Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळला अमेरिकेचा मोठा दणका; डोनाल्ड ट्रम्प देणार हजारो नागिरकांना हाकलून

अमेरिकेने भारताच्या शेजारी देश नेपाळबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी नेपाळला दिलेले हद्दपारी संरक्षण रद्द केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 06, 2025 | 03:18 PM
तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावणार; ट्रम्प यांचा BRICS ला धमकी

तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावणार; ट्रम्प यांचा BRICS ला धमकी

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून देशातून बेकायदेशी परदेशी नागरिकांची हाकलपट्टी करत आहेत. अफगाणिस्तान, इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन यांसारख्या मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशावर बंदी घातली आहे. आता अमेरिकेने भारताच्या शेजारी देश नेपाळबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

ट्रम्प यांनी नेपाळला दिलेले हद्दपारी संरक्षण रद्द केले आहे. यानिर्णयामुळे अमेरिकेतील ७ हजार ५०० विद्यार्थ्यांना अमेरिका सोडावी लागणार आहे. न्यूजवीकने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशानाने नेपाळधील परिस्थीती आता २०१५ सारखी राहिलेली नाही असे सांगून नेपाळचे संरक्षण रद्द केले आहे. नेपाळमधील भूकंपामुळे अमेरिकन सरकारने नागरिकांना सुरक्षा प्रदान केली होती. पण आता ही सुरक्षा रद्द करण्यात आली आहे.

Donald Trump: 9 जूनपासून 12 देशातील लोकांवर लावणार बॅन, कसा होणार लागू; अमेरिकेत एंट्री बंद ट्रम्पची नवी घोषणा

काय आहे हद्दपारी संरक्षण मुद्दा? 

अमेरिकेत हद्दपारी संरक्षण मुद्द्याला टेम्पोररी प्रोटेक्टेड म्हणजे टीपीएस म्हणले जाते. याअंतर्गत अमेरिकन सरकार नेपाळमधील वाईट परिस्थितीत अमेरिकेत राहू इच्छिणाऱ्या नागरिकांना सुरक्षेची हमी देतात. हद्दपारीच्या संरक्षणाखाली दुसऱ्या देशातील लोकांना अमेरिकेत काम करण्याचा अधिकार मिळतो. अमेरिकन नागरिकत्व दिले जात नाही. मात्र ट्रम्प यांनी सत्तेत येताच आता कोणत्याही देशाला अशी सुरक्षा दिली जाणार नाही अशी घोषणा केली आहे.

यामुळे हद्दपारी संरक्षणाखाली अमेरिकेत राहणाऱ्या ७ हजार ५०० नेपाळी लोकांना मायदेशी परतावे लागणार आहे. नागरिक परतले नाहीत तर त्यांना जबरदस्तीने देखील हद्दपार केले जाऊ शकते.

१२ देशांतील लोकांवर बंदी

दोन दिवसापूर्वीच ट्रम्प यांनी १२ देशातील लोकांच्या अमेरिकेत प्रवेशावर बंदी घातली होती. ट्रम्प यांच्या मते, परदेशी लोक त्यांच्या देशात दहशतवाद पसरवत आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये अफगाणिस्तान, म्यानमार, चाड कॉंगो, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यांचा समावेश आहे. चाड सोडून इतर देशांनी अद्याप ट्रम्प यांच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण चाडने ट्रम्प यांच्या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन नागरिकांना त्यांच्या देशात प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चाडचे प्रमुखांनी, आम्ही आमचा स्वाभिमान विकून अेरिकेशी बोलू शकत नाही असे म्हटले आहे. चाडच्या राष्ट्रपतींनी कतारकडून मिळालेल्या ट्रम्प यांच्या भेटवस्तूचाही उल्लेख केला आहे.

ट्रम्प यांची असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात २०१७ मध्येही ट्रम्प यांनी इमिग्रेशन लागू करण्याचा प्रयत्न केला होता. इराक, येमेन, सीरिया, सोमालिया, इराण, सुदान आणि लिबिया या मुस्लिम देशातील लोकांवर ट्रम्प यांनी अमेरिकेत प्रवेशाला बंदी घातली होती. परंतु आंतरराष्ट्रीय दबावामुळे हा निर्णय बदलण्यात आला.

Elon Musk-Donald Trump Controversy: एलॉन मस्क बनवणार स्वतःचा नवा पक्ष? दिली मोठी धमकी, नासालाही बसणार फटका

Web Title: Donald trump has canceled the deportation protection of nepal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
3

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
4

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.