Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेख हसीनांच्या काळात सात वेळा जेल अन् कडेवर तान्हं बाळ; बांगलादेशच्या प्रचारात ‘या’ महिलेची होतेय जोरदार चर्चा

Bangladesh Elections : बांगलादेशात येत्या १२ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. दरम्यान याच निवडणुकांचा पार्श्वभूमीवर हबीबा बेगम या महिलेची अनोख्या प्रचारामुळे जोरदार चर्चा सुरु आहे. ही महिला कोण आहे जाणून घेऊ.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 04, 2026 | 07:20 PM
Bangladesh

Bangladesh

Follow Us
Follow Us:
  • कोण आहेत हबीबा बेगम?
  • बांगलादेशच्या प्रचारात होतेय जोरदार चर्चा
  • शेख हसीनांच्या काळात सात वेळा जेल अन् कडेवर तान्हं बाळ…
Bangladesh Elections : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) येत्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील सर्व राजकीय गट निवडणुकांची तयारी करत आहे. सर्व उमेदवार जोरदार प्रचार करत आहे. याच वेळी बांगलादेशात एका महिलेच्या प्रचारामुळे तिच्या साधेपाणामुळे एक महिला जोरदार चर्चेत आहे. या महिलेचे नाव हबीबा बेगम असून त्या कोणत्या पक्षाच्या पाठिंबा शिवाय कडेवर बाळाला घेऊन प्रचार करत आहेत.

Bangladesh Election: बांगलादेशात निवडणुकीपूर्वी राजकीय अस्थिरता; हसीनाच्या पक्षातील नेत्यांच्या मृत्यूने खळबळ, हत्येचा संशय

 

कोण आहे हबीबा बेगम?

हबीबा बेगम यापूर्वी हसीनाच्या काळात राजकारणात सक्रिय होत्या. सध्या त्या राजशाही-३ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. हबीबा त्यांच्या अनोख्या प्रचारमुळे बांगलादेशात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी शेख हसीना सरकारच्या काळात ७ वेळा तुरुगंवास भोगला होता. तसेच सध्या त्या ई-रिक्षातून आपल्या मुलाला घेऊन प्रचार करत आहे. त्यांच्या या साधेपणामुळे त्या थेट जनतेशी जोडल्या गेल्या आहेत.

काय आहे हसीनाशी संबंध?

मिळालेल्या माहितीनुसार, हबीबा बेगमवर हसीना सरकाच्या काळात अवामी लीग पक्षाने सहा खटले दाखल केले होते. यावेळी त्यांना या खटल्यांमुळे सात वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता. सध्या न्यायालयाने २०११ मध्ये दोन खटले रद्द केले आहे.

निवडणुकी प्रचारातील संघर्ष

हबीबा यांचा निवडणूका मार्ग सोपा नव्हता. त्यांच्याकडे निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नाही, खर्चासाठी पैसे नाहीत. तसेच त्यांचा उमेदवारीचा अर्जही दोन वेळा रद्द करण्यात आला होता. परंतु त्यांनी माघार घेतली नाही. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपला अर्जाला परवानगी मिळवली. त्यांना फुटबॉल हे चिन्ह देण्यात आले.

हबीबा यांच्याकडे प्रचारासाठी पैस नव्हते, परंतु त्यांच्या पतीने आपली जमिनी गहाण ठेवत प्रचारासाठी पैसा जमा केला. सध्या हबीबा मोहमनपूर उपजिल्ह्यात सिंघोमार गावातून प्रचार करत आहेत. ना कोणता मोठा ताफा, ना पक्षाचे झेंड, ना महागड्या गाड्या… हबीबा आपल्या पतीसोबत ऑटो रिक्षातून बाळाला सोबत घेऊन बाजारामंध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत प्रचार करत आहेत.

हबीबा २०११ मध्ये पहिल्यांदा राखीव महिला जागेवरुन संघ परिषदेत निवडून आल्या होता. नंतर त्या मोहनपूरच्या उपाध्यक्षा झाल्या. परंतु २०२४ मध्ये त्यांना पदावरुन काढून टाकण्यात आले होते. सध्या त्या पुन्हा उभ्या राहिल्या असून प्रवास अधिक खडतर आहे.

बांगलादेशात लोकशाहीचा अंत? आगामी निवडणुकींचा निकाल आधीच ठरलाय…; हसीना यांच्या मुलाच्या दाव्याने खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण आहे हबीबा बेगम आणि त्या का चर्चेत आहेत?

    Ans: हबीबा बेगम सध्या राजशाही-३ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत. त्यांचा इ-रिक्षातून, बाळाला कडेवर घेऊ प्रचारामुळे थेट जनतेशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्या या साधेपणामुळे त्यांची बांगलादेशात जोरदार चर्चा सुरु आहे.

  • Que: हबीबा बेगम यांना हसीना सरकारच्या काळात तुरुंगात का जावे लागले होते?

    Ans: हबीबा बेगम यांच्यावर हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने खटले दाखल केले होते यामुळे त्यांना ७ वेळा तुरुंगात जावे लागले होते.

  • Que: हबीबा बेगम यांनी बांगलादेशात कसा प्रचार केला?

    Ans: हबाबी बेगम यांनी त्यांच्याकडे प्रचाराचा ताफा पक्षाचे झेंडे किंवा महागड्या गाड्यांमधून नव्हे, तर ई-रिक्षातून आपल्या बाळाला घेऊन त्यांनी निवडणुकीसाठी प्रचार केला.

  • Que: निवडणूक खर्चासाठी हबीबा बेगम यांनी पैसा कसा उभारला?

    Ans: निवडणूक खर्चासाठी हबीबा बेगम यांच्या नवऱ्याने आपली जमिन १.७० टका लाखाला जमिन घाण ठेवली आणि गरज पडल्यास पुन्हा असेच करु असे त्यांनी सांगितले.

Web Title: Jailed seven times under sheikh hasinas rule infant in arms habiba begum sparks buzz in bangladesh campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Bangladesh
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.