Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-अमेरिकेने व्हावे सावध? चीनच्या नव्या अत्याधुनिक ड्रोन बॉम्बर GJ-X चे उड्डाण यशस्वी, जगभरात खळबळ

एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. चीनने पुन्हा एकदा आपली लष्करी ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच चीनमध्ये एका अत्याधुनिक बॉम्ब ड्रोनचे उड्डाण करण्यात आले आहे, ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 22, 2025 | 06:02 PM
China stealth drone GJ-X spotted flying next gen bomber

China stealth drone GJ-X spotted flying next gen bomber

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनने पुन्हा केले लष्करी ताकदीचे प्रदर्शन
  • नव्या अत्याधुनिक ड्रोन बॉम्बरचे उड्डाणाने वेधले जगाचे लक्ष
  • अमेरिका आणि भारतासाठी धोक्याची घंटा?

China News in Marathi : बीजिंग : चीनने (China) पुन्हा एकदा आपल्या लष्करी ताकदीचे प्रदर्शन करण्याल सुरुवात केली केली आहे. नुकतेच चीनच्या शस्त्रास्त्र क्षेत्रात मोठी हालचाल दिसून आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनने आपल्या अत्याधुनिक स्लेल्थ फ्लाइंग-विंग ड्रोनचे उड्डाण यशश्वीरित्या केले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओने जगभरातील लोकांते लक्ष वेधले आहे. हे नवे अत्याधुनिक ड्रोन पारंपारि बॉम्ब डागण्यासाठी वापरले जाऊ शकते. तसेच आश्चर्यजनक बाब म्हणजे हे विना पायलट उड्डाण करते. चीनच्या या नव्या तंत्रज्ञानाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेची चिंता वाढली आहे.

Jaish e mohammed: जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी बनण्यासाठी करावा लागणार कोर्स; मसूद अझहरने तयार केला अभ्यासक्रम

अमेरिकेच्या बॉम्बरप्रमाणे रचना

या नव्या अत्याधुनिक ड्रोन बॉम्बरचे नाव GJ-X आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या ड्रोन बॉम्बरचा आकार आणि रचना अमेरिकेच्या प्रसिद्ध B-21 रायडर स्टेल्थ बॉम्बरप्रमाणे आहे. या ड्रोनचे पंख ४२ मीटर आहेत. या ड्रोनचे पहिले उड्डाण चीनच्या झिंजियांग प्रांतात मालन एअरबेसवर करण्यात आले होते. बिना पायलट चालणारे हे जगातील अत्यंत दुर्मिळ आणि अत्याधुनिक ड्रोन मानले जात आहे.

काय आहेत नव्या ड्रोन बॉम्बर्सची वैशिष्ट्ये

  • द वॉर झोन या संरक्षणविषय वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या GJ-X ड्रोनचे स्वरुप बॉम्बवर्षाव करणाऱ्या ड्रोनसारखे आहे. यामध्ये दोन इंजिन्स बसवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
  • तज्ज्ञांच्या मते, हे नवे ड्रोन चीनच्या H-20 स्टेल्थ बॉम्ब प्रकल्पाचा भाग आहे. चीनचे H-20 ड्रोन बॉम्ब हे दीर्घ पल्लापर्यंत मारा करणारे आहे. याच प्रमाणे GJ-X ही असल्याचे सांगण्यात येते.
  • या ड्रोनचा आकार काहीसा चीनच्या CH-7 ड्रोनशी सुसंगत आहे.
  • GJ-X हे अधिक शक्तिशाली आणि वेगवाने असल्याचे सांगितले जात आहे.
  • हे नवे ड्रोन मध्यम पल्ल्याच्या अंतरावर मार करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. यामुळे हे ड्रोन चीनच्या हवाई मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
  • हे ड्रोन मानवविरहित असून रडारपासून लपून राहून शकते.
– GJ-X UCAV: 42m wingspan stealth drone, tested October 19, 2025, at Malan base, Xinjiang. – Flying-wing design, WS-10C/WS-15 engines, 7,000+ km range, 15-20 hr endurance. – 2-4 tons payload for strike/ISR, AI-driven swarm tactics for A2/AD. 1/2 pic.twitter.com/Yy58aUY61S — Defence News Of INDIA (@DefenceNewsOfIN) October 20, 2025

भारत अमेरिकेचे चीनच्या लष्करी हालचालींवर नजर

गेल्या काही काळात चीनन सतत आपल्या लष्करी ताकदीत वाढ करत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आशिया-प्रशांत प्रांतामध्ये धोरणात्मक भागीदारीमध्ये बदल होताना दिसत आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्राला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे भारत आणि अमेरिका दोन्ही देश चीनच्या या लष्करी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. चीनचे GJ-X ड्रोन नेमके काय आहे?

चीनचे GJ-X ड्रोन हे नव्या पिढीचे स्टेल्थ बॉम्बर ड्रोन आहे. हे एक मानवविरहित ड्रोन आहे.

प्रश्न २. चीनच्या या नव्या अत्याधुनिक ड्रोनची तुलना कशाशी करण्यात आली आहे?

चीनच्या या नव्या अत्याधुनिक ड्रोनची तुलना ही अमेरिकेच्या B-21 रायडर स्टेल्थ बॉम्बरशी करण्यात आली आहे.

कोण आहे सिराज वहाज? ज्यासोबत फोटो शेअर करताच जोहर ममदानींवर संतापले ट्रम्प ; एलॉन मस्कने म्हटले…

Web Title: China stealth drone gj x spotted flying next gen bomber

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • China
  • World news

संबंधित बातम्या

चीनकडून आणखी एक धमाका! BYD नंतर ‘ही’ ऑटो कंपनीही भारतात येण्याच्या तयारीत? पेटंट केलं दाखल
1

चीनकडून आणखी एक धमाका! BYD नंतर ‘ही’ ऑटो कंपनीही भारतात येण्याच्या तयारीत? पेटंट केलं दाखल

जगातील सर्वात मोठा दरोडा! नेपोलियनचा खजिना फक्त ४ मिनिटांत लुटला अन् दरोडेखोर पळून गेले, चोरांनी हे पराक्रम कसे केले?
2

जगातील सर्वात मोठा दरोडा! नेपोलियनचा खजिना फक्त ४ मिनिटांत लुटला अन् दरोडेखोर पळून गेले, चोरांनी हे पराक्रम कसे केले?

तालिबानला मान्यता देणार का भारत? काबूलमध्ये दुतावास पुन्हा सुरु झाल्याने चर्चांना उधाण
3

तालिबानला मान्यता देणार का भारत? काबूलमध्ये दुतावास पुन्हा सुरु झाल्याने चर्चांना उधाण

समुद्राच्या आत वसलंय हैराण करणारं जादुई जग, कॅनकुनचे Musa Museum जिथे मुर्त्या पाण्यात श्वास घेतात
4

समुद्राच्या आत वसलंय हैराण करणारं जादुई जग, कॅनकुनचे Musa Museum जिथे मुर्त्या पाण्यात श्वास घेतात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.