Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Warfare: इराणचा अमेरिकेवर हॅकिंग स्ट्राईक! ट्रम्प यांच्या ‘राईट हँड’चा डेटा हॅक; 2010 पासूनचा डेटा लीक, गुपिते होणार उघड?

Cyber Attack : अमेरिकेचे FBI प्रमुख आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी काश पटेल यांचा वैयक्तिक ईमेल आयडी इराणी हॅकर्सनी हॅक केल्याने अमेरिकन सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 28, 2026 | 10:34 AM
fbi chief kash patel email hacked iran cyber attack handala hack team 2026

fbi chief kash patel email hacked iran cyber attack handala hack team 2026

Follow Us
Follow Us:
  • महाभयंकर सायबर हल्ला
  • २०१९ पासूनचा डेटा लीक
  • सुरक्षेचा मोठा प्रश्न

Kash Patel FBI Chief Email Hack : मध्य-पूर्वेतील रणांगणावर( क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असतानाच आता ‘सायबर’ युद्धालाही सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि एफबीआय (FBI) संचालकपदाचे प्रबळ उमेदवार काश पटेल यांच्या डिजिटल सुरक्षेत मोठी गळती झाली आहे. इराणी हॅकर्सनी पटेल यांच्या वैयक्तिक ईमेल आणि संदेशांमध्ये घुसखोरी केल्याचे समोर आले असून, यामुळे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे धाबे दणाणले आहेत.

“हंडाला हॅक टीम”  इराणचे डिजिटल अस्त्र?

या सायबर हल्ल्याची जबाबदारी “हंडाला हॅक टीम” (Handala Hack Team) नावाच्या एका कुख्यात हॅकर गटाने स्वीकारली आहे. या गटाने केवळ ईमेल हॅक केला नाही, तर काश पटेल यांच्या इनबॉक्सचा ताबा घेतल्याचे जाहीरपणे घोषित केले आहे. पुरावा म्हणून हॅकर्सनी पटेल यांचे खाजगी फोटो, बायोडाटा आणि काही गोपनीय कागदपत्रे त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहेत. ही टोळी इराणसाठी काम करत असल्याचा संशय अमेरिकन यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: इराणने सौदीत मांडला मृत्यूचा खेळ; US सैनिकांची वर्दी रक्ताने माखली, 10 हून अधिक सैनिक जखमी, पहा VIRAL VIDEO

२०१९ पर्यंतचे ईमेल लीक; काय दडलंय या माहितीमध्ये?

रॉयटर्सने या लीक झालेल्या कागदपत्रांची प्राथमिक तपासणी केली असता, त्यात २०१० पासून २०१९ पर्यंतचे हजारो ईमेल सापडले आहेत. यात पटेल यांच्या वैयक्तिक संवादांपासून ते त्यांच्या कामाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. काश पटेल हे ट्रम्प प्रशासनातील एका अत्यंत संवेदनशील पदासाठी निवडले गेले आहेत. अशा वेळी त्यांचा जुना डेटा हॅक होणे म्हणजे अमेरिकेच्या आगामी धोरणांची आणि त्यांच्या वैयक्तिक कमकुवत दुव्यांची माहिती शत्रू राष्ट्राच्या हातात लागण्यासारखे आहे.

BREAKING: 🇮🇷🇺🇸 Iran-linked hackers breach FBI Director Kash Patel’s personal email, leak photos and old emails online. pic.twitter.com/xnLo47wFuc — Crypto India (@CryptooIndia) March 27, 2026

credit – social media and Twitter

अमेरिकन न्याय विभागाची कबुली; पण पुढे काय?

अमेरिकेच्या न्याय विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने काश पटेल यांचा ईमेल हॅक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, या हॅकिंगमुळे नक्की किती नुकसान झाले आहे किंवा किती गोपनीय माहिती शत्रूच्या हाती लागली आहे, यावर अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही. एफबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ही गळती थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: इराणच्या भीतीने अमेरिकन सैनिकांनी सोडले तळ; हॉटेल्समध्ये लपले, ‘प्रिसिजन स्ट्राईक’ ने USचा 10 अब्ज डॉलर्सचा चुराडा

पश्चिम आशियातील तणावाचे सावट

हा सायबर हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिका आणि इराणमधील संबंध ऐतिहासिक नीचांकावर आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, इराण आता केवळ प्रत्यक्ष युद्धावर समाधान न मानता अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आणि निवडणूक प्रचाराला लक्ष्य करण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. काश पटेल यांच्यावरील हा हल्ला म्हणजे ट्रम्प प्रशासनाला दिलेला एक प्रकारे इशाराच मानला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: काश पटेल यांचा ईमेल नक्की कोणी हॅक केला?

    Ans: "हंडाला हॅक टीम" नावाच्या इराणी हॅकर गटाने या सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

  • Que: या हॅकिंगमध्ये कोणती माहिती लीक झाली आहे?

    Ans: काश पटेल यांचे २०१० ते २०१९ या कालावधीतील वैयक्तिक ईमेल, फोटो, बायोडाटा आणि कामाशी संबंधित कागदपत्रे लीक झाल्याचा दावा केला जात आहे.

  • Que: काश पटेल कोण आहेत?

    Ans: काश पटेल हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय असून त्यांची एफबीआय (FBI) संचालक म्हणून नियुक्ती प्रस्तावित आहे.

Web Title: Fbi chief kash patel email hacked iran cyber attack handala hack team 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
1

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
2

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

Pax Silica : काय आहे अमेरिकेची ‘पॅक्स सिलिका’ महाआघाडी? ज्यामध्ये भारताला मिळाले मानाचे स्थान; पाकिस्तानला विचारलेही नाही
3

Pax Silica : काय आहे अमेरिकेची ‘पॅक्स सिलिका’ महाआघाडी? ज्यामध्ये भारताला मिळाले मानाचे स्थान; पाकिस्तानला विचारलेही नाही

Market Fall: भारतात Share Market बंद पण South Korea मार्केटमध्ये हाहाःकार! ट्रेडिंग थांबवण्याची आली वेळ
4

Market Fall: भारतात Share Market बंद पण South Korea मार्केटमध्ये हाहाःकार! ट्रेडिंग थांबवण्याची आली वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.