Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump यांची पुन्हा तीच तुतारी; भारत-पाकिस्तान तणावात ‘तारणहार’ असल्याचा पुनरुच्चार

Donald Trump : ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी एका पत्रकार परिषदेत इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 07, 2026 | 10:27 AM
Tehran Must Stop Levying Fees on Tankers says Donald Trump

Tehran Must Stop Levying Fees on Tankers says Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • मी भारत पाकिस्तान युद्ध थांबवले – ट्रम्प
  • नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने खंत व्यक्त
  • मित्र राष्ट्रांवर संताप
Donald Trump on India-Pakistan War : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाचा उल्लेख केला. त्यांनी सोमवारी (०६ एप्रिल २०२६) व्हाइट हाउसमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ५० कोटी लोकांचे प्राण वाचवले असल्याचा दावा केला.  ट्रम्प यांच्या मते, भारत पाकिस्तानमधील युद्ध त्यांच्यामुळेच थांबले आहे.  यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, पण तो न मिळाल्याने त्यांनी खंत व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

मेक्सिकोत ट्रम्पविरोधात नागरिकांचा संताप अनावर; ‘Burning of Judas’ मध्ये प्रतिमा जळून खाक, VIDEO

८ युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा दावा

ट्रम्प यांनी इराणशी युद्धावर भाष्य करताना म्हटले की, मी आतापर्यंत भारत-पाकिस्तान सह एकूण आठ युद्ध थांबलली आहगे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी स्वत: माझ्या हस्तक्षेपामुळे युद्ध थांबल्याचा दावा केला आहे. त्यांच्यामुळेच ३० ते ५० दशलक्ष लोकांचे प्राण वाचले असे ट्रम्प यांनी दोनवेळा पत्रकार परिषदेत म्हटले.

काय आहे सत्य ?

ट्रम्प यांनी आतपर्यंत २० हून अधिक वेळा भारत पाकिस्तान संघर्ष (India-Pakistan Conflict) थांबवल्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षी मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. पाकिस्तानच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मोहिम राबली होती. यावेळी पाकिस्तानने देखील भारतावर हल्ले केले होते. जवळपास चार दिवस तीव्र संघर्ष सुरु होता.

यावेळी ट्रम्प यांनी सोशल मीडियावरुन मध्यस्थीचा दावा करत दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा केली होती. परंतु भारताने हा द्विपक्षीय मुद्दा असून यामध्ये तिसऱ्या पक्षाचा सहभाग नव्हता असे वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र ट्रम्प पुन्हा तोच तोच राग आलापत आहेत.

आणखी एक युद्ध संपवायचे आहे – ट्रम्प

शेवटी ट्रम्प यांनी आणखी एक युद्ध संपवायचे असल्याचा दावा केला. परंतु इराण, रशिया-युक्रेन किंवा इतर कोणत्याही संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला नाही. तर दुसरीकडे इराणला पुन्हा एकदा होर्मुझ खुला करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

ट्रम्प यांचा इराणला इशारा

ट्रम्प यांनी इराणला अमेरिकेच्या अटी मान्य करुन शांतता करार करण्याचा आणि होर्मुझ खुला करण्याचा इशारा दिला आहे. असे न केल्यास त्यांच्या पायाभूत सुविधा आणि वीज प्रकल्पांवर हल्ले केले जातील असे म्हटले आहे. तसेच इराणच्या विनाशासाठी एकच रात्र पुरेशी असल्याचे म्हटले.

US Iran War : इराणचे अस्तित्व धोक्यात? ट्रम्प यांचा एका रात्रीत विनाशाचा इशारा; होर्मुझबाबतही मोठे विधान

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबात काय दावा केला?

    Ans: ट्रम्प यांनी इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानसह आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे.

  • Que: ट्रम्प यांनी आणखी कोणते युद्ध थांबवणार असल्याचे म्हटले?

    Ans: ट्रम्प यांनी परिषदेच्या शेवटी आणखी एक युद्ध थांबवायचे आहे असे गूढ विधान केले. मात्र इराण, रशिया-युक्रेन किंवा इतर कोणत्याही संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला नाही.

Web Title: Donald trump again claims india pakistan ceasefire amid war with iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • Donald Trump
  • India-Pakistan Conflict
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली
1

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली

US-Iran War: पेट्रोलच्या किमती आणि निवडणुकांचे गणित; ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा निर्णय बदलला? ‘अशा’ एका पोस्टमुळे खळबळ
2

US-Iran War: पेट्रोलच्या किमती आणि निवडणुकांचे गणित; ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा निर्णय बदलला? ‘अशा’ एका पोस्टमुळे खळबळ

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
3

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
4

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.