Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein Files मध्ये नाव आले अन् ‘या’ माजी ब्रिटिश Prince ची राजघराण्यातून हाकलपट्टी; कारवाईचेही आदेश

UK Prince Andrew Evicted : सध्या जेफ्री एपस्टीन प्रकरणाने जगभरात खळबळ माजवली आहे. माजी ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू यांचे या प्रकरणात नाव आल्याने त्यांची मध्यरात्रीच राजघराण्यातून हाकलपट्टी करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 04, 2026 | 08:50 PM
UK Prince Andrew Evicted

UK Prince Andrew Evicted

Follow Us
Follow Us:
  • जेफ्रीन एपस्टीन प्रकरणात नाव अन् माजी ब्रिटिश प्रिन्सची राजघराण्यातून हाकलपट्टी
  • किंग चार्ल्स यांनी दिले कारवाईचे आदेश
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Prince Andrew Jeffrey Epstein Scandal : लंडन : सध्या जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) प्रकरणाशी संबंधित लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीच्या फाइल्स रिलीज झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सह, बिल गेट्स(Bill Gates), बिल क्लिंटन, एलॉन मस्क (Elon Musk) अशा अनेक दिग्ग्जांची, राजकीय नेत्यांची, उद्योजकांची नावे समोर आली आहे. यामध्ये माजी ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यूज यांचेही नाव समोर आले आहे. यामुळे ब्रिटिश राजघराण्यावर दबाव वाढत असल्याने किंग चार्ल्स यांनी प्रिन्स अँड्र्यूवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

Epstein Files चा धमाका! ईमेलमध्ये युवतींचा उल्लेख अन् ‘या’ देशाच्या सुरक्षा सल्लागारांनी दिला तडकाफडकी राजीनामा, जगभरात खळबळ

काय आहे प्रिन्स अँड्र्यू यांचा एपस्टीनशी संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्स अँड्र्यूज यांनी राजघराण्यातून आणि कुटुंबातून, धर्मादाय संस्थांमधून काढून टाकण्यात आले आहे. तसेच त्यांच्या अधिकृत विंडरसन निवासस्थानातूनही बाहेर काढण्यात आले आहे. किंग चार्ल्स यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून ब्रिटिश राजघराण्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नव्याने प्रसिद्ध झालेल्या एपस्टीन फाइल्समध्ये प्रिन्स अँड्र्यूज यांचे एका मुलीसोबत जमिनीवर पडलेले फोटो प्रसिद्ध झाले आहे. या फोटोंमुळे ब्रिटिश राजघराण्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

२०१४ मध्ये प्रिन्स अँड्र्यूवर लैंगिक शोषणाचे आणि तस्करीचे आरोप

ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर लैंगिक शोषणाचा २०१४ मध्ये झाला होता. २०१४ मध्ये एका मुलाखतीदरम्यान वर्जिनिया ग्रीफे नावाच्या मुलीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा केला होता. यामध्ये तिने जेफ्रीन एपस्टीन नेटवर्कबाबत आणि प्रिन्स अँड्र्यूसोबतच्या भेटीचा खुलासा केला होता. त्यावेळी व्हर्जिनिया ग्रीफे हिने प्रिन्स अँड्र्यूविरोधात न्यायालयात लैंगिक शोषणाची याचिकाही दाखल केली होती.

या याचिकेत दाखल केलेल्या माहितीनुसार, वर्जिनियावर लैंगिक अत्याचार झाला त्यावेळी त्या १७ वर्षांच होत्या. वर्जिनियाने सांगतिले होते की, एपस्टीनने त्यांना अँड्र्यूकडे सोपवले आणि त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले. प्रिन्स अँड्र्यूसोबत तीन वेळा लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले होते.

सध्या ब्रिटिश राजघराण्याने या प्रकरणाची सध्या चौकशीची मागणी केली आहे. एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर राजघराण्याने अँड्र्यूवर कारवाई करण्यात येणार आहे. अँड्र्यू यांना सँडरिंगहॅम कायमस्वरुपी निवासस्थानात ठेवण्यात आले आहे. किंग चार्ल्स यांच्या आदेशानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Epstein File Viral Video: उच्चभ्रू अब्जाधीशांसाठी 14 वर्षांच्या तरुणींचा शरीरविक्रीचा बाजार, ट्रम्प होते Judge; हादरवणारे सत्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्याने प्रिन्स अँड्र्यूवर काय परिणाम झाला?

    Ans: एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्याने प्रिन्स अँड्र्यू यांनी ब्रिटीश राजघराण्यातून आणि संस्थांमधून मध्यरात्रीच बाहेर काढण्यात आले आहे. ब्रिटीश राजघराण्यावर कारवाईचा दबावा वाढत असल्याने किंग चार्ल्स यांनी हा निर्णय घेतला आहे.

  • Que: प्रिन्स अँड्र्य यांना त्यांच्या निवासस्थानातून बाहेर का काढण्यात आले?

    Ans: मीडिया रिपोर्टनुसार, प्रिन्स अँड्र्य यांचे नाव एपस्टीन फाइल्समध्ये आल्याने तसेच याचे फोटो प्रसिद्ध झाल्याने किंग चार्ल्स यांच्या आदेशावरुन त्यांना निवासस्थानातून बाहेर काढले आहे.

  • Que: सध्या प्रिन्स अँड्र्यू यांना कोठे ठेवण्यात आले आहे?

    Ans: सध्या प्रिन्स अँड्र्यू यांना सँडरिंगहॅम येथे हलवण्यात आले आहे.

  • Que: व्हर्निजिया ग्रीफने प्रिन्स अँड्र्यूवर काय आरोप केले होते?

    Ans: २०१४ मध्ये प्रिन्स अँड्र्यूवर व्हर्जिनिया गिफ्रे नावाच्या एका तरुणीने लैंगिक शोषणाचे आणि एपस्टीनसोबत मिळून तस्करीचे आरोप केले होते.

Web Title: Uk ex prince andrew evicted temporary after his name came in jeffrey epstein files

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • britain
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
2

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
3

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.