Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

POK Violence: नालायकपणाचा कळस! स्वतःच्या नागरिकांना मारत सुटली Pakistan Army; ‘इतके’ ठार तर…

POK Violence: पाकिस्तानच्या सैन्याने पहाटे 5 वाजल्यापासून रावळकोट परिसरात अंदाधुंद गोळीबार केला आहे. तसेच ड्रोन हल्ला केला आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2026 | 07:33 PM
POK Latest Breaking

POK Latest Breaking

Follow Us
Follow Us:
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये भडकली हिंसा 
  • पाकिस्तान आर्मीचे नागरिकांवर भीषण हल्ले 
  • 3 जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी 
POK Violence: भारताशेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहे. पाकिस्तानच्या अधिकृत नियंत्रणाखाली असलेल्या काश्मीरमधून एक अतिशय संतापजनक आणि मानवी हक्कांची पायमल्ली करणारी मोठी बातमी समोर आली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट येथे पाकिस्तानी सैन्याने स्वतःच्याच देशाच्या (World) आणि नागरिकांच्या विरोधात क्रूर हिंसाचाराचे सत्र सुरू केले आहे. नागरिकांवर भीषण हल्ले केल्याची घटना समोर आली आहे.

रावळकोटमध्ये एका चौकात  पाकिस्तानी सैन्याने नागरिकांच्या घरांवर ड्रोन आणि अंदाधुंद गोळीबार करत भीषण हल्ला केला आहे. या अमानुष कारवाईत आतापर्यंत ३ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सैन्याने पहाटे 5 वाजल्यापासून रावळकोट परिसरात अंदाधुंद गोळीबार केला आहे. तसेच ड्रोन हल्ला केला आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण शहरात युद्धासारखी स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.

Pakistan Mosque Blast: मशिदीजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवले; पाकिस्तानात रक्ताचा पाऊस!

November 5 | Rawalakot, Kashmir: Dozens of young people have been injured and killed by Pakistani army gunfire in Rawalakot. At this moment, the only sounds heard across the city are mosque announcements, army gunfire and ambulance sirens. https://t.co/sSbYGWOq2Q — برهان الدین ‏| Burhan uddin (@burhan_uddin_0) November 5, 2026

पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिवसेंदिवस हिंसा वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाकिस्तानी सेना जाणीवपूर्वक आणि पूर्वनियोजित पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या घरांना तसेच निशस्त्र आंदोलकांना आपले लक्ष्य करत असल्याचा आरोप केला जात आहे. जून २०२६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये व्यापक निदर्शने सुरू करण्यात आली आहेत.

इंधन संकट वाढलं…Pakistan मध्ये Lockdown ची वेळ! रात्री 8 नंतर पसरणार शुकशुकाट; काय परिस्थिती?

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेले तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. हा संघर्ष आता मर्यादित राहिला नसून पाकिस्तान सरकार आणि स्थानीक जनता यांच्यात असलेल्या दरीचे स्वरूप दर्शवत आहे. सुरुवातीला स्वस्त दरात वीज आणि गव्हाचे पीठ मिळावे या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झाले होते. परंतु, आता या आंदोलनाची व्याप्ती कमालीची वाढली आहे. हा संघर्ष आता अधिक वाढण्याच शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय सुरू आहे?

    Ans: पाकिस्तानी सैन्याने पीओकेमध्ये नागरिकांवरच हल्ला केल्याचे समोर आले आहे.

  • Que: पाकव्याप्त काश्मीरमध्ये कधीपासून आंदोलन सुरू झाले आहे?

    Ans: पाकव्याप्त काश्मीरमध्ये जून २०२६ व्यापक निदर्शने सुरू झाली आहेत.

Web Title: Pakistan army attack on pok protesters 3 death and 14 injured breaking news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • pakistan army
  • POK
  • World news

संबंधित बातम्या

Elon Musk : ट्रम्प यांच्या पराभवामुळे मस्क यांच्या अडचणी वाढल्या; लवकरच डेमोक्रॅट्स करणार राजकीय संपर्कांची चौकशी
1

Elon Musk : ट्रम्प यांच्या पराभवामुळे मस्क यांच्या अडचणी वाढल्या; लवकरच डेमोक्रॅट्स करणार राजकीय संपर्कांची चौकशी

Israel Elections : नेतान्याहू पुन्हा पंतप्रधान होणार? इस्रायलच्या राजकारणात खळबळ; राष्ट्राध्यक्ष भवनात रंगल्या बैठका
2

Israel Elections : नेतान्याहू पुन्हा पंतप्रधान होणार? इस्रायलच्या राजकारणात खळबळ; राष्ट्राध्यक्ष भवनात रंगल्या बैठका

Paraguay : पॅराग्वेची युनो बँक मध्यरात्री अचानक झाली ठप्प; 30 लाख खाती गोठवली, जनता रस्त्यावर, बॅरिकेड्स उभारले
3

Paraguay : पॅराग्वेची युनो बँक मध्यरात्री अचानक झाली ठप्प; 30 लाख खाती गोठवली, जनता रस्त्यावर, बॅरिकेड्स उभारले

Portugal Citizenship : पोर्तुगालमध्ये भारतीयांना नागरिकत्व नाकारले जाणार? बदलले आहेत  नियम; जाणून घ्या ‘या’ 5 मुद्द्यांमध्ये
4

Portugal Citizenship : पोर्तुगालमध्ये भारतीयांना नागरिकत्व नाकारले जाणार? बदलले आहेत नियम; जाणून घ्या ‘या’ 5 मुद्द्यांमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.