Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केनियात भीषण दुर्घटना; बस दरीत कोसळल्याने पाच भारतीयांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Kenya road Accident: केनियात एक दुर्दैवी घटना घडली. एक बस नियंत्रणाबाहेर गेल्याने खड्ड्यात कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू आणि २७ जण जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 11, 2025 | 01:41 PM
Five Indians killed in Kenya road accident, 27 injured

Five Indians killed in Kenya road accident, 27 injured

Follow Us
Close
Follow Us:

दोहा: केनियात एक दुर्दैवी घटना घडली. एक बस नियंत्रणाबाहेर गेल्याने दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू आणि २७ जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये कतारमधील २८ भारतीय नागरिक होते, यातील पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.  त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती दोहातील भारतीय दूतावासाने दिली. दूतावासाने एक्सवर एका पोस्टमध्ये सांगतिले की, ” कतारमधील २८ भारतीयांचा गट केनियाच्या दौऱ्यावर होता. यावेळी बसचा दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले आहे. दूतावासेन म्हटले की, नैरोबीतील भारतीय उच्चायुक्तालय घटनास्थळी पोहोचले असून जखमींना शक्य ती मदत पुरवत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशात बकरी ईदला तब्बल ९१ लाख जनावरांची कुर्बानी; बकरींसह गोवंशाचाही समावेश

भारतीय उच्चालुक्तालयाची प्रतिक्रिया

नैरोबातील भारतीय उच्चायुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, केनियाच्या न्यानदारुआ काऊंटीमधील ओल जोरोरोक-नाकुरु रोडवर हा दु:खद अपघात घडली. भारतीय उच्चायुक्तालयाने या घटनेप्रती दु:ख व्यक्त केले. उच्चायुक्तालयाने सांगितले की, या अपघातात ५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय उच्चायुक्तालयाने अपघातात मरण पावलेल्याप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबींयाप्रती संवेदनाही व्यक्त केल्या आहेत.

उच्चायुक्तालयाने जखमींच्या बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली आहे. तसेच जखमींना हवी ती मदत पुरवली जात असल्याचे म्हटले आहे. कॉन्सुलर पथक घटनास्थळी पोहोचले आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधण्यात आला असल्याचे उच्चायुक्तालयाने म्हटले आहे.

A group of 28 Indians from Qatar were visiting Kenya, where their bus met with an unfortunate road accident yesterday. As per available information, 5 Indian nationals have lost their lives in the accident. Officials from HCI Nairobi are on the ground and extending all help (1/2) — India in Qatar (@IndEmbDoha) June 10, 2025

कसा झाला अपघात ?

द गल्फ टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय पर्यटक ज्या बसमध्ये प्रवास करत होते, ती बस ईशान्येकडे न्यादारुआ काऊंटी तील ओल जोरोरोक-नाकुरु रोजवरुन जात होती. यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. यात पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांची ओळक पटवण्याचे काम सुरु आहे. तर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेला दहशतवादाविरोधी मोठे यश! ज्यूविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ‘या’ पाकिस्तानीचे कॅनडातून प्रत्यार्पण

Web Title: Five indians killed in kenya road accident 27 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 01:34 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तानची क्रूरता! पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खानच्या बहिणींना फरपटत नेले अन्… ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
1

पाकिस्तानची क्रूरता! पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खानच्या बहिणींना फरपटत नेले अन्… ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

काँगो मंत्र्यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात; लँडिग दरम्यान गियर तुटला अन्…, भयावह VIDEO
2

काँगो मंत्र्यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात; लँडिग दरम्यान गियर तुटला अन्…, भयावह VIDEO

Saudi Bus Accident : ४५ भारतीयांवर सौदीमध्येच होणार अंत्यसंस्कार; बस अपघातामध्ये गमवला होता जीव
3

Saudi Bus Accident : ४५ भारतीयांवर सौदीमध्येच होणार अंत्यसंस्कार; बस अपघातामध्ये गमवला होता जीव

Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन
4

Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.