Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांची मांडूळाची चाल! अनेक टीकांनंतर गायले पंतप्रधान मोदींचे गुणगाण

India America Relations : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय चाललंलय हे सांगणे आता कठीण बनले आहे. कधी ते भारतावर शिकंजा कसत आहेत, तर कधी पंतप्रधान मोदींचे कौतुक करत भारताला महत्त्वपूर्ण भागीदार म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 17, 2025 | 10:37 AM
ट्रम्प यांची मांडूळाची चाल! अनेक टीकांनंतर गायले पंतप्रधान मोदींचे गुणगाण
Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा बदलले सूर
  • भारतापासून दूरावा वाढताच केले मोदींचे कौतुक
  • भारत महत्त्वाचा भागीदार असल्याचे गायले गुणगाण
Donald Trump Praises India : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा भारतविरोधी धोरणात बदल केल्याने चर्चेत आले आहे. काही दिवसांपीर्वी ट्रम्प यांनी  भारतावर टॅरिफ वाढवले होते. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय उपक्रमांपासून भारताला दूर ठेवले होते. यामुळे भारत आणि अमेरिका संबंधामधये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता ट्रम्प यांचे सूर अचानक बदलले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे.

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद; कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा, जाणून घ्या!

ट्रम्प यांनी मोदींचे आणि भारताचे गायले गुणगाण

मंगळवारी (१६ डिसेंबर) त्यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘महान मित्र’ म्हणून संबोधत, भारत हा अमेरिकेसाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील महत्त्वाचा भागीदार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या दूतावासाने या संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टच केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ट्रम्प भारताला जगातील सर्वा प्राचीन सभ्यतांपैकी एक अद्भुत देश म्हणून गौरवतात. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे , जेव्हा अमेरिकेने काही दिवसांपूर्वी भारताला PAX सिलिका इनिशिएटिव्हमधून वगळण्याचा निर्णय घेतला होता.

पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची फोनवर चर्चा

शिवाय काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली होती. दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार, आर्थिक भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. सध्या दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार करारावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चर्चेनंतर भारतावरील टॅरिफ (Tarrif) चा भार कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऑगस्ट महिन्यात ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लागू केले होते. यामध्ये रशियाकडून कच्चा तेलाच्या खरेदीवर अतिरिक्त शुल्कही त्यांनी लागू केला होता. यामुळे भारत अमेरिकेचे व्यापार संबंध, शिवाय राजनैतिक संबंधही काहिसे ताणले गेले होते. मात्र नुकत्याच मोदींवर कौतुकांच्या वर्षावानंतर दोन्ही देशांतली संबंध आता सुधारण्याच्या दिशेने वाट करत असल्याचे स्पष्ट होते.

“India is home to one of the world’s oldest civilizations. It is an amazing country and an important strategic partner for America in the Indo-Pacific region. We have a great friend in PM Modi” – President Donald J. Trump pic.twitter.com/lF3MWv10V6 — U.S. Embassy India (@USAndIndia) December 16, 2025


US-India Trade Update: अमेरिका-भारत व्यापारात तणाव! ट्रम्पच्या धोरणांनी अमेरिका स्वतःच नुकसानात?

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक करत काय म्हटले?

    Ans: ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना महान मित्र संबोधत भारत अमेरिकेसाठी इंडो पॅसिफिक क्षेत्रातील महत्त्वाचा भागीदार असल्याचे म्हटले.

  • Que: ट्रम्प आणि मोदींनी कोणत्या मुद्यांवर चर्चा केली?

    Ans: काही दिवसांपूर्वी ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींमध्ये झालेल्या फोन संवादात द्विपक्षीय व्यापार, आर्थिक भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्य वाढवण्यावर चर्चा करण्यात आली.

  • Que: टॅरिफचा भारत आणि अमेरिका संबंधावर काय परिणाम झाला?

    Ans: टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेतील संंबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता.

Web Title: Donald trump praises india says india important strategic partener in indo pacific

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • narendra modi
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भीषण दुर्घटना; केबल कार अचानक थांबल्याने डझनभरहून लोक जखमी
1

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भीषण दुर्घटना; केबल कार अचानक थांबल्याने डझनभरहून लोक जखमी

MGNREGA to VB G Ram G Bill 2025 : शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ ! मनरेगा संपला…; नवीन रोजगार योजनेने पैशांच्या नियमात बदल
2

MGNREGA to VB G Ram G Bill 2025 : शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ ! मनरेगा संपला…; नवीन रोजगार योजनेने पैशांच्या नियमात बदल

Weapon of Mass Destruction: ‘ही’ 2 मिलीग्रामची टॅब्लेट बॉम्बपेक्षाही घातक; ज्यामुळे अमेरिकेत दरवर्षी 100,000 लोक पडतात मृत्युमुखी
3

Weapon of Mass Destruction: ‘ही’ 2 मिलीग्रामची टॅब्लेट बॉम्बपेक्षाही घातक; ज्यामुळे अमेरिकेत दरवर्षी 100,000 लोक पडतात मृत्युमुखी

India Jordan At 75: PM Modi यांचा जॉर्डन दौरा आहे एक बुद्धिबळाची चाल; इतर कोणत्याही अरब देशाकडे नाहीये ‘अशी’ अद्वितीय ढाल
4

India Jordan At 75: PM Modi यांचा जॉर्डन दौरा आहे एक बुद्धिबळाची चाल; इतर कोणत्याही अरब देशाकडे नाहीये ‘अशी’ अद्वितीय ढाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.