Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीरियाच्या सैन्य अकादमीवर भीषण ड्रोन हल्ला, 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू!

सिरियाच्या होम्स शहरातील सैन्य अकादमीवर हा ड्रोन हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 06, 2023 | 11:48 AM
सीरियाच्या सैन्य अकादमीवर भीषण ड्रोन हल्ला, 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू!
Follow Us
Follow Us:
सिरिया मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सिरियाच्या सैन्या अकादमीवर ( military academy of Syria) ड्रोन (Attack On Syria) झाला आहे. या हल्लात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.  होम्स शहरात असलेल्या या सैन्य अकादमीमध्ये पदवीदान समारंभ सुरू होता त्यावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
[read_also content=”आज जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन; सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय? कारणं आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या https://www.navarashtra.com/india/world-cerebral-palsy-day-celebrated-today-what-is-cerebral-palsy-nrps-466440.html”]

सिरियाचे रक्षामंत्री समारंभातून गेल्यानंतर झाला हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, होम्समधे सुरू असलेल्या सैन्य अकादमीच्या समारंभात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. उत्तीर्ण उमेदरवांचा पदवीदान सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या समारंभात सिरियाचे रक्षामंत्रीही हजर होते. ते समारंभातून निघाल्यानंतर थोड्या वेळातच तिथे ड्रोन हल्ला झाला.

हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही घेतली नाही

युद्ध परिस्थितीच्या दोन हात करणाऱ्या सिरियासाठी हा हल्ला मोठा हल्ला मानला जात आहे. अद्याप कुणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही आहे.  मात्र, सिरियाच्या लष्कराने समर्थित विद्रोही लोकांना जबाबदार ठरवलं आहे.

महिला आणि लहान मुलांची स्थिती गंभीर

सिरियातील लष्कराने दिलेल्या माहितीनुसार,  ज्य़ावेळी हा हल्ला झाला त्यावेळी समारंभात मोठ्या प्रमाणावर लोकं होते. यामध्ये  महिला आणि मुलांचा समावेश होता.  हल्लात जखमी झालेल्या महिला आणि मुलाची स्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.

Web Title: Drone attack on syria a terrible drone attack on the military academy of syria more than 100 people died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2023 | 11:46 AM

Topics:  

  • international news
  • World news

संबंधित बातम्या

World News : अमेरिकेच्या आखाती किनारपट्टीवर ‘इसायस’ चक्रीवादळाचे संकट; लाखो नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

World News : अमेरिकेच्या आखाती किनारपट्टीवर ‘इसायस’ चक्रीवादळाचे संकट; लाखो नागरिकांना सतर्कतेचा इशारा

USA Elections: अमेरिकेच्या SIRमधून 2 लाख भारतीय मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार? ट्रम्प यांची चिंता वाढली
2

USA Elections: अमेरिकेच्या SIRमधून 2 लाख भारतीय मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार? ट्रम्प यांची चिंता वाढली

MEA India H1BVisa : जे. डी. व्हान्स यांच्या ‘गुलाम’ वक्तव्यावर भारताचा पलटवार; परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत निवेदन जारी
3

MEA India H1BVisa : जे. डी. व्हान्स यांच्या ‘गुलाम’ वक्तव्यावर भारताचा पलटवार; परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत निवेदन जारी

Elon Musk: ‘अंबानीच आहेत का भारताचे खरे बॉस?’ स्टारलिंकवरून मस्क आणि Indian Gov. मध्ये जुंपली; सरकारच्या उत्तराकडे लक्ष
4

Elon Musk: ‘अंबानीच आहेत का भारताचे खरे बॉस?’ स्टारलिंकवरून मस्क आणि Indian Gov. मध्ये जुंपली; सरकारच्या उत्तराकडे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.