Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओमान समुद्रात कच्च्या तेलाची गळती; 10 लाख लिटर तेल गेले वाया

रशियातील 'कॅरोलिन बेझेंगी' मध्ये नोवोरोसिस्क बंदरातून आणलेले कच्चे तेल होते. हा टँकर ओमानजवळील काबिलियाह बेटाच्या परिसरात अडकला होता. त्यानंतर त्यातून तेलाची गळती सुरू झाली. सुरुवातीला मर्यादित क्षेत्रात असलेला तेलाचा थर हळूहळू वाढत गेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 16, 2026 | 02:01 PM
ओमान समुद्रात कच्च्या तेलाची गळती; 10 लाख लिटर तेल गेले वाया

ओमान समुद्रात कच्च्या तेलाची गळती; 10 लाख लिटर तेल गेले वाया

Follow Us
Follow Us:

मस्कत : ओमानच्या किनाऱ्याजवळ एका तेलवाहू टँकरला अपघात झाल्यानंतर समुद्रात मोठ्या प्रमाणात कच्चे तेल पसरले आहे. ‘कॅरोलिन बेझेंगी’ या टँकरमधून सुमारे ८ लाख ते १० लाख बॅरल रशियन कच्च्या तेलाची गळती झाल्याचे वृत्त आहे. उपग्रह छायाचित्रांनुसार, समुद्रात पसरलेल्या तेलाचा विस्तार २ हजार चौरस किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे ओमानच्या समुद्री परिसंस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

रशियातील ‘कॅरोलिन बेझेंगी’ मध्ये नोवोरोसिस्क बंदरातून आणलेले कच्चे तेल होते. हा टँकर ओमानजवळील काबिलियाह बेटाच्या परिसरात अडकला होता. त्यानंतर त्यातून तेलाची गळती सुरू झाली. सुरुवातीला मर्यादित क्षेत्रात असलेला तेलाचा थर हळूहळू वाढत गेला. तेलाची गळती झालेला परिसर समुद्री जीवांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या भागात हंपबॅक व्हेल, समुद्री कासव आणि विविध प्रजातींचे समुद्री पक्षी आढळतात. समुद्राच्या पृष्ठभागावर पसरलेला तेलाचा थर या जीवांच्या अधिवासावर तसेच त्यांच्या अन्नसाखळीवर गंभीर परिणाम करू शकतो.

Tukaram Mundhe FDA Action : पनीरने वाजवला बँड… तुकाराम मुंडे ॲक्शन मोडवर! 2 महिन्यांत थेट 165 लायसन्स सस्पेंड !

दरम्यान, तेल किनाऱ्यापर्यंत पोहोचल्यास वाळू आणि इतर किनारी परिसंस्थेलाही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सुमारे ४० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मसिराह बेटापर्यंतही तेल पोहोचण्याचा धोका आहे.

युद्धविरामाच्या काळात इस्रायलचे घातक हल्ले

लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या नाजूक युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांनंतर हिजबुल्लाने इस्रायलला थेट इशारा देत “योग्य प्रत्युत्तर” दिले जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे युद्धविराम किती काळ टिकणार, याबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत.

युद्धविराम आणि चर्चेवर संकट

इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण लेबनॉनमधून इस्रायली सैन्याची माघार आणि हिजबुल्लाच्या शस्त्रसज्जतेचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इस्रायलची भूमिका अशी आहे की हिजबुल्लाचे शस्त्रसज्जीकरण थांबणे आवश्यक आहे, तर हिजबुल्ला इस्रायली सैन्याच्या लेबनॉनमधून माघारीची मागणी करत आहे.

VSUShooting : व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या

Web Title: Crude oil spill in the sea of oman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • crude oil
  • Inflation News

संबंधित बातम्या

तांदळाच्या दरात पुन्हा वाढले; बासमती तांदळाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ
1

तांदळाच्या दरात पुन्हा वाढले; बासमती तांदळाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.