Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyclone Ditwah : श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर; दित्वाह चक्रीवादाळामुळे मृतांचा आकडा १५० पार

Cyclone Ditwah Update : श्रीलंकेत चक्रीवादळ दित्वाहने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. यामुळे परिस्थिती भीषण झाली असून राष्ट्रपती दिसानायके यांनी देशभरात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. सध्या हे वादळ भारताकडे येते आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 30, 2025 | 09:23 AM
Cyclone Ditwah

Cyclone Ditwah

Follow Us
Close
Follow Us:
  • श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
  • दित्वाह चक्रीवादाळामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू
  • जाणून घ्या संपूर्ण अपडेट
Cyclone Ditwah Sri Lanka News in Marathi : श्रीलंकेत (Sri Lanka) दित्वाह चक्रीवादळाने (Cyclone) प्रचंड कहर केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती कुमार दिसानायके यांनी देशभारात आणीबाणीची घोषणा जाहीर केले आहे. सध्या परिस्थिती सुरळित करण्याचे कार्य सुरु आहे.

Cyclone Ditwah : श्रीलंकेत धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘दितवाह’ सरकतोय दक्षिण भारताकडे; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु

मृतांचा आकडा १५० पार, शेकडो बेपत्ता

मीडिया रिपोर्टनुसार, मृतांचा आकडा १५० पार झाला असून परिस्थिती अद्यापही बिकट आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे लोकांच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. शेकडो लोक बेपत्ता झाले आहे. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, तीव्र हवामानामुळे मृतांचा आकडा १५० पार झाला आहे. तसेच १९१ लोक अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा शोध घेणे सुरु आहे. तसेच पूरात अडकेलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्यही सुरु आहे. या वादळामुळे २५ जिल्ह्यांतील २१ हजारांहून अधिक कुटुंब बाधित जाले आहेत.

देशात आणीबाणीची स्थिती जाहीर

बिघडती परिस्थिती पाहता श्रीलंकेचे राष्ट्रापती अनुरा कुमार दिसानायके यांनी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. पूर, भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागता भीषण परिस्थिती आहे. सध्या लोकांच्या बचावाचे कार्य सुरु असून देशभरात 798 मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत.

भारताचे ऑपरेशन सागर बंधू

भारताने नेबरहूड फर्स्ट धोरणाअंतर्गत ऑपरेशन सागर बंधू राबवत श्रीलंकेला मोठा मानवतावादी मदत पाठवली आहे. भारताच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) आणि शनिवारी(२९ नोव्हेंबर) रात्री हिंडव हवाई तळावरुन C-130 आणि एक IL-76 विमान हे मानवतावादी मदत घेऊन रवाना झाले आहेत.

भारताने श्रीलंकेला २१ टन मदत साहित्य पाठवले आहे. तसेच NDRF चे आठ कर्मचारी आणि काही उपकरे देखील पाठवण्यात आली आहे. गरजू लोकांना अन्न, पाणी, टेंट्स अशा आवश्यक वस्तूं पोहोचवण्यात आल्या आहेत.

चक्रीवादळ भारताच्या दिशेने

श्रीलंकेत धुमाकूळ घातल्यानंतर चक्रीवादळ दित्वाह आता भारताच्या दक्षिण किनाऱ्याच्या दिशेने वेगाने सरकत आहे. हवामान खात्याने दिलेल्य माहितीनुसार, आज सकाळी (दि.३०) हे वादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचेल, असा अंदाज आहे. सध्या तामिळनाडूच्या अनेक किनारी जिल्ह्यांमध्ये आधीच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. त्यानंतर आता या चक्रीवादळाचे संकट आहे. यामुळे भारत हाय अर्ट मोडव आहे.

Cyclone Ditwah : श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळाचा हाहा:कार ; १०० हून अधिकांचा मृत्यू, भारतालाही धोका

💡

Frequently Asked Questions

  • Que: श्रीलंकेत सध्या काय परिस्थिती आहे?

    Ans: श्रीलंकेत सध्या दित्वाह चक्रीवादळामुळे प्रचंड विध्वंस घडला असून राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी राष्ट्रीय आणीबीची घोषणा केली आहे.

  • Que: श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळामुळे किती लोकांचा मृत्यू झाल आहे.

    Ans: श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळामुळे पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली असून मृतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे.

Web Title: Cyclone ditwah national emergency declared in sri lanka as death toll rises to 150

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • Cyclone
  • Sri Lanka
  • World news

संबंधित बातम्या

Middle East Crisis : इराणमध्ये लष्करी राजवट! ट्रम्पच्या मदतीपूर्वी खामेनेईंनी आवळला फास; आता थेट गोळ्या घालण्याचे आदेश?
1

Middle East Crisis : इराणमध्ये लष्करी राजवट! ट्रम्पच्या मदतीपूर्वी खामेनेईंनी आवळला फास; आता थेट गोळ्या घालण्याचे आदेश?

‘यावेळी निशाणा चुकणार नाही’ ; इराणची थेट ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी, मध्यपूर्वेत युद्ध पेटणार?
2

‘यावेळी निशाणा चुकणार नाही’ ; इराणची थेट ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी, मध्यपूर्वेत युद्ध पेटणार?

पाकिस्तानात शिजतोय भारतवरोधी नवा कट? Operation Sindoor चा बदला घेण्यासाठी दहशवाद्यांची गुप्त बैठक
3

पाकिस्तानात शिजतोय भारतवरोधी नवा कट? Operation Sindoor चा बदला घेण्यासाठी दहशवाद्यांची गुप्त बैठक

Iran Crisis : इराणमधील परिस्थिती बिकट! MEA चा भारतीयांना तातडीने देश सोडण्याचा इशारा
4

Iran Crisis : इराणमधील परिस्थिती बिकट! MEA चा भारतीयांना तातडीने देश सोडण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.