Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: जगाचे दिवस भरले! Israel ने थेट…; मृत्यूच्या तांडवात तब्बल 19 जण ठार

Israel Vs Hamas: गेले अनेक महीने इस्त्रायल आणि गाझा पट्टीत संघर्ष सुरू आहे. तसेच इस्त्रायल आणि हमासमध्ये सीजफायर झाले आहे. तरी देखील इस्त्रायलने हमासवर भीषण हल्ला केला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2026 | 06:13 PM
World War 3: जगाचे दिवस भरले! Israel ने थेट…; मृत्यूच्या तांडवात तब्बल 19 जण ठार
Follow Us
Follow Us:

इस्त्रायलचा गाझा पट्टीवर भयानक हल्ला 
इस्त्रायलच्या हल्ल्यात 19 जण ठार 
सीजफायर असून देखील झाला मोठा हल्ला

गेले अनेक महीने इस्त्रायल आणि गाझा पट्टीत संघर्ष सुरू आहे. तसेच इस्त्रायल आणि हमासमध्ये सीजफायर झाले आहे. तरी देखील इस्त्रायलने हमासवर भीषण हल्ला केला आहे.  युद्धविराम झाला असला तरी देखील हा संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. इस्त्रायलच्या सैन्याने गाझा पट्टीत भीषण बॉम्ब वर्षाव केला आहे. त्यामध्ये तब्बल 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. युद्धविराम झाल्यावर हा संघर्ष संपेल आणि त्या भागात शांतता निर्माण होईल अशी जगभरातील देशाची अपेक्षा होती, मात्र या ठिकाणी सीजफायर झाले असले तरी इस्त्रायलने हमासवर हल्ला केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 5 मुलांचा मृत्यू झाला. त्यातील एक मुलगा 5 महिन्यांचा आणि एक केवळ 10 दिवसांचा असल्याचे समोर आले आहे. तसेच यात 7 महिलांचा देखील समावेश आहे. आमच्या सैनिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी हा हल्ला गरजेचे असल्याचे इस्त्रायलने म्हटले आहे.

Elon Musk चा पैसापाणी होणार बंद? अल्पवयीन मुलांवरील सोशल मीडिया बंदीमुळे व्यक्त केली नाराजी

दहशतवादी हल्ल्यात इस्त्रायलचा एक सैनिक जखमी झाला होता. इस्त्रायल गाझामध्ये आपले हल्ले कायम ठेवण्याची शक्यता आहे. सीजफायर झाले असले तरी हमास याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप इस्त्रायलने केला आहे. त्यामुळे आमचे 4 सैनिक ठार झाले असल्याचे इस्त्रायलने सांगितले आहे.

गाझा युद्धाचा शेवट होणार?

गाझात गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले इस्रायल हमास युद्ध आता संपले आहे. आता गाझाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. गाझात सरकार स्थापन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे.

गाझा युद्धाचा शेवट होणार? ट्रम्प यांच्या Board of Peace मध्ये ८ मुस्लिम देशांची एन्ट्री; पुतिन देणार साथ?

बोर्ड ऑफ पीसची स्थापना

ट्रम्प यांनी गाझातील पुनर्बांधणी प्रक्रियेवर देखरेखीसाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गाझा बोर्ड ऑफ पीस असे या समितीचे नाव असून ट्रम्प स्वत: याचे अध्यक्ष असणार आहेत. ट्रम्प यांनी या समितीत सहभागी होण्यासाठी जगभरातील विविध देशांना आमंत्रण पाठवले आहे. रशिया आणि भारतालाही याचे निमंत्रण मिळाले आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या या समितीमध्ये सहभागी होण्यासाठी आठ मुस्लिम देशांनी मान्यता दिली आहे.

Web Title: Israel attack on hamas gaza 19 people death world war 3 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Israel Attack
  • Israel Hamas War
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.