Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBS चे वाळवंट असलेले नंदनवनच सौदीत विनाश घडवणार; ‘सिंकहोल’ बनणार, तज्ज्ञांचा मोठा इशारा

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'निओम' मोठ्या अडचणींमध्ये सापडला आहे. या महाकाय आधुनिक शहरावर सध्या आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 10, 2025 | 03:53 PM
Experts warn Saudi Arabia's $1T Neom project is a financial sinkhole

Experts warn Saudi Arabia's $1T Neom project is a financial sinkhole

Follow Us
Close
Follow Us:

रियाध : सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘निओम’ मोठ्या अडचणींमध्ये सापडला आहे. लाल समुद्राच्या किनाऱ्याजवळील वाळवंटात उभारण्यात येणाऱ्या या महाकाय आधुनिक शहरावर सध्या आर्थिक संकट आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सौदी अरेबियाला युनायटेड अरब एमिरेट्सच्या (UAE) दुबई शहरावर मात करायची आहे. त्यामुळे ‘निओम  द लाइन’ नावाचे अत्याधुनिक शहर उभारण्याची योजना आखण्यात आली होती. या शहरावर तब्बल १ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा प्रकल्प सौदीसाठी ‘सिंकहोल’ ठरू शकतो.

निओम प्रकल्पाचा उद्देश आणि वाढता खर्च

MBS यांचा ‘व्हिजन 2030’ हा सौदी अर्थव्यवस्थेचे तेल उत्पादनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने आखण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून ‘निओम’ शहराची संकल्पना पुढे आली. यामध्ये पर्यटक, अब्जाधीश आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, हा प्रकल्प सौदी अरेबियासाठी आर्थिक संकट ठरू शकतो. १७० किमी लांबीच्या या शहराच्या उभारणीला सातत्याने विलंब होत आहे आणि खर्च अनपेक्षितरीत्या वाढत आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर ५० अब्ज डॉलर्स खर्च झाले असून अंतिम खर्च ८.८ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो. ही रक्कम सौदीच्या वार्षिक बजेटच्या २५ पट मोठी आहे. त्यामुळे सौदी अरेबियाला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सीरियात रक्तरंजित तांडव; एक हजाराहून अधिक मृत्यू, महिलांची नग्न परेड आणि हिंसाचाराने हैराण देश

वॉटरलूसारखी परिस्थिती?

निओम प्रकल्पामुळे सौदी अरेबियाची परिस्थिती ऐतिहासिक ‘वॉटरलूच्या लढाई’प्रमाणे होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. नेपोलियन बोनापार्टप्रमाणे MBS यांनाही त्यांच्या योजनांची मोठी किंमत मोजावी लागू शकते. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर परदेशी कामगारांची आवश्यकता आहे. मात्र, अपुरे रस्ते, वीज पुरवठ्यातील अडचणी आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे हे शहर वेळेत पूर्ण होणे कठीण वाटत आहे.

मॅकिन्से कंपनीवर गंभीर आरोप

या प्रकल्पावर ‘मॅकिन्से अँड कंपनी’सारख्या आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपन्या काम करत आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, ही कंपनी दरवर्षी १३ कोटी डॉलर्स इतका प्रचंड नफा मिळवत आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने फारसे यश मिळत नसल्याने या कंपनीवर टीका होत आहे. याशिवाय, निओमच्या जागेवरील स्थानिक लोकांना हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून, काही जणांना तुरुंगात टाकल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे मानवाधिकार संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : उत्तर कोरियाचे अमेरिकेसमोर शक्तिप्रदर्शन; दक्षिण कोरियाच्या किनाऱ्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा

प्रकल्पाचा आकार आणि वेळेत होणारा बदल

सुरुवातीला निओम शहर २०३० पर्यंत पूर्ण करण्याचा विचार होता. मात्र, वाढत्या अडचणींमुळे आता त्याची मुदत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापूर्वी निओमचे CEO नधमी अल नसर यांना हटवण्यात आले होते. तसेच, प्रकल्पाचा मूळ आराखडाही लहान

Web Title: Experts warn saudi arabias 1t neom project is a financial sinkhole nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 03:53 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory
1

Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory

Yemen Partition: येमेन विभाजनाच्या उंबरठ्यावर; दक्षिणेकडील गट STCने जारी केले आपले संविधान, Saudi Arabiaने सुरू केले बॉम्बस्फोट
2

Yemen Partition: येमेन विभाजनाच्या उंबरठ्यावर; दक्षिणेकडील गट STCने जारी केले आपले संविधान, Saudi Arabiaने सुरू केले बॉम्बस्फोट

Yemen Conflict : तेलसमृद्ध प्रांतासाठी संघर्ष! येमेनच्या रणांगणात Saudi-UAE फुंकणार युद्धाचे रणशिंग
3

Yemen Conflict : तेलसमृद्ध प्रांतासाठी संघर्ष! येमेनच्या रणांगणात Saudi-UAE फुंकणार युद्धाचे रणशिंग

Yemen Conflict : 10 मिनिटांची भेट अन् सौदीची नाराजी! क्राऊन प्रिन्स पाकिस्तानवर भडकले; सौदी-युएई संघर्षात पाकची कोंडी
4

Yemen Conflict : 10 मिनिटांची भेट अन् सौदीची नाराजी! क्राऊन प्रिन्स पाकिस्तानवर भडकले; सौदी-युएई संघर्षात पाकची कोंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.