Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump : ट्रम्प यांचा भारतीय कंपनीवर मोठा घाव; CEOसह 8 जणांवर निर्बंध, नेमकं काय आहे प्रकरण?

अमेरिकेने सुडानमधील संघर्षाला चालना दिल्याचा आरोप करत एका भारतीय कंपनीवर, तिच्या CEOसह आठ जणांवर निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 27, 2026 | 06:52 PM
Donald Trump : ट्रम्प यांचा भारतीय कंपनीवर मोठा घाव; CEOसह 8 जणांवर निर्बंध, नेमकं काय आहे प्रकरण?

Donald Trump : ट्रम्प यांचा भारतीय कंपनीवर मोठा घाव; CEOसह 8 जणांवर निर्बंध, नेमकं काय आहे प्रकरण?

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेने एका भारतीय कंपनीसह तिच्या CEO आणि अन्य 8 जणांवर निर्बंध जाहीर 
  • सुडानमधील सशस्त्र गटांना शस्त्रे आणि स्फोटके पुरवल्याचा गंभीर आरोप
  • निर्बंधांमुळे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता
 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने एका भारतीय कंपनीसह तिच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर (CEO) आणि अन्य आठ व्यक्तींवर निर्बंध (Sanctions) जाहीर केले आहेत. सुडानमधील संघर्षग्रस्त भागात शस्त्रे, स्फोटके आणि लष्करी साहित्य पुरवल्याचा आरोप या कंपनीवर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भारत-अमेरिका व्यावसायिक संबंधांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

ट्रम्प प्रशासनाचा नेमका आरोप काय?

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या परकीय मालमत्ता नियंत्रण कार्यालयाने (OFAC) जारी केलेल्या माहितीनुसार, संबंधित भारतीय कंपनी आणि तिच्याशी संबंधित व्यक्तींनी सुडानमधील सशस्त्र गटांना शस्त्रे, स्फोटके आणि लष्करी साहित्य पुरविण्यास मदत केल्याचा आरोप आहे. या नेटवर्कमुळे सुडानमधील गृहयुद्ध अधिक तीव्र झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

याशिवाय या कारवाईत काही परदेशी संस्था आणि अन्य व्यक्तींनाही निर्बंधांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

West Asia LIVE : इस्त्रायल-लेबनॉनमध्ये शांती करारावर स्वाक्षरी; अमेरिकेने केली मध्यस्थी भूमिका

अमेरिकेचा दावा काय ?

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कंपन्या आणि व्यक्तींनी सुडानी सशस्त्र दल (Sudanese Armed Forces) तसेच रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) यांना विविध प्रकारचे लष्करी साहित्य उपलब्ध करून दिले. त्यामुळे संघर्ष अधिक चिघळला आणि हिंसक गटांना बळ मिळाले, असा आरोप करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनीही या नेटवर्कमुळे संघर्ष वाढल्याचा दावा केला आहे.

निर्बंधांचा अर्थ काय?

अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे संबंधित कंपनी, व्यक्ती किंवा संस्थांच्या अमेरिकेतील मालमत्ता गोठवली जाऊ शकते. तसेच अमेरिकन नागरिक आणि कंपन्यांना त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करण्यास बंदी लागू शकते. या कारवाईचा आंतरराष्ट्रीय व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार 

दरम्यान, संबंधित भारतीय कंपनी किंवा भारत सरकारकडून या कारवाईबाबत अधिकृत प्रतिक्रिया येणे अद्याप बाकी आहे.

Web Title: Donald trump us sanctions indian company ceo sudan weapons case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Donald Trump
  • USA news

संबंधित बातम्या

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
1

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

US Weapons Shortage : अमेरिकेला शस्त्रास्त्रांचा तीव्र तुटवडा; पेंटागॉनकडून संरक्षण कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश ?
2

US Weapons Shortage : अमेरिकेला शस्त्रास्त्रांचा तीव्र तुटवडा; पेंटागॉनकडून संरक्षण कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश ?

US News: ‘तुम्ही मालक नाही, केवळ भाडेकरू आहात!’ ट्रम्प यांच्या 3,500 कोटींच्या व्हाईट हाऊस बॉलरूम प्रकल्पाला न्यायालयाकडून स्थगिती
3

US News: ‘तुम्ही मालक नाही, केवळ भाडेकरू आहात!’ ट्रम्प यांच्या 3,500 कोटींच्या व्हाईट हाऊस बॉलरूम प्रकल्पाला न्यायालयाकडून स्थगिती

World News : रशिया-NATO संघर्षाचा धोका वाढला? अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा दावा
4

World News : रशिया-NATO संघर्षाचा धोका वाढला? अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.