दिल्ली : पूर्ण जगात नवे वर्ष साजरे करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी 2022 सुरू झाले आहे, परंतु एक देश असाही आहे जो अद्याप याहून 7 वर्षे 3 महिने मागे चालत आहे. येथे एक वर्ष 12 नव्हे तर 13 महिन्यांचे असते. या देशात अद्याप 2013 साल सुरू आहे. आफ्रिकन देश इथियोपियाचे कॅलेंडर जगापासून 7 वर्षे 3 महिने मागे चालते. हा देश अनेक प्रकरणी अत्यंत वेगळा आहे(Ethiopian Calendar 7 Years Behind: Not 2022 but 2013 is on; 7 years and 3 months lagging behind on the calendar).
85 लाखांहून अधिक लोकसंख्येसह आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथियोपियाचे ग्रेगोरियन कॅलेंडर सुमारे पावणे आठ वर्षे मागे आहे. तेथे नवे वर्ष 1 जानेवारी ऐवजी दर 13 महिन्यांनी 11 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. ग्रेगोरियन कॅलेंडरची सुरुवात 1582 मध्ये झाली होती, त्यापूर्वी जुलियन कॅलेंडरचा वापर केला जात होता. कॅथोलिक चर्च मानणाऱ्या देशांनी नवे कॅलेंडर मान्य केले, तर अनेक देश याचा विरोध करत होते, यात इथियोपिया देखील सामील होता.
इथियोपियात रोमन चर्चचा ठसा आहे. याचमुळे येथील कॅलेंडर अद्याप 2013 मध्ये अडकून पडले आहे. येथील कॅलेंडरमध्ये एका वर्षात 13 महिने असतात आणि यातील 12 महिन्यांमध्ये 30 दिवस असतात. अखेरच्या महिन्याला पाग्युमे म्हटले जाते, ज्यात 5 किंवा 6 दिवस येतात. हा महिना वर्षाच्या मोजणीत न येणाऱ्या दिवसांच्या आठवणींकरिता हा महिना तयार करण्यात आलेला आहे.
हे कॅलेंडर आणि त्याच्या मान्यतांमुळे पर्यटकांना कुठलीच अडचण होऊ नये याची काळजी इथियोपियाचे लोक घेतात. परंतु इथियोपियात जाणाऱ्या पर्यटकांना हॉटेलचे बुकिंग आणि अन्य मुलभूत सुविधांमध्ये या कॅलेंडरमुळे त्रास झेलावा लागतो.
युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये सामील सर्वाधिक स्थळे इथियोपियातील आहेत. जगातील सर्वात खोल आणि लांब गुहा, जगातील सर्वांत उष्ण ठिकाण आणि नैसर्गिक सौंदर्याचा येथे खजिना असल्याने जगभरातील पर्यटक येथे येत असतात. 11 सप्टेंबर रोजी साजरा केले जाणारे नववर्षदेखील येथील आकर्षणाचे केंद्र असते.
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content= 2022 एकदम भयानक https://www.navarashtra.com/welcome2022/nostradamus-predictions-2022-massive-eruption-at-sea-flood-three-days-darkening-the-world-and-nostradamus-predicts-2022-is-very-dangerous-nrvk-216997.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”समुद्रातून बाहेर आलेला जगातील पहिला महाद्विप भारतात! अफ्रिका आणि ऑट्रेलियापेक्षाही २० कोटी वर्षे जुना परिसर सिंहभूम, सात वर्षांच्या शोधानंतर झाले सिद्ध https://www.navarashtra.com/india/india-the-worlds-first-continent-to-emerge-from-the-sea-the-site-which-is-200-million-years-older-than-africa-and-australia-was-discovered-after-seven-years-of-exploration-nrvk-211419.html”]
[read_also content=”शाळा सुरु होताच पोरांचे पराक्रम सुरु; विद्यार्थ्याने आपल्या २० मित्रांना विष पाजले https://www.navarashtra.com/latest-news/in-odisha-a-student-poisoned-20-of-his-friends-with-the-intention-of-not-going-to-school-and-getting-school-holidays-nrvk-211091.html”]
[read_also content=”५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; सुकेशने जॅकलीनला दिले कोट्यवधींचे ‘गिफ्ट’ https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/52-lakh-horse-9-lakh-cat-sukesh-chandrasekhar-gives-billions-to-jacqueline-fernandes-nrvk-209269.html”]
[read_also content=”Nostradamus Predictions 2022: समुद्रात महाभयंकर स्फोट, तीन दिवस जग अंधारत आणि… नास्त्रेदमसच्या भविष्यवाणी सांगते 2022 आहे खूपच डेंजर; भविष्यवाणी वर्षानुवर्षे खरी ठरतेय https://www.navarashtra.com/world/nostradamus-predictions-2022-massive-eruption-at-sea-flood-three-days-darkening-the-world-and-nostradamus-predicts-2022-is-very-dangerous-nrvk-206110.html”]
[read_also content=”तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी सेक्स करायला सांग नाही तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार; पोलिसाने कॉलेज तरुणावर अनैसर्गिक बलात्कार केला आणि… https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/sangli/unnatural-rape-on-college-student-by-the-police-in-sangli-nrvk-205069.html”]
[read_also content=”बायकोच्या तोंडावर लघवी करुन नवऱ्याने दिला ट्रिपल तलाक; कारण ऐकून पोलिसांनीही बसला धक्का https://www.navarashtra.com/latest-news/triple-talaq-husband-gives-triple-divorce-by-urinating-on-wifes-mouth-because-the-police-were-shocked-to-hear-that-nrvk-204330.html”]
[read_also content=”घरात असेल चांदीचा मोर तर लक्ष्मी थुई थुई नाचेल; इतका पैसा येईल की कधीच पैशांची कमतरता भासणार नाही https://www.navarashtra.com/religion/religion/silver-peacock-idol-in-your-home-can-bring-lots-of-money-nrvk-204795.html”]
[read_also content=”‘या’ स्पामध्ये माणस नाही तर साप करतात शरीराचा मसाज! डझनभर साप व्यक्तीच्या अंगावर सोडले जातात आणि मग… https://www.navarashtra.com/lifestyle/snake-massage-in-egypt-spa-nrvk-204802.html”]
[read_also content=”लग्नानंतर पहिल्यांदाच नव्या नवरीला घरी एकटं सोडून रात्रपाळीला गेला होता नवरा; एका रात्रीत होत्याचं नव्हत झाल https://www.navarashtra.com/thane/excitement-in-virar-on-ain-diwali-the-body-of-the-newlyweds-was-found-naked-nrvk-199463.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”प्रेम विवाह केल्याची भयानक शिक्षा! नातवाचे प्रेत बाजूला पडले असताना पोटच्या मुलीवर बापाने बलात्कार केला आणि त्यानंतर… https://www.navarashtra.com/latest-news/bhopal-terrible-punishment-for-love-marriage-the-father-raped-the-girl-while-her-grandsons-body-was-lying-on-the-side-and-nrvk-204413.html”]
[read_also content=”हा तर म्हणजे निष्काळजीपणाचा कहरचं! पोषण आहारासोबत शिजवले सापाचे पिल्लू; विषबाधेमुळे 50 विद्यार्थी रुग्णालयात दाखल https://www.navarashtra.com/india/snake-puppies-cooked-with-nutritious-food-in-karnataka-50-students-hospitalized-due-to-poisoning-nrvk-204379.html”]
[read_also content=”जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी असं काही केलं की पोलिसही हादरले- पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/latest-news/in-delhi-a-mother-killed-her-children-nrvk-198840.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]