Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ebola Outbreak : आफ्रिकेत इबोला विषाणूचा झपाट्याने प्रसार; मृतांचा आकडा १०० पार, WHO कडून गंभीर इशारा

Ebola Outbreak Update : इबोला व्हायरने आफ्रिकी देश कॉंगोत हाहा:कार माजवला आहे. या विषाणूने आतापर्यंत १४९ जणांचा बळी घेतला असून परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. यामुळे WHO कडून गंभीर इशारा देण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 14, 2026 | 02:15 PM
Ebola Outbreak Update

Ebola Outbreak Update

Follow Us
Follow Us:
  • आफ्रिकेत इबोला विषाणूचा झपाट्याने प्रसार
  • मृतांचा आकडा १०० पार
  • WHO कडून गंभीर इशारा
Ebola Outbreak News in Marathi : आफ्रिकी देश कांगोमध्ये इबोला व्हायरस झपाट्याने पसरू लागला आहे. यामुळे मोठ्या आरोग्य संकटाचा इशारा WHO कडून देण्यात आला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, इबोलाची तब्ब ७१० जणांना लागण झाली असून यातील १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूदर २१ टक्के असून परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

Ebola Virus: कोरोना लस निर्मितीनंतर आता भारतीय कंपनी बनवणार इबोला व्हायरसवर औषध; जगभरात ९०० हून अधिक बाधित

WHO चा इशारा

याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात इबोलाचा प्रसार वेगाने होत असल्याचे स्पष्ट केले आहे, संसर्ग  नवीन भागांपर्यंत पोहोचला असून रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, सध्या ३२४ रुग्ण रुग्णालयात, आयसोलेशन केंद्रात उपचार घेत आहे. यातील केवळ ३५ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या अनेक मृत्यूंची तपासणी सुरु आहे. यामुळे मृत्यूदर कमी नोंदवला गेला असून तो वाढण्याची भीतीही WHO ने केली आहे.

सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या अफवांना उधाण

यावेळीच सोशल मीडियावर कॉंगोत लॉकडाऊनच्या अफवा पसरत आहेत. परंतु कॉंगोच्या आरोग्य मंत्रालयाने या अफवा फेटाळून लावल्या आहेत. परिस्थिती बिकट होण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु अद्याप कोणताही लॉकडाऊन लागू केलेला नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने नागरिकांना केवळ अधिकृत आणि विश्वासार्ह माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. संसर्ग रोखण्यासाठी ट्रेंसिग, निगराणी आणि लसीकरण मोहिमा कॉंगोत राबवल्या जात आहेत.

संकटात वैद्यकीय सुविधांची कमतरता

कॉंगोच्या उत्तर किवू आणि इतर काही भागांमध्ये सध्या वैद्यकीय कमतरता जाणवू लागली आहे. फंडिगच्या कमतरता पडत असून सध्या २१.५ मिलियन डॉलर निधीची तातडीची आवश्यकता आहे. त्याअभावी औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा प्रभावित होत आहे.

इबोलाचा प्रादुर्भाव

  • इबोला विषाणूचा शोध पहिल्यांदा १९७६ मध्ये लागला होता. तेव्हापासून आतापर्यंत या जीवघेण्या विषाणूमुळे जगभरात १५,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
  • हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार असून माणूस आणि प्राण्यांना होऊ शकतो.
  • प्राण्याकडून माणसांत : हा विषाणू प्रामुख्याने वटवाघुळ, साळिंदर आणि माकडे यांसारख्या जंगली प्राण्यांमधून मानवी शरीरात प्रवेश करतो.
  • माणसाकडून माणसात : तर संक्रमित रक्त, घाम, लाळ, किंवा इतर शारिरिक द्रवपदार्थ, संपर्कात आलेल्या वस्तू, कपडे यांच्यातून थेट पसरतो.
Ebola Outbreak : काँगोत इबोलचा हाहाकार! १०१ पॉझिटिव्ह रुग्ण अन् ९०० हून अधिक संशयित; WHO कडून आणीबाणी घोषित

Web Title: Ebola outbreak spreading rapidly in congo who health warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Ebola
  • South Africa
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.