Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump यांच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक! मार-ए-लागोतील निवास्थानी पेट्रोल आणि बंदुकीसह हल्लेखोराची एन्ट्री अन्…

Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेमध्ये पुन्हा एकदा त्रुटी निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाला आहे. फ्लोरिडा येथील मार-एल-लागो निवासस्थानी घटना घडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2026 | 08:46 AM
Man shot dead by secrete service and deputy outside Mar A Lago Donald Trump

Man shot dead by secrete service and deputy outside Mar A Lago Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा प्राणघातक हल्ला
  • हल्लेखोर सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार
  • पेट्रोल आणि बंदुकीसह हल्लेखोराने केली होती एन्ट्री
Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. ट्रम्प यांच्या मार-ए-लागोतील खाजगी निवासस्थानी एका अज्ञात तरुणाने सशस्त्र घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु त्याला सुरक्षा दलांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत ठार केले. मात्र या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

मिळालेल्या माहितीनुसार, एका २० ते २५ वर्षाच्या तरुणाने बंदूक आणि पेट्रोलसह ट्रम्प यांच्या निवासस्थानात घुसखोरी केली होती. परंतु सुरक्षा दलांनी त्याला वेळीच रोखले. परिस्थिती बिकट झाली होती यामुळे अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिस आणि पाम बीच काऊंटी शेरीफच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात घुसखोऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी ट्रम्प निवासस्थानात होते का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

तपास यंत्रणा हाय अलर्टवर

या घटनेनंतर अमेरिकेतील सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. FBI, यूएस सीक्रेट सर्व्हिस आणि पाम बीच काऊंटी शेरीफ ऑफिसने संयुक्तपणे या घटनेची तपासणी करत आहेत. सध्या तरुण ट्रम्प यांच्या निवासस्थानात कसा घुसला, त्याचा हेतू काय होता या सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे. मात्र या घटनेमुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

मार-ए-लागो येथील निवासस्थान ट्रम्प यांचे खाजगी निवासस्थान नसून अतिउच्च सुरक्षेचा परिसर आहे. अशा परिसरात बंदुक आणि पेट्रोलसह अज्ञात तरुणाची घुसखोरी अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहे. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत ही मोठी चूक मानली जात आहे.

यापूर्वी ट्रम्पवर जीवघेणे हल्ले

डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्नाची ही पहिलीच वेळ नाही.  यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहे. सप्टेंबर 2024 मध्ये पेस्ट पाम बीच येथील ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ क्लबमध्ये त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात आरोपी रयान रुथ याला जन्मठेप सुनावण्यात आली.  तसेच १३ जुलै २०२४ रोजी निवडणुक प्ररचाराच्या रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्यावर थेट गोळीबार करण्यात आला होता. यावेळी गोळी अध्यक्षांच्या कानाला लागून गेली होती.

यांनतर गेल्या वर्षी २०२५ मध्ये ट्रम्पवर हल्ल्यांचे सत्र सुरुच होते. १५ जुलै २०२५, व्हाइट हाऊसमध्ये एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. अध्यक्षांवर सततच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटना आणि घुसखोरीचा घटांनामुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेत नेमकी चूक कुठे होत  आहे अशा चर्चांणा उधाण आहे.

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कुठे झाला हल्ला?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडातील मार-ए-लागो येथील निवासस्थानावर हल्ला झाला आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या मार-ए-लागो येथील निवासस्थानी नेमकं काय घडले?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, एका २० ते २५ वर्षाच्या तरुणाने बंदूक आणि पेट्रोलसह ट्रम्प यांच्या निवासस्थानात घुसखोरी केली होती. परंतु सुरक्षा दलांनी त्याला रोखून वेळीच ठार केले.

Web Title: Man shot dead by secrete service and deputy outside mar a lago donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य
1

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील
2

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा
3

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल
4

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.