Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्पचा अडमुटेपणा कायम! G-20 शिखर परिषदेत जाण्यास दिला नकार; दक्षिण आफ्रिकेला गटातून बाहेर काढण्याची मागणी

डोनाल्ड ट्रम्प यांनी साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या G-20 परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यांनी साऊथ आफ्रिकेवर टीका केली असून त्यांनी परिषदेत सहभागी होऊ नये असे म्हटेले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 06, 2025 | 09:05 AM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांनी G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यास दिला नकार
  • दक्षिण आफ्रिकेला गटातून बाहेर काढण्याची मागणी
  • काय आहे नेमकं कारण?

Trump’s G-20 No-Show : वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, ते नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या G-20 परिषदेत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या या निर्णयाने अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

जगभरात मुस्लिम राजकारण्यांचा वाढत आहे दबदबा! अमेरिकेपासून ते युरोप-कॅनडापर्यंत ‘या’ नेत्यांनी गाजवले वर्चस्व

काय आहे कारण?

मियामी येथे अमेरिकन बिझनेस फोरमला संबोधित करताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली. त्यांनी म्हटले की, ” मी G-20 साठी दक्षिण आफ्रिकेला जाणार नाही. दक्षिण आफ्रिकेला G-20 गटात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले.

त्यांनी म्हटले की, दक्षिण आफ्रिकेत जे काही घडत आहे, ते अत्यंत वाईट आहे. यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की, मी दक्षिण आफ्रिकेला G-20 परिषदेसाठी जाणार नाही आणि अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार नाही. ट्रम्प यांच्या या निर्णयाने जगभर चर्चांणा उधाण आले आहे.

पहिल्यांदाच आफ्रिकन खंडात होत आहे G-20 परिषद

१ डिसेंबर २०२४ रोजी दक्षिण आफ्रिकेने G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. यावेळी २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे ही परिषद होणार आहे. यासाठी अनेक जागतिक नेते उपस्थित असतील. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच G-20 परिषदेत पार पडत आहे.

भारतात २०२३ मध्ये G-20 परिषद

यापूर्वी डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ च्या कालावधीत भारताने या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. सप्टेंबर २०२३ मध्ये नवी दिल्लीत १८वी G-20 परिषदत यशस्वीपणे पार पडली होती. यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून भारतात आले होते.

या देशांचा आहे G-20 मध्ये समावेश

G-20 गटातमध्ये एकूण १९ देशांचा आणि दोन संघटनांचा समावेश आहे. यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. तर युरोयपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन या स्थायी संघटनांचाबहबी समावेश आहे.

India Canada Relations : एस. जयशंकर पुढील आठवड्यात कॅनडा दौऱ्यावर ; भारताशी संबंधाना मिळणार नवी दिशा

Web Title: Donald trump refuses to attend g 20 summit says south africa should not be in g20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

जगभरात मुस्लिम राजकारण्यांचा वाढत आहे दबदबा! अमेरिकेपासून ते युरोप-कॅनडापर्यंत ‘या’ नेत्यांनी गाजवले वर्चस्व
1

जगभरात मुस्लिम राजकारण्यांचा वाढत आहे दबदबा! अमेरिकेपासून ते युरोप-कॅनडापर्यंत ‘या’ नेत्यांनी गाजवले वर्चस्व

India Canada Relations : एस. जयशंकर पुढील आठवड्यात कॅनडा दौऱ्यावर ; भारताशी संबंधाना मिळणार नवी दिशा
2

India Canada Relations : एस. जयशंकर पुढील आठवड्यात कॅनडा दौऱ्यावर ; भारताशी संबंधाना मिळणार नवी दिशा

US nuclear test: अमेरिकेचा बदलला सूर; अणुशस्त्र चाचणी अन् हल्ला करणार विश्वाचा चक्काचूर?
3

US nuclear test: अमेरिकेचा बदलला सूर; अणुशस्त्र चाचणी अन् हल्ला करणार विश्वाचा चक्काचूर?

भारत आक्रमक होताच युनूस सरकार झुकले! इस्लामिक धर्मप्रचारक आणि गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड नाईकच्या दौऱ्यावर घातली बंदी
4

भारत आक्रमक होताच युनूस सरकार झुकले! इस्लामिक धर्मप्रचारक आणि गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड नाईकच्या दौऱ्यावर घातली बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.