Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Tariffs : ट्रम्प यांचा युरोपवर ‘टॅरिफ वॉर’! ‘या’ वस्तूंवर २५% टॅरिफ लादल्याने EU संतप्त, व्यापार युद्ध भडकणार?

US Tariff on Europe : ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक बाजारपेठेत खळबळ माजवली आहे. युद्धाच्या सावटात त्यांनी थेट युरोपविरोधात व्यापार युद्ध पुकारले आहे. युरोपवर ट्रम्प यांनी २५% टॅरिफची घोषणा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 02, 2026 | 09:54 AM
US Tariffs on Europe

US Tariffs on Europe

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प सरकारचा युरोपला दणका
  • कार आणि ट्रकवर २५% टॅरिफ लागू
  • युरोप संतप्त
US Tariff on EU : जागतिक व्यापारात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युरोपमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क लागू केला आहे. ट्रम्प यांनी युरोपमधून आयात होणाऱ्या सर्व कार आणि ट्रकवर २५% टॅरिफची घोषणा केली आहे. युरोपियन युनियन व्यापार कराराचे पालन करत नसल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे.

US Iran Conflict : होर्मुझच्या समुद्रात इराणने आखली चक्रव्यूह रणनीती; अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यासाठी ओमानची मदत घेणार?

ट्रम्प यांची घोषणा

ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवर २५% टॅरिफ(Tariff)ची घोषणा करत स्पष्ट केले की, युरोपियन युनियने अमेरिकेसोबतच्या कराराचे उल्लंघन केले आहे. यामुळे पुढील आठवड्यापासून तिथून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वाहनांवर २५% शुल्क लागू केले जाईल. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, हा कर टाळायचा असेल तर युरोपीय देशांनी त्यांचे कारखाने अमेरिकेत सुरु करावी लागतील.

अमेरिकन कामगारांनी रोजगार मिळवा यासाठी देशात १०० हून अधिक प्लांट्स उभारले असल्याचा दावा त्यांनीह केला. ट्रम्प यांनी युरोपीयन कंपन्याना अमेरिकेत गुंतवणूक आणि उत्पादन करण्याचे आवाहन केले असे केल्यास त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कर लादला जाणार नाही, असे त्यांनी म्हटले.

युरोपियन युनियन संतप्त

ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर युरोपीय देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. युरोपीय युनियनच्या प्रवक्त्यांनी, अमेरिका (America) एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे. युरोपियन युनियनने म्हटले आहे की, आम्ही करारतील सर्व अटींचे पालन करत आहोत आणि याची सर्व माहिती अमेरिकेला वेळोवेळी दिली जात आहे. परंतु अशा एकतर्फी निर्णयांवर आम्ही शांत बसणार नाही. युरोपीय देशांच्या हितांच्या संरक्षणासाठी सर्व पर्यायांचा विचार केला जाईल असे म्हटले.

युद्धाच्या सावटात व्यापार युद्धाला सुरुवात

धक्कादायक बाब म्हणजे, ट्रम्प यांनी ही घोषणा अशा वेळी केली आहे, जेव्हा इराण युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाचा पुरवठा विस्तळीत झाला आहे. ज्यामुळे पेट्रोल, डिझेल यांसारख्या इंधनांचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच ट्रम्प यांनी युरोपविरोधात व्यापार युद्ध (Trade War) पुकारले आहे. ज्यामुळे संबंध ताणले गेले असून जागतिक स्तरावर वाहनांच्या किमतींवर ताण वाढून माहागाई वाढण्याची शक्यता आहे.

Global Politics : पाकिस्तानचा ‘डबल गेम’! इराणसाठी गुपचूप खुल केले ‘हे’ महत्त्वपूर्ण ६ मार्ग, अमेरिकेला फसवलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी युरोपवर किती टक्के टॅरिफ लादले आहे आणि कोणत्या वस्तूंवर?

    Ans: ट्रम्प यांनी युरोपमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर २५% टॅरिफ लादले आहे.

  • Que: ट्रम्प यांनी युरोवर टॅरिफ का लादले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, युरोपियन युनियन व्यापार कराराच्या अटींचे पालन करत नसल्याने त्यांनी २५% टॅरिफ लागू केले आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या टॅरिफवर युरोपियन युनियने काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना युरोपियन युनियने अमेरिका एकतर्फी निर्णय घेत असल्याचे म्हटले. युरोप सर्व करारांच्या अटींचे पालन करत असून त्यांना याची वेळोवेळी माहिती दिली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Donald trump announces 25 percent tariffs on european union cars and truck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Tariff
  • World news

संबंधित बातम्या

UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे
1

UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण
2

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?
3

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
4

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.