Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशांत महासागरात चीनची घातक खेळी! अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; इंडो-पॅसिफिकमध्ये चिंता वाढली

China Nuclear Capable Ballistic Missile Test : इंडो-पॅसिफिक महासारगात चीनच्या लष्करी हालचालीने मोठी खळबळ उडाली आहे. चीनने आपल्या अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. याला ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडने तीव्र विरोध केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 06, 2026 | 05:20 PM
China Nuclear Capable Ballistic Missile Test

China Nuclear Capable Ballistic Missile Test

Follow Us
Follow Us:
  • प्रशांत महासागरात चीनची घातक खेळी
  • अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
  • भारताची चिंता वाढली
China Nuclear Capable Ballistic Missile Test Pacific Ocean : बीजिंग : प्रशांत महासागरात चीनने पुन्हा एकदा आपली लष्करी ताकद दाखवून दिली आहे. चीनने घातक खेळ खेलला असून यामुळे चिंता निर्माण झाली आहे. चीनने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेलेल्या लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. या चाचणीनंतर इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सुरक्षेबाबत पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह अनेक देशांनीही चिंता व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा : ‘आमच्याकडे भारतासारखे विश्वासू मित्र आहेत’ ; जेडीं व्हॅन्स यांच्या टिकेवर नेतन्याहूंनी सुनावलं, नेमकं प्रकरण काय?

नेमकं काय केलं चीनने

चीनच्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपाणस्त्र अणुउर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून डागण्यास सक्षम आहे. तसेच चाचणीत अण्वस्त्राऐवजी डमी वॉरहेडचता वापर करण्यात आला आहे. क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्य अचूकतेने गाठल्याचा दावा चीनने केला आहे.

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचा आक्षेप

दरम्यान चीननेच्या या चाचणीवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने तीव्र विरोध केला आहे. न्यूझीलंडने सांगितले की, या चाचणीची माहिती काही तास आधीच देण्यात आली. ही चाचणी दक्षिण प्रशांत महासागरातील अण्वस्त्रमुक्त क्षेत्रात झाल्याने न्यूझीलंडने चिंता व्यक्त केली आहे

तर ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांनी या चाचण्यांच्या लष्करी हालचालींमुळे प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो. चीनने आपल्या कारवायांमध्ये पारदर्शकता ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

चीनने फेटाळली चिंता

दरम्यान चीनने या सर्व चिंता फेटाळून लावल्या आहेत. संबंधित देशांना चाचणीपूची पूर्वकल्पना दिली होती. कोणत्याही देशाला लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता, हा केवळ एक लष्करी सारावाचा भाग होता असे चीनने स्पष्ट केले आहे.

परंतु ऑस्ट्रेलिया-फिजीतील संरक्षण करारानंतर काही तासांतच ही चाचणी झाल्याने याकडे लष्करी सराव म्हणून नाही तर धोका म्हणून पाहिले जात आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष चीनकडे लागले आहे.

Breaking news: The launch of an intercontinental ballistic missile in the Pacific Ocean was the first of its kind in almost two years, raising concerns.https://t.co/w5zEgn6Tjp — The New York Times (@nytimes) July 6, 2026

हे देखील वाचा : Russia Ukraine War : NATO समिटपूर्वी रशियाचा युक्रेनवर भीषण प्रहार; कीव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात ८ मृत्यूमुखी

Web Title: China tests nuclear capable missile pacific ocean

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Australia
  • China
  • World news

संबंधित बातम्या

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार
1

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा
2

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता
3

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
4

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.