Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire : युद्धाच्या उंबरठ्यावर जग? शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांचा इराणला होर्मुझवरुन मोठा इशारा

US Iran Ceasefire Talks : इस्लामाबाद येथे होणाऱ्या चर्चेच्या एक दिवस आधी ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे. करार होईपर्यंत त्यांचे सैन्य इराणभोवती राहील तैनात राहिल असे त्यांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2026 | 11:21 AM
Trump Warns Iran Over Strait of Hormuz

Trump Warns Iran Over Strait of Hormuz

Follow Us
Follow Us:
  • महायुद्धाचा भडका उडणार?
  • इस्लामाबद चर्चेपूर्वी ट्रम्प यांचा इराणला मोठा इशारा
  • इस्रायलही युद्धासाठी पुन्हा सज्ज
Trump Warns Iran Over Strait of Hormuz : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलच्या युद्धविराम घोषणनंतरही लेबनॉनवरील हल्ल्याने इराण संतापला असून स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. १० एप्रिल २०२६ रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे दोन्ही देशांमध्ये युद्धविरामावर चर्चा होणार आहे, परंतु यापूर्वीच वाद आणखी पेटला आहे. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Hormuz Crisis : होर्मुझवर पुन्हा ताळेबंदी! इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे इराणचा संताप अनावर; महागाईचा भडका उडणार?

ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट करत इराणला सावधानतेचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आमच्या सैनिकांनी पुन्हा दारुगोळा भरला आहे. करार होत नाही तोपर्यंत अमेरिकेचे सैन्य इराणभोवती तैनात राहील. कराराचे पालन न झाल्यास, होर्मुचा मार्ग खुला न केल्यास गोळीबार केला जाईल. इराण यापूर्वी कधीही पाहिला नसलेला शक्तिशाली आणि अधिक तीव्र विनाश पाहील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्रे बनवू दिली जाणार नाहीत असाही इशारा दिला आहे. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा अस्थिरता पसरली आहे.

 

इस्रायलचा इशारा

याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी देखील युद्धविरामामाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला असला तरी कोणत्या क्षणी पुन्हा युद्धासाठी इस्रायल (Israel) पूर्णपणे सज्ज आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, आतापर्यंतच्या युद्धात त्यांच्या सैन्याने अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य केली आहे. याच वेळी इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले सुरुच राहतील असाही इशार नेतन्याहूंनी दिली आहे.

होर्मुझचा मार्ग पुन्हा बंद

दरम्यान इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे इराणने तीव्र संताप व्यक्त केला आहे. इराणने पुन्हा एकदा जागतिक तेल पुरवठ्याचा महत्त्वाचा मार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) बंद केला आहे. यामुळे जगभरात इंधन दराचा भडका उडण्याची शक्यता आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणने वारवार इशार दिला होता, लेबनॉनवरी हल्ले थांबले नाहीत तर याचे अमेरिका-इस्रायलला गंभीर परिणाम भोगावे लागतील. यामुळे महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांनी फेटाळला इराणचा प्रस्ताव

दुसरीडे ट्रम्प यांची धमकी आणि १० कलमी प्रस्तावाला केराची टोपली ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या अचानक यु-टर्नमुळे जगभरात गंभीर चिंता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी इराण(Iran)च्या प्रस्तावाला अयोग्य म्हटले असून युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवण्याचा इशारा इराणला दिला आहे.

US Iran Ceasefire : इराणचा प्रस्ताव थेट कचऱ्यात! ट्रम्प यांचे सूर पुन्हा बदलले; इराणसमोर आखली ‘रेड लाईन’, युद्ध अटळ?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका इराणमध्ये युद्धविराम चर्चा कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: अमेरिका इराण युद्धविराम चर्चा पाकिस्तानची राजधानी इस्लाबाद येथे शुक्रवारी (१० एप्रिल) होणार आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला आहे?

    Ans: इस्लामाबद चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी इराणभोवती त्यांचे सैन्य तैनात राहतील असे म्हटले आहे. इराणकडून करार न झाल्यास, अटींटचे पालन न झाल्यास त्यांच्यावर लष्करी कारवाई केली जाईल असा थेट इशारा ट्रम्प यांनवी दिला आहे.

  • Que: इस्रायलने काय इशारा दिला?

    Ans: इस्रायलने देखील लेबनॉनवरील हल्ले न थांबवण्याचे आणि करार न झाल्यास युद्धसाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Donald trump warns iran over strait of hormuz before ceasefire talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
3

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
4

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.