Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump यांचे वर्चस्व संपणार? इराणसोबतच्या वादामुळे लोकप्रियतेत घट, आगामी निवडणुकीपूर्वीच सर्वेक्षणाने उडवली झोप

Donald Trump Approval Rating Fall : ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली आहे. नव्या सर्वेक्षणानुसार, त्यांची लोकप्रियता ३७ टक्क्यांनी घसरली असून ट्रम्प सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 04, 2026 | 04:13 PM
Donald Trump Approval Rating

Donald Trump Approval Rating

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या लोकप्रियेतत घट
  • इराणसोबतच्या वादाचा गंभीर परिणाम
  • ६६% जनता नाराज
Donald Trump Approval Rating : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यत्र डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पण यावेळी कोणत्या निर्णयामुळे किंवा वादग्रस्त व्यक्तव्यामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत झालेल्या घसरणीमुळे ट्रम्प चर्चेचा विषय ठरले आहेत. वॉशिंग्टन पोस्ट-एबीसी न्यूज-इप्सोसने केलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार, ट्रम्प यांची लोकप्रियता अत्यंत निच्चांकी पातळीवर आली आहे. हा ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का मानला जात आहे.

Middle East Conflict : इराणची खैर नाही! इस्रायलच्या भात्यात सामील होणार दोन नवे ब्रम्ह्मास्त्र; अमेरिकेसोबत मोठी संरक्षण डील

विशेष म्हणजे आगामी निवडणुकांपूर्वीच हा रिपोर्ट जाहीर झाला असून याने अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या रिपोर्टनुसार, ६६% अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, ट्रम्प यांची लोकप्रियता आता केवळ ३७% वर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात हे प्रमाण ३९% वर होते. परंतु इराणसोबतच्या बादामुळे हे प्रमाण २ टक्क्यांनी घसरले आहे. ही रेटिंग त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात कमी रेटिंग मानली जात आङेत.

इराण वाद ठरला कळीचा मुद्दा

इराणसोबत गेल्या दोन महिन्यापासून तीव्र संघर्ष सुरु आहे. याचा थेट फटका ट्रम्प यांच्या प्रतिमेला बसत आहे. या युद्धाला केवळ ३३% लोकांनीच समर्थन दिले आहे. बाकी ६६% लोकांंनी मध्यपूर्वेतील परिस्थिती हातळण्याच्या ट्रम्प यांच्या धोरणावर तीव्र टीका केली आहे. या युद्धामुळे देशांतर्गत इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे महागाईत वाढली झाली आहे. ज्याचा परिणाम थेट ट्रम्प यांच्या रेटिंवर झाला आहे.

जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण

ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण पसरले आहे. महागाईच्या मुद्द्यामुळे त्यांचे रेटिंग ५ अंकानी घसरुन २७% वर आले आहे. वाढत्या राहणीमानाच्या खर्चावर ७६% लोकांनी रोष व्यक्त केला आहे.

याशिवाय २३ ते ३३% लोकांनी ट्रम्प यांच्या गुन्हेगारी, महागाई, नागरिक अर्थव्यवस्था यांसारख्या मुद्द्यांवर राजकीय पक्षांचाही अविश्वास वाढत चालला आहे. याशिवाय आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या मुद्द्यावरुनही ५१ % अमेरिकी नागरिकांनी रिपब्लिकन पक्षावर अविश्वास दाखवला आहे.

नोव्हेंबरच्या निवडणुकांना मोठा धक्का

ट्रम्प यांच्या लोकप्रियतेते एवढी घट, आगामी काळात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धोक्याची मानली जात आहे. जर रिपब्लिकन पक्षातील नेत्यांचा त्यांना पाठिंबा असला तरी सर्वसामान्या नागरिकांची मते बदलतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पक्षातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

US Iran Conflict : इराणचा थेट इशारा! संघर्षादरम्यान Trump यांचा आवाज केला बंद; तेहरान चौकातील ‘त्या’ बिलबोर्डनं जगात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांची लोकप्रियता कमी होण्यामागे काय कारण आहेत

    Ans: एका सर्वेक्षणानुसार, इराणसोबतच्या युद्धामुळे, देशांतर्गत वाढत्या महागाई आणि राहणीमानाच्या खर्चामुळे, इंधनाच्या वाढत्या दरांमुळे ट्रम्प यांच्या लोकप्रियेतत घट होताना दिसत आहे.

  • Que: या लोकप्रियतेला आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचे का मानले जात आहे?

    Ans: नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ट्रम्प यांची एकूण लोकप्रियता ३७% घसरली आहे. त्यांच्यावरील लोकांचा विश्वास कमी होत असल्याने येत्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मोठी हार सहन करावी लागू शकते.

Web Title: Donald trump popularity drop iran conflict poll election impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.