्टीवरून व्यापारी आक्रमक! मनपा प्रशासनाला व्यापारी एकता असोसिएशनचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.