Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतासाठी धोक्याची घंटा! लडाखमधील पँगोंग तलावाजवळ चीनच्या लष्करी हालचाली; ड्रॅगनच्या खतरनाक योजनेचा खुलासा

India-China Relations : भारताच्या पूर्व लडाखमधील पॅंगोंग सरोवराजवळी चीनच्या लष्करी हालचाली दिसून आल्या आहेत. यामुळे भारताची चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2025 | 12:49 PM
China's HQ-16 Air defence system deployed at the Pangong Tso Lake

China's HQ-16 Air defence system deployed at the Pangong Tso Lake

Follow Us
Close
Follow Us:

सध्या जग अनेक आघाड्यांवर संघर्षात अडकलेला आहे. एकीकडे इराण-इस्रायल, दुसरीकडे युक्रेन-रशिया तर तिसरीकडे भारतासोबत चीन आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. सध्या इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीच्या चर्चेवरुन वाद सुरु आहे. यामध्ये एक धक्कादायक माहितीचा खुलासा करण्यात आला आहे. पूर्ण लडाखमधील पँगोंग तलावाजवळ चीनने आपली HQ-16 ही हवाई प्रणाली तैनात केली आहे. याच्या सॅटेलाईट्स छायाचित्र सध्या समोर आले आहे. यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.

चीनच्या या HQ-16 हवाई संरक्षण प्रणालीमध्ये ४० ते ७० किलोमीटपर्यंत शत्रूचे हवाई तळ नष्ट करण्याची क्षमता आहे. या सॅटेलाईट प्रमितेमध्ये दिसून येत आहे की, HQ-16 TEL पॅंगोग तलावाच्या अगदी जवळ आहे. चीनच्या या हालचालीमुळे या प्रदेशातील धोरणात्मक परिस्थितीत बिघडण्याची शक्यता आहे. चीनच्या या प्रत्येत हालचालींवर भारतीय सुरक्षा संस्था बारकाईने लक्ष ठेवून आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Iran War : ‘आम्ही क्षेपणास्त्रे हवेतच पाडली’ ; इराणच्या हल्ल्यानंतर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

Satellite Imagery shows HQ-16 Air defence system deployed at the Pangong Tso Lake.
HQ-16 Air defence system can engage various types of aerial targets at a range of 40kms or more depending on the version. pic.twitter.com/FopvWt5X99

— Mrcool (@Mrcool63040811) June 24, 2025

HQ-16 प्रणालीचे वैशिष्ट्ये

  • HQ-16 ही रशियाच्या BUKH प्रणालीवर आधारित आहे. चीनने ही प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली मीडियम रेंजपर्यंत जमिनीवरुन हवेत मारा करु शकते.
  • तसेच ४० ते ७० किलोमीटर अंतरावरुन हवाई तळांना लक्ष्य करु शकते. याशिवाय या प्रणालीमध्ये उंचावर उडणाऱ्या लक्षांना देखील नष्ट करण्याची क्षमता आहे.
  • ही प्रणाली एकाच वेळी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, क्रूझ क्षेपणास्त्र, ड्रोन आणि इतर प्रकारच्या लक्ष्यांना अचूकतेने रोखू शकते.
  • HQ-16 चे क्षेपणास्त्र मोबाईल लॉंच प्लॅटफॉर्मवर बसवण्यात आले आहे. यामुळे या प्रणालीची सिस्टम जलद गतीने तैनात करता येते. यामध्ये ४ क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत.
  • शिवाय ही प्रणाली 3Dरडाने सुसज्ज आहे. या प्रणालीमुळे लक्ष्यांचा शोधणे आणि त्यावर अचूक हल्ला करणे अगदी सोपे होते.
  • याची क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची प्रक्रिया अगदी जलद आहे. यामुळे अचानक होणाऱ्या हवाई हल्ल्यांवर तातडीने कारवाई करण्याची क्षमता आहे. तसेच ही प्रणाली इतर रडार आणि कमांड सेंटर, संरक्षण नेटवर्कशी जोडता येते.

सध्या चीनच्या पँगोंग सरोवरजवळील हालचाली भारतावर धोरणात्मक दबाव आणण्याचा प्रयत्न मानली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा चीन आणि भारतामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प यांना शांतता नोबेल पुरस्कार मिळणार? कोणाला प्रदान केला जातो हा सन्मान? जाणून घ्या

Web Title: Chinas hq 16 air defence system deployed at the pangong tso lake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • China
  • India-China Disputes
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
3

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
4

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.