Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेच्या फिलाडेल्फियात भीषण स्फोट ; एकाचा मृत्यू, दोनजण गंभीर जखमी

अमेरिकेच्या फिलाडेल्फियात एक मोठी दुर्घना घडली आहे. फिलाडेल्फियाच्या उत्तरेला रविवारी (२९ जून) रोजी भीषण स्फोट झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2025 | 12:51 PM
Explosion in Philadelphia kills one, two injured

Explosion in Philadelphia kills one, two injured

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या फिलाडेल्फियात एक मोठी दुर्घना घडली आहे. फिलाडेल्फियाच्या उत्तरेला रविवारी (२९ जून) रोजी भीषण स्फोट झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पहाटे ५ च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन विभागाचे कार्यकारी अधिकारी डॅनियल मॅककार्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण स्फोटात पाच घरांचे मोठे नुकसान झाले आहेत. जखमींना रुग्णलायात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. मात्र अद्याप स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Russia Ukraine War : काय आहे पुतिन यांचा धोकादायक ‘P’ प्लॅन? ज्यामुळे रशियाचा युक्रेनवर ताबा निश्चित

Just before 5am, we responded to an explosion on Bristol St. in Nicetown. This became an all-hands response. There are 2 reported injuries and sadly, one reported fatality. Placed under control @ 6:33. Many partners still on scene & more info to come. pic.twitter.com/oHSHGi9ANY — Philadelphia Fire (@PhillyFireDept) June 29, 2025

सध्या या घटनेचटा तपास सुरु आहे. स्फोट नेमका कुठे आणि कसा झाला याची चौकशी सुरु आहे. तसेच स्फोटात नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसाना झाले आहे. फिलाडेल्फियाच्या अग्निशनम विभागामने या घटनेची माहिती सोशल मीडियावरुन दिली.

गोळीबाराच्या घटना

अलीकडे फिलाडेल्फियामध्ये दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या मे महिन्याच्या सुरुवातील फिलाडेल्फियात एका पार्कमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होचाय तसेच मोमोरियल डेच्या दिवशी देखील पोलिसांच्या उपस्थित गोळीबाराची घटना घडली होती.

अमेरिकेतील विमान अपघातांची मालिका

२०२५ च्या सुरुवातीपासून अमेरिकेत विमान अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत पाच पेक्षा अधिक विमान अपघातांच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. अमेरिकेच्या एरिझोन राज्यात दोन लाहन विमानांचा अपघात झाला होता. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. तसेच एक डेल्टा एअपलाईन्सचे विमानाचा देखील टोरोंटो विमानतळावर लॅंडिगदरम्यान अपघात झाला होता. सुदैवाने यातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप बचावले.

याशिवाय, अलास्कामध्येही एक विमान अपघात झाला होता. यापूर्वी वॉशिंग्टन डीसीच्या अमेरिकन एअरलाइन्सट्या प्रवासी विमानाला अमेरिक सैन्याच्या विमान अपघातात 67 जणांचा मृत्यूची नोंद झाली होती. तसेच पेनसिल्व्हेनियात देखील एक विमान अपघाताची घटना नोंदवण्यात आली होती. याशिवाय फिलाडेल्फियात २०२५ च्या सुरुवातील भीषण विमान अपघात देखील घडला होता. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Iran War: इराणच्या सर्वात क्रूर तुरुंगावर इस्रायली हल्ला; कैद्यांसह, ७१ जणांचा मृत्यू, इराणी न्यायमंत्रालयाचा खुलासा

Web Title: Explosion in philadelphia kills one two injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

काय आहे ‘बार्बरा विरुद्ध ट्रम्प’ प्रकरण? ज्याच्या सुनावणीसाठी राष्ट्राधक्षांनी लावली हाय-कोर्टात हजेरी
1

काय आहे ‘बार्बरा विरुद्ध ट्रम्प’ प्रकरण? ज्याच्या सुनावणीसाठी राष्ट्राधक्षांनी लावली हाय-कोर्टात हजेरी

US Iran War : ‘विनाशकारी हल्ल्यासाठी तयार रहा’ ; माजी मंत्र्यावर हल्ल्यानंतर इराणच्या लष्कराचा अमेरिका-इस्रायलला मोठा इशारा
2

US Iran War : ‘विनाशकारी हल्ल्यासाठी तयार रहा’ ; माजी मंत्र्यावर हल्ल्यानंतर इराणच्या लष्कराचा अमेरिका-इस्रायलला मोठा इशारा

Trump Oil Strategy : डोनाल्ड ट्रम्प होणार ‘इंधन राजा’; अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची दिली सर्वांना ऑफर
3

Trump Oil Strategy : डोनाल्ड ट्रम्प होणार ‘इंधन राजा’; अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची दिली सर्वांना ऑफर

Qatar Visa: इराण युद्धात पुढारी बनणाऱ्या पाकिस्तानसाठी कतारने ‘असे’ बंद केले दरवाजे; भारतीयांना मात्र ‘रेड कार्पेट’ ट्रीटमेंट
4

Qatar Visa: इराण युद्धात पुढारी बनणाऱ्या पाकिस्तानसाठी कतारने ‘असे’ बंद केले दरवाजे; भारतीयांना मात्र ‘रेड कार्पेट’ ट्रीटमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.