Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ebola Outbreak : फ्रान्समध्ये इबोलाचा शिरकाव!कॉंगोहून परतलेल्या डॉक्टरमध्ये आढळला संसर्ग; WHO कडून अलर्ट जारी

Ebola Outbreak in France : इबोला विषाणूचा धोका वाढत असून आता याने थेट युरोप गाठले आहे. फ्रान्समध्ये इबोलाचा एक रुग्ण आढळला असून WHO कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. कॉंगोहून परतलेल्या डॉक्टरमध्ये संसर्ग आढळ्याने फ्रान्समध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2026 | 09:39 AM
Ebola Outbreak in France

Ebola Outbreak in France

Follow Us
Follow Us:
  • फ्रान्समध्ये आढळला इबोलाचा रुग्ण
  • कॉंगोहून परतलेल्या डॉरक्टरमध्ये आढळला संसर्ग
  • WHO कडून अलर्ट जारी
Ebola Outbreak in France : पॅरिस : जगावर पुन्हा मोठे संकट घोंगावू लागले आहे. इबोला विषाणूचा धोका वाढत असून आता या भयंकर विषाणूने थेट युरोप गाठला आहे. युरोपीयन शहर फ्रान्समध्ये इबोलाचा पहिला रुग्ण आढळल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे फ्रान्समध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कॉंगोहून परतलेल्या डॉक्टरमध्ये या विषाणूचा संसर्ग आढळला आहे. यामुळे WHO कडून आपत्कालीन घोषणा करण्यात आली आहे.

India-Pakistan Dispute : पाकिस्तानची बोलती बंद! UNSC मध्ये काश्मीर मुद्याचा उल्लेख करताचा भारताने दाखवला आरसा

मीडिया रिपोर्टनुसार, कॉंगो लोकशाही प्रजासत्ताक (DRC) येथे मानवतावादी मोहिमेवर गेलेल्या एका डॉक्टरमध्ये इबोलाची लक्षणे दिसून आली. डॉक्टर कॉंगोहून परतल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली असता त्यांना इबोलाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. या पुष्टी होताच डॉक्टरांना विशेष विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. तसेच याचा सर्वसामान्यांना कोणताही धोका नाही. लक्षणे दिसताच संबंधित व्यक्तिला लोकांपासून वेगळे करण्यात आले होते.

आफ्रिकेतील परिस्थिती भयंकर

WHO कडून मिळालेल्या माहितीनुसार, इबोला विषाणूमुळे आफ्रिकेतील काही भागांंमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये या विषाणूचा संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे अहवालांमध्ये समोर आले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, जगभरात हजाराहून अधिक संशयित आणि पुष्टी झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. या विषाणूने शेकडो लोकांचा बळी घेतला आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, इबोलाचा बुंदीबुग्यो दुर्मिळ विशेष प्रकार असून चिंताजनक ठरत आहे. यासाठी प्रभावी लस किंवा खात्रीशीर उपतार नसल्याचे सांगितले जाते आहे. इबोलाचा संसर्ग झाल्यास रुग्णाला तीव्र ताप, अशक्तपणा, उलट्या, जुलाब आणि गंभीर परिस्थितीत अंतर्गत रक्तस्त्रावाची लक्षणे दिसून येतात.

WHO कडून आपत्कालीन परिस्थितीची घोषणा

याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने विविध संस्थांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. अनेक देशांना विमानतळे, बंदरे आणि सीमावर्ती भागांमध्ये आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इबोलाचा वाढता प्रादुर्भाव जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण करत आहे.

India LPG Import : भारतावरील ऊर्जा संकट टळणार? अमेरिकेकडून जूनमध्ये विक्रमी १० लाख टन LPG आयात

Web Title: Ebola outbreak france doctor returning from congo tests positive who alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • Ebola
  • France
  • WHO
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.