Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War : इराणवर सातत्याने बॉम्बहल्ले सुरुच; आखाती देश डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज, आता…

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या अलीकडील कृतींना इराणविरुद्ध लष्करी आक्रमण म्हणून वर्णन केले. त्यांनी सांगितले की जगभरातील देशांनी अमेरिकेच्या या कृतींचा तीव्र निषेध करावा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2026 | 07:49 AM
Iran-Israel War : इराणवर सातत्याने बॉम्बहल्ले सुरुच; आखाती देश डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज, आता...

Iran-Israel War : इराणवर सातत्याने बॉम्बहल्ले सुरुच; आखाती देश डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज, आता...

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : पश्चिम आशियात तणाव अजूनही कायम आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सातत्याने हल्ले केले जात आहे. इराणकडून लष्करी तळांवर आणि प्रदेशातील अनेक देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची एक नवीन मालिकाच सुरू केली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून, इराणमध्ये १३३२ लेबनॉनमध्ये १०० हून अधिक आणि इस्रायलमध्ये जवळजवळ एक डझन लोक मारले गेले आहेत.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी भारत आणि श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी स्वतंत्रपणे दूरध्वनीवरून चर्चा केली. या संभाषणादरम्यान त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांच्याशी प्रदेशातील अलीकडील घडामोडी आणि दोन्ही देशांमधील संबंधांवर चर्चा केली. या संभाषणादरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या अलीकडील कृतींना इराणविरुद्ध लष्करी आक्रमण म्हणून वर्णन केले. त्यांनी सांगितले की, जगभरातील देशांनी अमेरिकेच्या या कृतींचा तीव्र निषेध करावा.

दरम्यान, कतारने म्हटले आहे की, इराणने बहरीनमधील इमारतींवर हल्ला केला जिथे कतार अमिरी नौदल दलाचे कर्मचारी उपस्थित होते. शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, बहरीनमध्ये लक्ष्य केलेल्या इमारती गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) च्या संयुक्त लष्करी कमांड अंतर्गत येतात.

हेदेखील वाचा : खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

दोहाने या घटनेचे वर्णन एक उघड आक्रमकता म्हणून केले आणि असे म्हटले की, यामुळे बहरीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले आहे. कतारच्या मते, अशा कृतींमुळे प्रादेशिक सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, हल्ल्याच्या वेळी इमारतींमध्ये उपस्थित असलेले कतारी लष्करी कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणतीही दुखापत झाल्याची नोंद नाही.

खामेनेई यांच्या मृत्यूवर भारताने व्यक्त केला शोक

इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निधनानंतर भारतात निदर्शने तीव्र झाली. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निधनाबद्दल केंद्र सरकारला (Central Goverment) शोक का व्यक्त केला नाही असा प्रश्न विचारला जात होता. या प्रश्नांच्या दरम्यान, भारताने आज इराणबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणी दूतावासाला भेट दिली, जिथे त्यांनी अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि शोक नोंदवहीवर स्वाक्षरी केली.

Web Title: Continuous bombings on iran continue gulf countries angry with donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 07:38 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

इराण-इस्त्रायल युद्धाचा सर्वसामान्यांना पहिला फटका; घरगुती गॅसचे दर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले
1

इराण-इस्त्रायल युद्धाचा सर्वसामान्यांना पहिला फटका; घरगुती गॅसचे दर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले

worldwar3: ट्रम्प यांचा ‘Plan B’ सक्रिय! ‘विनाशकारी हल्ल्यात’ इराणचे ‘Azadi Sports Complex’ उद्ध्वस्त; 12000 सीट्सचा इनडोअर अरेना
2

worldwar3: ट्रम्प यांचा ‘Plan B’ सक्रिय! ‘विनाशकारी हल्ल्यात’ इराणचे ‘Azadi Sports Complex’ उद्ध्वस्त; 12000 सीट्सचा इनडोअर अरेना

Trump2026: ‘आधी इराणचा गेम, मग ‘या’ देशावर नेम!’ ‘मैत्रीपूर्ण कब्जा’ करण्याच्या घोषणेने जागतिक सत्तासंतुलन निघाले ढवळून
3

Trump2026: ‘आधी इराणचा गेम, मग ‘या’ देशावर नेम!’ ‘मैत्रीपूर्ण कब्जा’ करण्याच्या घोषणेने जागतिक सत्तासंतुलन निघाले ढवळून

India-US Tariff Refund: अमेरिकेच्या व्यापार धोरणात उलथापालथ; कंपन्यांना अतिरिक्त कर १७५ अब्ज डॉलर परत मिळणार?
4

India-US Tariff Refund: अमेरिकेच्या व्यापार धोरणात उलथापालथ; कंपन्यांना अतिरिक्त कर १७५ अब्ज डॉलर परत मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.